एकूण 44 परिणाम
डिसेंबर 15, 2019
नव्या दिशेचा सातवा रंग हा आधीच्या सहा रंगांचं मिश्रण होऊन तयार झाला आहे. हा रंग आहे सकारात्मक दृष्टिकोनाचा! आत्मविश्‍वास, जागतिक दृष्टिकोन, संशोधनाची वाढती आवड, पर्यावरणाची जाणीव, शेतीचं महत्त्व यांचा एकत्रित विचार केला तर नवीन दिशा एका सकारात्मक मार्गाची असेल यात शंका नाही. धनेश बोरा हा...
ऑक्टोबर 18, 2019
आर्वी (जि. वर्धा) : राहुल गांधींप्रमाणे भारताला जमिनीचा तुकडा समजणाऱ्यांना नाही, तर देशाला आई समजणाऱ्यांना मत द्या. लक्ष्मी कमळावर बसून येते. तुम्हाला लक्ष्मीला घरी आणायचे असेल तर कमलाचे बटण दाबावे लागेल, असे आवाहन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले. भाजप-शिवसेना युतीच्या उमेदवाराच्या...
ऑगस्ट 08, 2019
नवी दिल्ली : उर्वरीत साऱ्या देशाला मिळणाऱ्या सुविधांपासून जम्मू काश्‍मीर व लडाखला वंचित करणारे, भ्रष्टाचार व घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे कलम 370 व कलम 35 अ रद्द करण्याच्या केंद्र सरकारचा निर्णय त्या राज्याच्या सर्वंकष विकासासाठी, गुंतवणूकीसाठी,रोजगारनिर्मितीसाठी, सौरउर्जानिर्मितीसह कृषी...
जुलै 23, 2019
औरंगाबाद  - 'ऑरिक' सिटीसारखे प्रकल्प ढोलेरा (गुजरात), भिवाडी, निमराणा (राजस्थान) या ठिकाणी सध्या सुरू आहेत. ग्रीनफिल्ड शहर उभारणीसाठीची जमीन आणि त्याच्या बाहेरील परिसरात दळणवळण मजबूत करणारे अनेक प्रकल्प तेथे सध्या हाती घेण्यात आले आहेत; मात्र 'शेंद्रा आणि बिडकीन-ऑरिक'ला आपल्या परिघाबाहेर पाहण्याची...
जुलै 06, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी तीन ट्रिलियन (3,000 अब्ज) डॉलरवर पोचेल. येत्या पाच वर्षांमध्ये ते 5,000 अब्ज डॉलरच्या पातळीवर नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार धोरण आखत आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे पोचली आहे. यातील 65 टक्के नागरिक हे 35 वर्षांच्या आत आहेत. या...
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
एप्रिल 11, 2019
कर्जे थकीत होऊच नयेत अथवा ‘धोकादायक’ उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा विचार अद्यापही झालेला नाही. जोवर हे उपाय होत नाहीत, तोवर थकीत कर्जांच्या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येणार नाही.सध्याचे उपाय ‘रोगापेक्षा औषध भयंकर’, अशा स्वरूपाचे आहेत. आ वश्‍यक तेवढे, योग्य...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 04, 2019
पणजी - कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फाउंड्री उद्योगासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात महाराष्ट्र राज्य सरकार काही दिवसांत कपात करणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे ही घोषणा केली.  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे येथे गुंतवणूक प्रोत्साहन...
जानेवारी 31, 2019
भारतातील गरिबी आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या प्रतिज्ञा आजवर इतक्‍या वेळा केल्या गेल्या आहेत, की त्यांची परिणामकारकता बोथट झाली असल्यास नवल नाही. 71 च्या "गरिबी हटाव'च्या घोषणेनंतर गेल्या जवळ जवळ पाच दशकांत या संकल्पाचा जाहीर उच्चार बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये आणि एरवीही वेगवेगळ्या...
