एकूण 2103 परिणाम
जुलै 19, 2019
पिंपरी : भारत विकास ग्रुप (बीव्हीजी)चे मालक हणमंत रामदास गायकवाड आणि पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल 16 कोटी 46 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांत विनोद रामचंद्र जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा विनोद जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत....
जुलै 19, 2019
पिंपरी (पुणे) : 'गुंतवणुकीवर अधिकचा परतावा देतो', असे सांगून एका दाम्पत्याने भारत विकास ग्रुपचे (बीव्हीजी) हणमंत गायकवाड यांची 16 कोटी 45 लाखांची फसवणूक केली.  याप्रकरणी हणमंत रामदास गायकवाड (वय 46, रा. चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विनोद रामचंद्र जाधव व सुवर्णा विनोद...
जुलै 19, 2019
औरंगाबाद : देशाच्या अर्थकारणाचा कणा समजल्या जाणाऱ्या बॅंकिंग क्षेत्रात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले. 1969 मध्ये 14 प्रमुख बॅंकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यामुळे बॅंकांचा झपाट्याने विस्तार झाला. गावागावांत बॅंक सेवा पोचली. तेव्हापासूनच देशाच्या सर्वांगीण आर्थिक विकासामध्ये बॅंकांचा सहभाग...
जुलै 19, 2019
रत्नागिरी - देशातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरात उभा राहिल्यास रत्नागिरी-सिंधुदुर्ग हे जिल्हे सुजलाम सुफलाम होतील. सध्या दोन्ही जिल्ह्यांत नोकरी धंदा, उद्योगासाठी आशेचे किरण नाही. उद्योजक, व्यापारी, बांधकाम व्यावसायिक, हॉटेल व्यापारी व त्यावर आधारित कामे करणारे सवर्च हवालदिल झाले आहेत...
जुलै 19, 2019
रत्नागिरी - परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी केरळ सरकारने कर्जावरील व्याजमाफीस विविध सवलती दिल्या आहेत. त्याच धर्तीवर लाभ मिळावा, यासाठी रत्नागिरीतील उद्योजक एकवटले आहेत. खासदार, आमदारांसह मोर्चाच्या माध्यमातून आपल्या मागण्या शासनापर्यंत पोचविण्याचा विचार...
जुलै 18, 2019
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुद्ध सूर असलेल्या देशद्रोही कटकारस्थानामध्ये सामिल असल्याचा संशय आहे. सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21...
जुलै 18, 2019
नवी दिल्ली : देशाच्या कृषी क्षेत्रात अमूलाग्र परिवर्तनाला चालना देणे, शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करणे, कृषी क्षेत्रात खाजगी गुंतवणुकीच्या शक्यता, ड्रोनसारख्या नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारच्या कृषी उच्चाधिकार समितीच्या बैठकीत आज चर्चा करण्यात आली. निती आयोगाचे झालेल्या या...
जुलै 18, 2019
प्रत्येक गुंतवणूकदार हा अधिक परताव्याच्या (रिटर्न) शोधात असतो. त्यामुळे बऱ्याचदा अधिक रिटर्नच्या नादात जोखमीचा पर्याय निवडतात. आता मात्र एफडीवर देखील अधिक व्याज मिळणार आहे. मुदत ठेव अर्थात 'एफडी'मध्ये गुंतवणूक केल्यानंतर एका निश्चित व्याजदराने विशिष्ट मुदतीसाठी 'रिटर्न' मिळतात. बँकेतील...
जुलै 17, 2019
रत्नागिरी - नाणार प्रकल्प रद्द झाल्यामुळे गुंतवणूक करणाऱ्यांची झोप उडाली आहे. पांढरपेशे काही उपटसोंडे पुन्हा नाणार प्रकल्प आणण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रकल्प आणायचा असले तर रत्नागिरीत आणा. पण पुन्हा नाणामध्ये होऊ देणार नाही. मोर्चाला परवानगी मिळालेली नाही. ती प्रक्रियेमध्ये आहे. तरी 20...
जुलै 17, 2019
मोदी सरकारकडून कर्मचाऱ्यांना झटका; 'या' व्याजदरात कपात... लोकसभेत अमोल कोल्हेंनी सांगितले शिवरायांचे वचन... इंडोनेशियन बॅडमिंटन : भारताच्या सिंधू, श्रीकांतची आगेकूच... धर्मेंद्र म्हणतायेत, 'हम को माफ़ी दे दो मालिक'...यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत आता एका क्लिकवर उपलब्ध...'सकाळ' इव्हनिंग...
