एकूण 589 परिणाम
नोव्हेंबर 14, 2019
"मूडीज'ने घटवला भारताचा विकासदराचा अंदाज  नवी दिल्ली, ता. 14(पीटीआय) : अमेरिकी पतमानांकन संस्था "मूडीज'ने चालू आर्थिक वर्षासाठीचा भारताच्या एकूण देशांर्तगत उत्पन्नाचा (जीडीपी) अंदाज घटविला आहे. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 5.6 टक्के राहील, असा अंदाज "मूडीज'ने वर्तवला होता. याआधी "मूडीज'ने...
नोव्हेंबर 12, 2019
नवी दिल्ली - अर्थव्यवस्थेतील मंदीने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली असून सप्टेंबरमध्ये औद्योगिक निर्देशांक उणे 4.3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. गेल्या आठ वर्षांतील औद्योगिक उत्पादनाची नीचांकी पातळी असून यात ग्राहकोपयोगी वस्तू, खनिजे आणि ऊर्जा उत्पादन मोठी घसरण झाली. अर्थचक्र मंदीच्या कचाट्यात रुतले...
नोव्हेंबर 11, 2019
नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेतील मंदीने औद्योगिक उत्पादनाला खीळ बसली असून सप्टेंबरमध्ये औद्योगिक निर्देशांक उणे 4.3 टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. गेल्या आठ वर्षांतील औद्योगिक उत्पादनाची ही नीचांकी पातळी असून यात ग्राहकोपयोगी वस्तू, खनिजे आणि ऊर्जा उत्पादनात मोठी घसरण झाली. अर्थचक्र मंदीच्या कचाट्यात...
नोव्हेंबर 11, 2019
मोजके अपवाद वगळता, तुलनेने व्यापक शेअर बाजार आकर्षक झाला आहे. आकर्षक मूल्यनिर्धारणामुळे आम्ही लार्जकॅपच्या तुलनेत स्मॉलकॅप व मिडकॅपना पसंती देऊ लागलो आहोत. गुंतवणुकीचा कालावधी किमान पाच वर्षे असेल, अशा पद्धतीने स्मॉलकॅप व मिडकॅपमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. एकरकमी...
नोव्हेंबर 10, 2019
नाशिक : वैद्यकीय क्षेत्रातील विविध पदव्या सामान्य माणसाला माहीत नसतात. त्यामुळे एखादा आजार झाल्यानंतर कोणत्या डॉक्‍टरकडे जावे हा मोठा संभ्रम असतो. नेहमीच्या आजाराचे ठीक आहे, पण नेहमीपेक्षा काही वेगळी लक्षणे असल्यास कोणती डिग्री कोणत्या आजारासाठी आहे हे समजण्यासाठी सखोल माहिती काढावी लागते. पर्सनल...
नोव्हेंबर 08, 2019
नोटाबंदीनंतर कर यंत्रणेत अधिकाधिक नागरिकांचा समावेश होऊन सर्वसमावेशक आर्थिक विकासाकडे भारताने पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर 'असोचेम'चे अध्यक्ष बी. के. गोएंका यांनी...
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : डिजिटल व्यवहारांऐवजी रोकड व्यवहारांमध्ये झालेली वाढ आणि चलनात बनावट नोटांचे वाढते प्रमाण यामुळे सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेसमोर नवे संकट उभे केले आहे. देशात नोटबंदीला शुक्रवारी (ता.7) तीन वर्षे पूर्ण होत असताना औद्योगिक क्षेत्र मात्र या धक्‍क्‍यातून अजूनही पूर्णपणे सावरलेले नाही....
नोव्हेंबर 08, 2019
मुंबई : डिजिटल व्यवहारांऐवजी रोकड व्यवहारांमध्ये झालेली वाढ आणि चलनात बनावट नोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेसमोर नवे संकट उभे केले आहे. देशात नोटबंदीला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असताना औद्योगिक क्षेत्र मात्र या धक्‍क्‍यातून अद्यापही सावरलेले नाही. नोटबंदीपाठोपाठ...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई: डिजिटल व्यवहारांऐवजी रोकड व्यवहारांमध्ये झालेली वाढ आणि चलनात बनावट नोटांच्या वाढत्या प्रमाणामुळे सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेसमोर नवे संकट उभे केले आहे. देशात नोटबंदीला शुक्रवारी (ता. 8) तीन वर्षे पूर्ण होत असताना औद्योगिक क्षेत्र मात्र या धक्‍क्‍यातून अद्यापही सावरलेले नाही. नोटबंदीपाठोपाठ...
नोव्हेंबर 07, 2019
नवी दिल्ली, ता. 7 (पीटीआय) : "कतार एअरवेज' या परदेशी विमान कंपनीने भारताच्या "एअर इंडिया'मध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नसल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारने "एअर इंडिया'मध्ये परदेशी कंपन्यांनी गुंतवणूक करावी या हेतूने सिंगापूर आणि लंडनमध्ये "रोड शो'चे आयोजन करण्याची...