जुलै 10, 2018
अकोला - जगातील शहरी लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली असून तिसऱ्याजगातील भारतासारख्या देशांमध्ये हा वेग सर्वाधिक आहे. २०१५ पर्यंत जगाची ६८ टक्के लोकसंख्या शहरी असेल, असे सांगितले जात आहे. तोकड्या व्यवस्थापनामुले भविष्यात गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या विभागाच्या अहवालानुसार...
एप्रिल 05, 2018
पुणे  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये रूफटॉप सौरऊर्जा प्रकल्प राबवण्याचा निर्णय पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने घेतला आहे. त्यासाठी क्षेत्रात शासकीय पॅनेलवर असलेल्या एका कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे.  विद्यापीठातील 14 इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी क्‍लीनमॅक्‍स...
मार्च 28, 2018
वीजपुरवठ्याचा वाढता खर्च व कमी होणारी क्रॉस सबसिडी अशा कात्रीत वीज वितरण क्षेत्र सापडले आहे. अशा वेळी तंत्रज्ञानात व वीजनिर्मिती दरात होणारे बदल लक्षात घेऊन नवीन धोरणे आखणे गरजेचे आहे. गे ल्या दोन दशकांहून अधिक काळ वीजगळती, वीजचोरी, शेतीचा प्रत्यक्षातील व अंदाजे वर्तविलेला वीजवापराचा आकडा, ग्राहक...
मार्च 09, 2018
मुंबई : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत आज (शुक्रवार) राज्याचा सन 2018-19 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. आमचे सरकार शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देत आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे....
मार्च 09, 2018
मुंबई - "शेतकऱ्यांचे हित हा राज्याच्या प्राधान्यक्रमावरील मुद्दा आहे. यामुळेच आम्ही "छत्रपती शेतकरी सन्मान योजनें'तर्गत क्षेत्राचा विचार न करता सरसकट  कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 35 लाख 38 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे,'' असे मत अर्थमंत्री सुधीर...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - राज्यातील साडेदहा हजार महा-ई-सेवा केंद्रांना राज्य सरकार टाळे लावण्याच्या विचारात असल्याचे समजते. महा-ई-सेवा केंद्रांऐवजी "आपले सरकार सेवा केंद्र' आणि "खासगी डिजिटल सर्व्हिस सेंटर'ना बळ देण्याचे सरकारचे धोरण असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयांची गुंतवणूक...
ऑक्टोबर 25, 2017
मुंबई - राज्यातील पाच हजार सरकारी इमारतींमध्ये ऊर्जा बचतीसाठी उपयुक्त उपकरणे बसविण्यासाठी आज केंद्र सरकाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील एनर्जी एफिसिएन्सी सर्व्हिस लिमिटेड (EESL) व राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सामंजस्य करार करण्यात आला. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील...
ऑक्टोबर 19, 2017
मुंबई - कर्जमाफीच्या निकषात बसणारा शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होईपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सुरूच राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (ता. 18) येथे दिली. योजनेच्या अंमलबजाणीच्या पहिल्या टप्प्याला बुधवारपासून सुरुवात झाली. साडेआठ लाख खातेदार शेतकऱ्यांच्या...
सप्टेंबर 25, 2017
कोल्हापूर -  ‘‘आफ्रिकेतील रवांडा येथे पायाभूत सुविधांपासून उत्पादन क्षेत्राची कमतरता आहे, भविष्यात भारतीय उद्योजकांना गुंतवणुकीपासून उत्पादन निर्मितीसाठी मोठी संधी आहे. त्यासाठी रवांडा सरकार आर्थिक पाठबळ देण्याबरोबर विविध करसवलतींही देणार आहे, त्यामुळे स्थानिक उद्योजकांना रवांडामध्ये उद्योग...
ऑगस्ट 17, 2017
मुंबई -  "महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मीच राहणार आहे. जोपर्यंत बोलवत नाही तोपर्यंत मी इथेच राहणार आहे, दानवे पण प्रदेशाध्यक्ष पदी राहणार आहेत. तेव्हा अफवांवर विश्वास ठेवू नका,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (गुरुवार) भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) राज्य अधिवेशनात बोलताना केले. याखेरीज...