एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
डिसेंबर 22, 2018
शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी विविध बिगरकृषी घटकांचा वापर व्हावा. अल्पभूधारक व भूमिहीनांच्या सशक्तीकरणाचाही तो राजमार्ग ठरेल. ग्रामीण भागात बिगरकृषी रोजगारांच्या शाश्‍वत संधी निर्माण करणारे धोरण आखले पाहिजे. ते लंगण सरकारने नुकतीच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘रायथू बंधू’ या विशेष योजनेची घोषणा केली....
डिसेंबर 06, 2018
उच्च विकासदर हा आर्थिक स्वास्थ्याचा एकमेव दर्शक मानणे गैर होईल. अनेक देशांत उच्च विकासदर असूनही वाढती विषमता व बेरोजगारी हे प्रश्‍न दिसून येतात. प्रश्‍न आहे तो उत्तम राज्यव्यवस्थेचा. स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) आकडेवारीची गतकालश्रेणी केंद्रीय सांख्यिकी कार्यालय व निती आयोगाने संयुक्तपणे...
जुलै 01, 2018
मुंबई : देशविदेशांतील पर्यटकांना एकाच ठिकाणी आयुर्वेद, युनानी, योगा, रेकी, ऍक्‍युप्रेशरसारख्या आरोग्य सुविधा देण्यासाठी इगतपुरीजवळ प्रत्येकी 100 एकरात दोन "वेलनेस हब' उभारणार, अशी घोषणा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी केली.  पॅंडोजा सोल्युशनतर्फे मुंबईत झालेल्या पहिल्या "महाराष्ट्र हेल्थ...