नोव्हेंबर 07, 2019
मुंबई : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) "पीएनबी हाऊसिंग फायनान्स"मध्ये 2 हजार 500 कोटींची गुंतवणूक केली आहे. अपरिवर्तनीय रोख्यांच्या (सिक्‍युअर्ड रिडीमेबल नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स) माध्यमातून ही गुंतवणूक करण्यात आली आहे. या रोख्यांची मुदत 10 वर्षासाठी असून हा निधी...
नोव्हेंबर 07, 2019
नाशिकहून दिल्लीला जायचे आहे, असे उद्दिष्ट ठेवून मी प्रवासाला सुरवात केली तर मी दिल्लीला पोचेलही; परंतु जर प्रवासासाठी योग्य वाहन, कालावधी, येणारा खर्च, जोखीम अशा विविध घटकांचे नियोजन केल्यास हा प्रवास केवळ सुखकरच नाही, तर समाधान देणारा ठरेल. याचे कारण म्हणजे केलेले नियोजन. अगदी तसेच कमावती व्यक्ती...
नोव्हेंबर 05, 2019
मुंबई : देशात अवयवदानासंदर्भात जनजागृतीसाठी 'एडलवाईज टोकियो लाईफ इन्शुरन्स' या विमा कंपनीने पुढाकार घेतला आहे. "एडलवाईज टोकियो लाईफ"ने केलेल्या सर्वेक्षणात केवळ 24 टक्के भारतीयांनी मृत्यूनंतर अवयवदान करण्याबाबत इच्छा व्यक्त केली असून केवळ 3 टक्के भारतीयांनी अवयवदानासाठी नोंदणी केली असल्याची माहिती...
नोव्हेंबर 05, 2019
नाशिक : विमा म्हणजे श्‍वास आणि नाव यातील फरक आणि या काळात आपण आपल्या कुटुंबीयांसाठी केलेली आर्थिक तरतूद म्हणजे "विमा' म्हणावे लागेल. विमा म्हणजे मनुष्य ज्या वेळी जन्माला येतो, त्या वेळी त्याला नाव नसते; परंतु श्‍वास असतो. ज्या वेळी श्‍वास बंद होतो, श्‍वास नसतो त्या वेळी फक्त नाव असते. म्हणून...
नोव्हेंबर 02, 2019
 नवी दिल्ली - जर्मन चांसलर अँजेला मर्केल यांनी येत्या पाच वर्षांत 1 अब्ज युरोची गुंतवणूक करण्याचे वचन दिले. ग्रीन अर्बन मोबिलिटी अंतर्गत देशात येत्या पाच वर्षात 1 अब्ज युरो म्हणजेच 8 हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे.   दिल्लीतील वायू प्रदूषणाच्या विषयावर लक्ष...
नोव्हेंबर 01, 2019
नवी दिल्ली : सोने आणि इतर मौल्यवान धातूंमध्ये दडवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकार लवकरच नागरिकांसाठी बेहिशेबी सोने जाहीर करणारी योजना आणेल, अशा अफवांनी समाजमाध्यमांवर सामान्यांची झोप उडवली आहे. मात्र बेहिशेबी सोने स्वत:हून जाहीर करणारी (गोल्ड एमनेस्टी स्कीम) अशा प्रकारची कोणतीही योजना...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई: ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा समूहाचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर खाते सुरू केले आहे. इन्स्टाग्रामवर खाते सुरू करत असल्याची माहिती टाटा यांनी ट्‌विटरवरून दिली. इन्स्टाग्रामवर येताच काही क्षणात टाटा यांना हजारो युजर्सनी फॉलो केले. मागील काही महिन्यांपासून...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई : सकारात्मक संकेतांच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी खरेदीचा पवित्रा कायम ठेवल्याने गुरुवारी (ता. 31) भांडवली बाजाराच्या सेन्सेक्‍सने 293 अंशांच्या वाढीसह 40 हजार 399 अंशांच्या ऐतिहासिक उच्चांकाला स्पर्श केला. दिवसअखेर तो 77.18 अंशांच्या वाढीसह 40 हजार 129.05 अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
ऑक्टोबर 31, 2019
मुंबई: येस बँकेत भागीदार होण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन इच्छुक असल्याची माहिती आज खुद्द बँकेनेचे दिल्यानंतर बँकेच्या शेअरमध्ये तब्बल 25 टक्क्यांची वाढ दिसून आली. मागील काही दिवसांपासून बँक भांडवल उभारणी करण्याच्या प्रक्रियेत आहे. बँकेत भागीदारीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास देश...
ऑक्टोबर 30, 2019
रियाध : मंदीचा प्रभाव तात्पुरत्या स्वरूपाचा असून, केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे येत्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. सौदी अरेबियातील वार्षिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते. भारतीय...