एकूण 159 परिणाम
ऑक्टोबर 13, 2019
रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणात सलग चौथ्यांदा रेपो दरांत कपात करण्यात आली आहे. एकीकडं या दरकपातीमुळं कर्जं स्वस्त होणार असली, तरी ठेवींवरच्या व्याजांचे दरही त्यामुळं कमी होणार आहेत हे लक्षात घ्यायला हवं. विशेषतः ठेवींवरच्या व्याजावर अवलंबून असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा फटका बसू शकतो. या दुसऱ्या...
सप्टेंबर 23, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
ऑगस्ट 28, 2019
मंदीचे सावट गडद होत असताना रिझर्व्ह बॅंकेकडील राखीव निधीचा बूस्टर मिळाल्याने सरकारला मोठाच दिलासा मिळाला आहे. संपूर्ण जग मंदीच्या छायेत असताना हा निर्णय अपरिहार्य असेलही; पण त्यातून काहीतरी नवनिर्माण व्हावे, अशी अपेक्षा आहे. आर्थिक आघाडीवरची चिंता राज्यकर्त्यांना झोप लागू तरी कशी देते, असा प्रश्‍न...
ऑगस्ट 27, 2019
महाराष्ट्राचे पर्यटन धोरण राज्य सरकारने 2016 मध्ये जाहीर केले. हे करताना पर्यटन व्यवसायाला उद्योगाचा दर्जा आणि त्यांच्या सवलती लागू करण्यात येतील, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने प्रस्तावित पर्यटन उद्योगांचे मेगा, अल्ट्रामेगा, लघु आणि सूक्ष्म असे वर्गीकरण करत त्यांना व्हॅटचा...
ऑगस्ट 25, 2019
औरंगाबाद - चीन-अमेरिका व्यापारी संघर्ष, फेडरल रिझर्व्हचे पतधोरण, तसेच जगभरात भारतासह अनेक देशांच्या केंद्रीय बॅंकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्यामुळे सोन्याचे दर विक्रमी उच्चांकावर पोचले. शनिवारी (ता. 24) 24 कॅरेट सोने प्रतितोळा 38 हजार 800 रुपयांनी विक्री झाले. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर दीड...
ऑगस्ट 24, 2019
पुणे:  आर्थिक मंदीच्या झळा तीव्र झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला दिलासा देण्यासाठी विविध घोषणा केल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी  परकी फोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवरील (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) अधिभार (सरचार्ज) रद्द केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात...
ऑगस्ट 23, 2019
नवी दिल्ली: सद्य परिस्थितीतील मागणी लक्षात घेता केंद्र सरकारने परकी फोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवरील (फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्स) अधिभार (सरचार्ज) रद्द केला आहे. आज अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने या अधिभार परकी गुंतवणूकदारांवर...
ऑगस्ट 16, 2019
उद्योगांना आर्थिक मदतीची घोषणा होण्याची शक्‍यता  नवी दिल्ली: मंदीसदृश्‍य परिस्थितीने मरगळलेल्या अर्थव्यवस्थेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (ता.15) आढावा घेतला. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर पंतप्रधानांनी थेट अर्थमंत्रालयात अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि...
ऑगस्ट 15, 2019
नवी दिल्ली : मंदीसदृश्‍य परिस्थितीने मरगळलेल्या अर्थव्यवस्थेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (ता.15) आढावा घेतला. दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर पंतप्रधानांनी थेट अर्थमंत्रालयात अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि इतर अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेतली आणि सद्य आर्थिक...
ऑगस्ट 14, 2019
महाराष्ट्रात सगळीकडे आता कुठे वरूणराजाने हजेरी लावली आहे. बाजारातदेखील मॉन्सून सेलची सुरुवात झाली आहे. फक्त हा मॉन्सून सेल लागला आहे, शेअर बाजारात! मोदी सरकार २.० मधील नवीन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर बाजार अजूनही सावरलेला नाही. शेअर बाजारात बहुतांश चांगल्या...
