एकूण 630 परिणाम
जानेवारी 28, 2020
गेल्या तीन वर्षांत देशांतर्गत उत्पादनाच्या वाढीचा दर सातत्याने घसरून २०१६-१७ मधील आठ टक्‍क्‍यांवरून २०१९-२० च्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे पाच टक्‍क्‍यांवर आला आहे. कृषी, खाणकाम, संघटित व असंघटित वस्तुनिर्माण, वीज, गॅस, पाणीपुरवठा, व्यापार, हॉटेल व्यवसाय, वित्तीय सेवा या सर्व क्षेत्रांतील वार्षिक...
जानेवारी 27, 2020
अकोला : रोजगार मिळविण्यासाठी कौशल्य विकासाचे महत्त्‍व आहे. यापूर्वीच्या सरकारमध्ये याबाबत काम कमी आणि दिखावाच जास्त झाला. आता याउलट काम करावे लागेल. कामही करावे लागेल आणि त्याचा गाजावाजाही. युवकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटिबद्ध आहे. उद्याचा काळ निश्‍चितच बदलेला असेल, असे...
जानेवारी 25, 2020
बेरोजगारी देशासमोरील मुख्य मुद्दा आहे. त्यावर मात करण्यासाठी अद्याप केंद्र सरकारकडून कुठले ठोस पाऊल उचलण्यात आल्याचे दिसून येत नाही. नोटबंदीने देशातील अनौपचारिक क्षेत्राची मोठ्या प्रमाणात वाताहत केली. या क्षेत्रातून मिळणारा रोजगार बंद झाला. तो पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून या...
जानेवारी 24, 2020
केंद्र सरकारने मुलींसाठी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ आंदोलन हाती घेतले. त्याअंतर्गत मुलीच्या शिक्षणाची सोय व तिच्या लग्नासाठी तरतूद करण्यासाठी, 'सुकन्या समृद्धी' योजना देखील सुरु केली. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत मुलीच्या अठराव्या वर्षी 50 टक्के  रक्कम तिच्या शिक्षणासाठी काढता येते व बाकी रक्कम 21...
जानेवारी 24, 2020
भारतीय अर्थव्यवस्था सध्या अत्यंत अडचणीतून जात आहे. यात बाह्य कारणे जितकी जबाबदार आहेत, त्याहीपेक्षा कितीतरी पटीने नरेंद्र मोदी सरकारचे निर्णय कारणीभूत आहेत. आज भारत सरकार जरी वित्तीय तूट 3.3 दाखवित असले तरी, वास्तविक सरकारचे कर्ज व सर्व उपक्रमांचे कर्ज पाहिल्यास ही तूट 5.5 टक्‍क्‍यांवर आहे. सकल...
जानेवारी 23, 2020
नवी दिल्ली : स्थिर भांडवल उभारणी करताना येस बँकेला अडचणी येत आहेत, मात्र लवकरच त्यांना नवीन आणि चांगला पर्याय मिळेल, असे स्टेट बँक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनीश कुमार यांनी म्हटले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप तब्बल 40 बिलियन डॉलर्सचे बॅलन्स शीट असलेली येस बँक ही देशातील...
जानेवारी 21, 2020
जळगाव : सर्वसामान्य जनतेसाठी गुंतवणूक हा सर्वांत मोठा विषय असतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे गुंतवणूक करण्यावर भर असतो. बरेचजण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यावर भर देतात. या दृष्टीने अर्थसंकल्पात बदल होणे अपेक्षित आहे. "लॉंग टर्म कॅपिटल गेन'मुळे लागणारा टॅक्‍...
जानेवारी 18, 2020
पुणे - ‘‘हायपरलूपचा प्रयोग जगात कुठेही झालेला नाही. आधी तो कुठेतरी होऊद्या, मग बघू. प्रायोगिक तत्त्वावर हा प्रकल्प राबविण्याची आपली क्षमता नाही,’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी हा प्रकल्प राबविण्यास सरकार उत्सुक नसल्याचे दाखवून दिले. त्यामुळे हा प्रकल्प गुंडाळला...
जानेवारी 17, 2020
औरंगाबाद : नासाच्या प्रकल्पात गुंतवणूकीतून अमाप परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या संशयित अभिजित पानसरेने नाशिकच्या एका तरुणीला नासात नोकरी लागल्याचे फेक अपॉइंटमेंट लेटर दिल्याची बाब समोर आली आहे. सुमारे 28 जणांना या संशयिताने गंडविले. पण नाशिकच्या तरुणीच्या चौकसपणामुळे तिची फसवणूक टळली. अभिजितकडे चार...
जानेवारी 13, 2020
गेल्या सहा वर्षांत भारतात एक नवी ‘भक्त-परंपरा’ सुरू आहे. ‘अंधत्व’ हा त्याचा आधार आहे. या नव्या व्यवस्थेत सत्तेचे पाठबळ लाभलेल्या गुंडांकडून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातील जखमी विद्यार्थ्यांविरुद्धच प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) दाखल केले जातात. निर्घृण अपराधांच्या आरोपातून सत्तारूढ नेते बिनधास्त...