जुलै 17, 2019
नवी दिल्ली: फ्लिपकार्टचे सहसंस्थापक, सचिन बंसल यांनी एका कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रातील स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. बोट (boAt)या स्टार्ट-अपमध्ये बंसल यांनी 20 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बोट (boAt)ही कंपनी त्यांच्या इअरफोन, स्पीकर आणि ट्रॅव्हल चार्जर...
जुलै 17, 2019
पुणे: व्यावसायिक वाहनांसाठी वित्तपुरवठा करणाऱ्या श्रीराम ट्रान्स्पोर्ट फायनान्स कंपनीने सिक्‍युअर्ड, रिडीमेबल, नॉन कन्व्हर्टिबल डिबेंचर्स (एनसीडी) बाजारात आणण्याचे ठरविले आहे. या "एनसीडीं'ची विक्री 17 जुलै म्हणजेच आजपासून खुली होत असून, ती नियोजित वेळापत्रकानुसार 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या इश्‍...
जुलै 17, 2019
मुंबई: प्रसिद्ध अभिनेत्री आणि बच्चन घराण्याची सुन, ऐश्वर्या राय बच्चन यांनी अॅम्बी (Ambee) या स्टार्ट-अपमध्ये गुंतवणूक केली आहे. अॅम्बी ही स्टार्ट-अप कंपनी एअर प्युरिफायरच्या व्यवसायात आहे. ऐश्वर्या यांच्याबरोबरच त्यांची आई वृंदा केआर यांनीसुद्धा अॅम्बीमध्ये गुंतवणूक केली...
जुलै 16, 2019
मुंबई: देशातील म्युच्युअल फंडातील सरासरी एकूण गुंतवणूक पहिल्या तिमाहीअखेर (एप्रिल ते जून) 25.51 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या (2018-19) चौथ्या तिमाहीत (जानेवारी ते मार्च) या कालावधीत 24.48 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. अॅम्फीने यासंदर्भातील...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली: बायजूस ( Byju's) या शिक्षण क्षेत्रातील सेवा पुरवणाऱ्या शिक्षण तंत्रज्ञान कंपनीचे बाजारमूल्य 5.5 अब्ज डॉलरवर (जवळपास 37,400 कोटी रुपये) पोचले आहे. त्यामुळे बायजूस आता जगातील सर्वात जास्त बाजारमूल्य असलेली शिक्षण तंत्रज्ञान कंपनी बनली आहे. यातून बायजूसने एक नवा इतिहासच घडवला आहे. भांडवल...
जुलै 16, 2019
नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या र्निगुतवणूक कार्यक्रमाचा एक घटक बनलेल्या केंद्रीय सार्वजनिक उपक्रमांवर (सीपीएसई) आधारित एक्स्चेंज ट्रेडेड फंड (ईटीएफ)च्या पाचव्या टप्प्याची घोषणा झाली आहे.  ‘सेन्ट्रल पब्लिक सेक्टर एन्टरप्राईजेस ईटीएफ’ अर्थात ‘सीपीएसई ईटीएफ एफएफओ -5’ गुंतवणुकीसाठी येत्या 19 जुलैपासून...
जुलै 15, 2019
मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बंसल यांनी पिरामल एंटरप्राईझेसच्या नॉन कन्व्हर्टीबल डिबेंचर्समध्ये (एनसीडी) 200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मागील पाच महिन्यात बंसल यांची एनबीएफसीमधील ही दुसरी गुंतवणूक आहे. याआधी अलटीको कॅपिटल इंडिया लि. आणि इंडोस्टार कॅपिटल...
जुलै 15, 2019
पुणे - सर्व महिलांना पुढील दहा वर्षांसाठी प्राप्तिकरातून मुक्त करणे आवश्‍यक आहे. याद्वारे देशातील नोकरदारांमध्ये महिलांचा सहभाग वाढेल आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न वाढण्यासाठी त्याचा उपयोगच होईल, असे मत अर्थतज्ज डॉ. अजित रानडे यांनी व्यक्त केले.    पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे (पीआयसी) केंद्रीय...
जुलै 15, 2019
नागपूर : कोतवालीतील एस. डी. हॉस्पिटल चौकातील जय श्रीराम बॅंकेत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. ग्राहकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बॅंकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मॅनेजरवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. खेमचंद सीताराम मेहरपुरे (बॅंकेचे अध्यक्ष), योगेश मनोहर चरडे (उपाध्यक्ष) आणि...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...