ऑगस्ट 13, 2019
सध्याच्या आर्थिक प्रश्‍नांच्या बाबतीत तात्कालिक, मध्यम आणि दूरगामी उपायांच्या ताळमेळाची खरी गरज आहे. तशा पद्धतशीर प्रयत्नांची जोड असेल तरच अर्थव्यवस्थेविषयीचा आशावाद सार्थ ठरेल. कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत मनोधैर्य टिकविण्यासाठी, प्रयत्नांत शैथिल्य येऊ नये, यासाठी आशावादी असणे हे चांगलेच. व्यक्ती...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: देशातील आघाडीची आयटी कंपनी विप्रोने 10,500 कोटी रुपये मूल्याच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने 10,500 कोटी रुपयांच्या बायबॅकला नुकतीच मंजूरी दिली आहे. बायबॅकची प्रक्रिया 14 ऑगस्टला सुरू होणार असून 28 ऑगस्ट ही त्याची अंतिम मुदत असणार आहे. विप्रोच्या बायबॅकच्या...
जुलै 31, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या कोसळधारा सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात शेअर बाजारात मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 5.80 टक्क्यांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 6.60 टक्क्यांनी घसरला आहे. अनेक दिग्गज कंपन्यांचे शेअर सध्या खूप कमी किंमतीत उपलब्ध आहेत. यात काहीही अतिशोयोक्ती नाही...
जुलै 14, 2019
केंद्रीय अर्थसंकल्पानंतर त्याची बराच काळ चिकित्सा होणं स्वाभाविक असतं. निवडणुकीआधी हंगामी अर्थसंकल्पात गरिबांच्या आणि शेतकऱ्यांच्या नावानं उदंड घोषणा केल्यानंतर नियमित अर्थसंकल्पात सुधारणांचं नवं पर्व धडाक्‍यात सुरू होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. प्रत्यक्षात तसं काही घडताना दिसत नाही. जगात मुक्त...
जुलै 11, 2019
नवी दिल्ली ः "आकड्यांची लपवाछपवी करणारा आणि अत्यंत अस्पष्ट अर्थसंकल्प मांडण्यापेक्षा तुम्हाला मिळालेल्या साडेतीनशे जागांच्या सुस्पष्ट जनादेशाचा सदुपयोग करून ठोस व धाडसी आर्थिक उपाययोजना करणारा अर्थसंकल्प सादर करणे या सरकारकडून अपेक्षित होते,' अशा शब्दांत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी राज्यसभेत...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : राज्यसभेत गदारोळ सुरू असूनही केंद्रीय अर्थसंकल्पावरील चर्चा आज सुरू झाली. सत्तारूढ पक्षाचे पहिले वक्ते सुरेश प्रभू यांच्या भाषणात काँग्रेसने अडथळे आणणे सुरू करताच भाजपने प्रभू यांची जागा बदलून त्यांना तिसऱ्या रांगेतून भाषण करण्याची व्यवस्था केली. यानंतर नवनीत कृष्णन, डॉ. नरेंद्र जाधव व...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जुलै 06, 2019
भारतीय अर्थव्यवस्थेचे राष्ट्रीय उत्पन्न या वर्षी तीन ट्रिलियन (3,000 अब्ज) डॉलरवर पोचेल. येत्या पाच वर्षांमध्ये ते 5,000 अब्ज डॉलरच्या पातळीवर नेऊन ठेवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार धोरण आखत आहे. भारताची लोकसंख्या 133 कोटींच्या पुढे पोचली आहे. यातील 65 टक्के नागरिक हे 35 वर्षांच्या आत आहेत. या...
जुलै 06, 2019
अर्थसंकल्प 2019: राष्ट्रीय संशोधन मंडळ (नॅशनल रिसर्च फाउंडेशन) स्थापन करण्याची घोषणा केली आहे, ही स्वागतार्ह बाब. हे मंडळ संशोधन क्षेत्राची निवड करत आर्थिक साह्य देऊ शकते. त्याचा फायदा ७५ हजार उद्योजक तयार करण्यासाठी आणि ‘मेकअप इंडिया’ला चालना देण्यास होईल. निर्यातवाढीसाठी स्वतंत्र पद्धती वापरून...