एकूण 2032 परिणाम
जून 27, 2019
कऱ्हाड - मध हा शेतीपूरक उद्योग न ठरता मुख्य व्यवसाय ठरून त्यातून रोजगारनिर्मिती व्हावी आणि मध उत्पादन वाढीबरोबरच शेतीचे उत्पादन वाढावे, यासाठी मधपालन योजना राज्यात राबवण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकरी आणि तरुणांनी या योजनेकडे वळून त्यातून आर्थिक प्रगती साधावी, यासाठी शासनाकडून त्यासंदर्भातील...
जून 27, 2019
मुंबई - उत्पन्नापेक्षा 43 टक्के अधिक मालमत्ता जमवल्याच्या आरोपाखाली वस्तू व सेवाकर (जीएसटी) अधीक्षक शरद्‌चंद्र स्वामिनाथन व त्यांच्या पत्नीच्या विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) गुन्हा दाखल केला. त्यांना 50 हजारांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली जानेवारी 2018 मध्ये अटक झाली होती. त्याच्या...
जून 27, 2019
आभाळात ज्येष्ठ-आषाढाचे ढग जमा होऊ लागले, की महाराष्ट्राला दोन गोष्टींची ओढ लागते. एक म्हणजे पावसाची आणि दुसरी पंढरीच्या वारीची. वारीला जाण्यापूर्वी मशागत, पेरण्या उरकायच्या आणि निश्‍चिंतपणे पंढरीची वाटचाल करायची, असा उभ्या महाराष्ट्राचा परिपाठ. पण, यंदा "पड रे पाण्या, कर पाणी पाणी, शेत माझं लई...
जून 27, 2019
नागपूर : शहरातील सहा बिल्डर्सवर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी टाकलेल्या छाप्यात 10 कोटींपेक्षा अधिक रोख रकमेसह दागिने जप्त केले. छाप्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असून लॉकर्ससह बेहिशेबी जमिनीचे कागदपत्रे ताब्यात घेतले आहे. या बिल्डर्सच्या व्यवसायात विदर्भातील अनेक राजकीय नेत्यांची मोठ्या...
जून 26, 2019
आजचे दिनमान मेष : आरोग्य चांगले राहणार आहे. महत्त्वाची आर्थिक कामे उरकून घ्यावीत. बोलण्यामध्ये सावधगिरी बाळगावी अन्यथा गैरसमज होतील.  वृषभ : शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास चांगला दिवस आहे. विवाहेच्छुंचे विवाह जमतील. प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना आर्थिक लाभ होतील.  मिथुन :...
जून 26, 2019
नवी दिल्ली : "नवा भारत, आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी राजकारणाची लक्ष्मणरेषा ओलांडावी,' असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे समन्वय आणि संवादाचे संकेत विरोधकांना आज दिले. निमित्त होते राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तराचे. विरोधकांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या आवाजी मताने...
जून 24, 2019
"इंडिया मार्ट'ची बहुचर्चित प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 24 ते 26 जून दरम्यान होणार आहे. या इश्‍यूसाठी प्रतिशेअर किंमतपट्टा रु. 970-973 ठरविण्यात आला आहे. किमान 15 व त्यापुढे 15 शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.  प्रश्‍न : इंडिया...
जून 23, 2019
‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ प्रकल्प हे चीनचे भूव्यूहात्मक पाऊल आहे. त्याच्या माध्यमातून आर्थिक, राजनैतिक व लष्करी सत्तेचा विस्तार करण्याचे स्वप्न चीनला साकार करावयाचे आहे. मात्र, या प्रकल्पामुळे काही देश कर्जाच्या सापळ्यात अडकले आहेत, हा धोका लक्षात घ्यावा लागेल.   चीनला जागतिक व्यवस्थेची परिमाणे...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 22, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या छपाईच्या सुरवातीआधीचा हलवा बनविण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार 5 जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे.  याआधी सरकारने 1 फेब्रुवारीला अंतरीम अर्थसंकल्प मांडला होता. आता नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहे. अर्थसंकल्पाच्या...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 20, 2019
नवी दिल्ली : 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारने अनेक पाऊले उचलली आहेत. शेती हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून, ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करणे हेच सरकारचे लक्ष्य असल्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सांगितले. प्रधानमंत्री मुद्रा योजना’ के तहत, स्वरोजगार के लिए लगभग 19...
जून 19, 2019
पुणे : पिण्याचे शुद्ध पाणी तेही काळे. हो पिण्यासाठी उत्तम असे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी पुणेकरांना मिळणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ए. व्ही. ऑरगॅनिक्‍स या 'स्टार्ट-अप' कंपनीने 'इवोकस' या नावाने हे नवीन बॉटल्ड वॉटर बाजारात आणले आहे. या काळ्या पाण्याच्या अर्धा लिटर बाटलीसाठी मात्र...
जून 19, 2019
पुणे: काळया पाण्याच्या शिक्षेबद्दल आपण शाळेत असताना ऐकलं आहे. पण कधी तुम्हाला देखील खरोखर काळं पाणी पिण्यास दिलं तर? होय खरोखर पुण्यामध्ये ए. व्ही. ऑरगॅनिक्स या स्टार्ट-अप व्हेंचरने ‘इवोकस’ हे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी बाजारात विक्रीला आणले आहे.  या पूर्णतः शुद्ध केलेल्या...
जून 19, 2019
बिझनेस वुमन - शुभांगिनी सांगळे, संस्थापक, एसएसई हॉस्पिटॅलिटी ‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रीद मनाशी बाळगून आयटी क्षेत्रातील आयबीएमसारख्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून शुभांगिनी सांगळे यांनी ‘एसएसई हॉस्पिटॅलिटी’ची सुरवात केली. त्या आधी काम करीत असलेल्या आयटी क्षेत्रातूनच त्यांनी या व्यवसायाला...
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 18, 2019
शिर्डी - 'जम्मू-काश्‍मीर हे सुरक्षित राज्य आहे. पर्यटकांनी मोठ्या संख्येने तेथे यावे. जम्मू-काश्‍मीर बॅंकही एक चांगली बॅंक आहे. येथील रहिवाशांनी त्यात गुंतवणूक करावी. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी छोट्या गुंतवणूकदारांची काळजी घ्यावी,'' असे आवाहन जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
जून 17, 2019
निखिल : परवा वर्ल्ड कपमधली न्यूझीलंडविरुद्धची आपली 'मॅच' बघायचं ठरवलं होतं; पण पावसानं पार पचका केला. खूप दिवसांनी एवढं 'प्लॅन' केलं होतं, भेटलो होतो... आणि आता त्या सगळ्यावर पाणी पडलं....  धनंजय : हो ना, यामुळं आपली 'क्रिकेट'मधली गुंतवणूक 'कॅन्सल..'  निखिल : तुझं आर्थिक ज्ञान चांगलं...
जून 16, 2019
फादर्स डे : मुलं ही आई-वडिलांची म्हातारपणाची काठी असतात असं सांगितलं जातं. शिवाय भारतसारख्या देशात नातेसंबंध, घर, कुटुंब या जिव्हाळाच्या गोष्टी आहेत. आई-वडील आपल्यापासून दूर राहत असले तरी मुलांकडून नियमित पैशांचा आधार दिला तर पालकांचे जीवन अधिक सुखकर होईल. भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची...