एकूण 293 परिणाम
जून 16, 2019
सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला...
मे 13, 2019
भारतीय शेअर बाजारात मागील सलग आठ सत्रांमध्ये घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घसरणीमागची कारणे तपासत असताना इतरही काही गोष्टींचा गुंतवणूकदारांनी विचार केला पाहिजे. लोकसभा निवडणूक निकालपूर्व अनिश्‍चितता, अमेरिका-चीन व्यापारयुद्ध,...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले...
एप्रिल 29, 2019
पुणे: बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. राजीव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या चौथ्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले. यावेळी त्यांच्यासोबत कार्यकारी संचालक ए. सी. राऊत आणि कार्यकारी संचालक हेमंत टम्टा उपस्थित होते. यावेळी बोलताना ए. एस. राजीव म्हणाले...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 25, 2019
आर्थिक सुधारणांचा पुढचा टप्पा सुरू करताना कृषी क्षेत्राबाहेर उत्पन्नाच्या आणि रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध करण्याचे शिवधनुष्य नवीन सरकारला उचलावे लागेल. त्याचबरोबर शिक्षणाचा रोख कौशल्यविकासाकडे वळवावा लागेल. म हिनाभरात निवडणुकीची रणधुमाळी संपली असेल आणि नवीन सरकारचे चित्रही स्पष्ट झाले...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
एप्रिल 11, 2019
पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक श्रीमंत उमेदवार शिवसेनेचे श्रीरंग बारणे ठरले आहेत. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांचा क्रमांक लागतो. या दोघांमधील संपत्तीत ७४ कोटी २० लाख रुपयांचा फरक आहे. तसेच उत्पन्न स्रोत, ठेवी, गुंतवणूक, वाहने, मौल्यवान वस्तू यामध्येही...
एप्रिल 11, 2019
कर्जे थकीत होऊच नयेत अथवा ‘धोकादायक’ उद्योगांना कर्ज वितरण होऊ नये, या दृष्टीने मूलभूत उपाययोजनांचा विचार अद्यापही झालेला नाही. जोवर हे उपाय होत नाहीत, तोवर थकीत कर्जांच्या विळख्यातून बॅंकिंग क्षेत्र बाहेर येणार नाही.सध्याचे उपाय ‘रोगापेक्षा औषध भयंकर’, अशा स्वरूपाचे आहेत. आ वश्‍यक तेवढे, योग्य...
एप्रिल 09, 2019
पुणे - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांची कौटुंबिक संपत्ती सुमारे साडेचार कोटी इतकी आहे. त्यांच्याकडील वाहनाची किंमत 24 लाख रुपये आहे. तसेच, त्यांच्याकडे अडीच लाखांचे तर, पत्नीकडे सुमारे आठ लाख रुपयांचे दागिने आहेत. कोल्हे यांच्यावर 50 लाख रुपयांचे वैयक्‍...
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...
एप्रिल 05, 2019
कोल्हापूर - हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्याकडे चार कोटी ७७ लाख रुपयांची, तर त्यांच्या पत्नी वेदांतिका यांच्याकडे २१ लाख ९५ हजार रुपयांची संपत्ती आहे. श्री. माने यांच्या नावावर विविध बॅंकांचे चार कोटी १५ लाख ९९ हजार रुपयांचे कर्ज आहे.  धैर्यशील यांनी गेल्या...
एप्रिल 03, 2019
सातारा - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात ते अब्जाधीश असल्याचे दिसत आहे. त्यांच्याकडे 12 कोटी 31 लाख 84 हजारांची जंगम, तर एक कोटी 13 लाख नऊ हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. एक अब्ज 16 कोटी 35 लाखांची शेतजमीन आहे. त्यांच्याकडे...
एप्रिल 01, 2019
पुणे : एप्रिल 1, 2019 पासून, बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू होणार असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018 च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया...
एप्रिल 01, 2019
आजपासून सुरू होणाऱ्या 2019-20 या नव्याकोऱ्या आर्थिक वर्षासाठी कोणते संकल्प करणे योग्य राहील, ते थोडक्‍यात पाहूया. अर्थात फक्त संकल्प करून उपयोगाचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अमलबजावणी होणे अत्यावश्‍यक आहे.  गेल्या आर्थिक वर्षाच्या प्रारंभी "तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा!' या मथळ्याखाली...