जानेवारी 12, 2020
इराणचे एक अत्यंत महत्त्वाचे लष्करी अधिकारी जनरल कासिम सुलेमानी यांना अमेरिकेनं ड्रोन हल्ला करून संपवलं. एका सार्वभौम देशाच्या लष्करी अधिकाऱ्याचा असा काटा अमेरिकेच्या अध्यक्षांच्या अनुमतीनंच काढण्याचा अभूतपूर्व प्रकार संपूर्ण पश्‍चिम आशियावर युद्धाचे ढग जमवणारा, म्हणूनच जगाला घोर लावणाराही आहे....
जानेवारी 06, 2020
मुंबई : केंद्र सरकारचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आणि आर्थिक मंदीमुळे महाराष्ट्रातील रिअल इस्टेट कंबरडे मोडल्याचे गाऱ्हाणे "महाकॉन 2020' अधिवेशनात मांडण्यात आले. जीएसटीमुळे घरांची निर्मिती रोडावली असून, किमतीत मोठी वाढ झाली आहे. या प्रश्‍नी सरकारने वेळीच लक्ष घालून मार्ग काढावा, अशी मागणी बांधकाम...
जानेवारी 05, 2020
राजापूर (रत्नागिरी) : राजापूरची इंग्रजांची गढी सर्वांनाच ज्ञात आहे. या गढीच्या तळमजल्यावर ट्रेझरी व पोलिस ठाणे अमलदार यांचे ऑफिस होते. बॅंकेने आणलेली रोकड, चिल्लर ट्रेझरी ऑफिसर मोजून घेत असे. नाणे खरे की खोटे, याची शहानिशा करण्याची एक विशेष पद्धत होती. त्यासाठी विशिष्ट दगड वापरत असत. तोच कसोटीसाठी...
जानेवारी 02, 2020
केंद्र सरकारने पायाभूत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीचा व्यक्त केलेला मनोदय सध्याच्या परिस्थितीत दिलासादायक आहे. अनेक कारणांनी अर्थचक्र मंदावलेले असताना आणि नव्या प्रकल्पांबाबत खासगी उद्योजकांचा उत्साह पूर्णपणे आटलेला असताना सरकारलाच पुढे यावे लागते. त्यातच मोदी सरकारने पाच वर्षांत पाच...
जानेवारी 01, 2020
भारतात उत्पन्नावरील प्राप्तीकराचे नियोजन करणे अतिशय प्राधान्याचेच मानले पाहिजे. यासाठी व्यक्तीच्या आर्थिक परिस्थितीचे विश्लेषण करून कर बचतीद्वारे गुंतवणूक करणे शक्य आहे. याखेरीज प्राप्तीकर कायद्यातील विविध कलमाअंतर्गत असलेल्या सवलतींची माहिती घेऊन त्यातील करदात्यास करभार कमी करण्यासाठी...
डिसेंबर 31, 2019
नवी दिल्ली: देशात पुढील पाच वर्षांच्या कालावधीत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील 102 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची महत्त्वाची घोषणा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्राला गती देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या योजनांची अंमलबजावणी...
डिसेंबर 30, 2019
नागपूर : व्यावसायिक आणि बॅंकिंग क्षेत्रातील बदल लक्षात घेऊन पुरातन टपाल विभागानेही गेल्या वर्षभरात आपल्या डिजिटल व्यवहारांवर लक्ष केंद्रित केले. परिणामी पुरातन टपाल विभागाचे रूपडे बदलत असून, नागरिकांनीही सुविधांमुळे या विभागाला प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. डिजिटल व्यवहारांच्या वाढत्या मागणीने डाक...
डिसेंबर 29, 2019
सोलापूर : सौदी अरेबियात अनेकदा काही बेईमानी ट्रॅव्हल ऑपरेटर धार्मिक पर्यटकांना अर्ध्यावरच सोडतात. अशा लोकांच्या मदतीसाठी भारतीय दूतावास पुढे येते. भारतीय नागरिकांच्या सोयीसाठी अनेक सकारात्मक सवलती उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पाच वर्षांपूर्वी अडचणीत असलेल्या भारतीय लोकांना अपेक्षित मदत मिळत नव्हती...
डिसेंबर 29, 2019
फ्लॅशबॅक 2019 : कोणत्याही सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था चांगली असणे ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. किंबहुना, अर्थ-उद्योग-गुंतवणूक या क्षेत्राच्या मजबुतीवरच देशाचा आणि पर्यायाने देशातील नागरिकांचा डोलारा उभा असतो. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सलग दुसऱ्यांदा मतदारांनी...
डिसेंबर 23, 2019
आज 'राष्ट्रीय शेतकरी दिन' देशभरात साजरा केला जात आहे. आपला देश एक कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. पण अलीकडच्या काळात या क्षेत्राकडे तरुण पाठ फिरवू लागले असल्याचे दिसून येत आहे. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी काहीजण असेही आहेत, ज्यांनी कृषी क्षेत्रात आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे...