एकूण 1597 परिणाम
जून 24, 2019
"इंडिया मार्ट'ची बहुचर्चित प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 24 ते 26 जून दरम्यान होणार आहे. या इश्‍यूसाठी प्रतिशेअर किंमतपट्टा रु. 970-973 ठरविण्यात आला आहे. किमान 15 व त्यापुढे 15 शेअरच्या पटीत मागणी करता येणार आहे. गुंतवणूकदारांसाठी हा "आयपीओ' कसा आहे, हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.  प्रश्‍न : इंडिया...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 22, 2019
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाच्या छपाईच्या सुरवातीआधीचा हलवा बनविण्याचा कार्यक्रम शनिवारी पार पडला. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) सरकार 5 जुलैला अर्थसंकल्प मांडणार आहे.  याआधी सरकारने 1 फेब्रुवारीला अंतरीम अर्थसंकल्प मांडला होता. आता नवे सरकार पूर्ण अर्थसंकल्प मांडणार आहे. अर्थसंकल्पाच्या...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 19, 2019
पुणे : पिण्याचे शुद्ध पाणी तेही काळे. हो पिण्यासाठी उत्तम असे भारतातील पहिले नैसर्गिक काळे अल्कलाइन पाणी पुणेकरांना मिळणार आहे. गुजरातमधील वडोदरा येथील ए. व्ही. ऑरगॅनिक्‍स या 'स्टार्ट-अप' कंपनीने 'इवोकस' या नावाने हे नवीन बॉटल्ड वॉटर बाजारात आणले आहे. या काळ्या पाण्याच्या अर्धा लिटर बाटलीसाठी मात्र...
जून 19, 2019
बिझनेस वुमन - शुभांगिनी सांगळे, संस्थापक, एसएसई हॉस्पिटॅलिटी ‘अभी नही तो कभी नही’ हे ब्रीद मनाशी बाळगून आयटी क्षेत्रातील आयबीएमसारख्या मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडून शुभांगिनी सांगळे यांनी ‘एसएसई हॉस्पिटॅलिटी’ची सुरवात केली. त्या आधी काम करीत असलेल्या आयटी क्षेत्रातूनच त्यांनी या व्यवसायाला...
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 18, 2019
शिर्डी - 'जम्मू-काश्‍मीर हे सुरक्षित राज्य आहे. पर्यटकांनी मोठ्या संख्येने तेथे यावे. जम्मू-काश्‍मीर बॅंकही एक चांगली बॅंक आहे. येथील रहिवाशांनी त्यात गुंतवणूक करावी. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी छोट्या गुंतवणूकदारांची काळजी घ्यावी,'' असे आवाहन जम्मू-काश्‍मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी...
जून 18, 2019
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल; स्थूल उत्पन्नात वाढ नाही मुंबई - देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचा दावा राज्य सरकार कितीही करीत असले; तरी कृषी, उद्योग आणि रोजगाराच्या बाबतीत राज्य पिछाडीवर आहे. दोन वर्षांपूर्वी राज्याचे स्थूल उत्पन्न घटले होते. गेल्या वर्षी त्यात किंचित वाढ झाली. मात्र,...
जून 17, 2019
निखिल : परवा वर्ल्ड कपमधली न्यूझीलंडविरुद्धची आपली 'मॅच' बघायचं ठरवलं होतं; पण पावसानं पार पचका केला. खूप दिवसांनी एवढं 'प्लॅन' केलं होतं, भेटलो होतो... आणि आता त्या सगळ्यावर पाणी पडलं....  धनंजय : हो ना, यामुळं आपली 'क्रिकेट'मधली गुंतवणूक 'कॅन्सल..'  निखिल : तुझं आर्थिक ज्ञान चांगलं...
जून 16, 2019
फादर्स डे : मुलं ही आई-वडिलांची म्हातारपणाची काठी असतात असं सांगितलं जातं. शिवाय भारतसारख्या देशात नातेसंबंध, घर, कुटुंब या जिव्हाळाच्या गोष्टी आहेत. आई-वडील आपल्यापासून दूर राहत असले तरी मुलांकडून नियमित पैशांचा आधार दिला तर पालकांचे जीवन अधिक सुखकर होईल. भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची...
जून 16, 2019
सध्या विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळं सगळीकडं क्रिकेटमय वातावरण आहे. क्रिकेटमधले अनेक नियम हे गुंतवणुकीमध्येसुद्धा लागू होतात. हे नियम कसे लागू होतात आणि गुंतवणूकदारानं परताव्याची ट्रॉफी मिळवायला काय केलं पाहिजे यावर एक नजर. क्रिकेटची विश्‍वकरंडक स्पर्धा सुरू झाल्यापासून सगळीकडं वातावरण क्रिकटमय...
जून 12, 2019
पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता.  वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
जून 10, 2019
पैसे कमावणे अवघड आहे, पण घालविणे फार सोपे आहे...! असे आज मला का म्हणायचे आहे, ते समजून घ्यायला हवे.  अलीकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात अशा बातम्या वाचनात येत आहेत. पुन्हा-पुन्हा लोक फसत आहेत. खूप जास्त व्याज मिळते म्हणून पैसे गुंतवणे किंवा...
जून 09, 2019
पाली  : यंदा जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे अजूनही कोणी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री घेण्यासाठी बाहेर पडत नाही आहे. परिणामी हा व्यवसाय करणाऱ्यांचा धंदा मंदावला आहे. मोठी गुंतवणूक करून भरलेल्या मालाला उठाव नसल्याने हे व्यापारी धास्तावले आहेत. माल लवकर विकला जावा यासाठी ते...
जून 07, 2019
विकासचक्राला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने रेपोदरात केलेली पाव टक्क्याची कपातही त्या प्रयत्नांना पूरक ठरणारी आहे. परंतु सध्यातरी हे उपाय अपुरे आहेत, असे म्हणावे लागते. प्रातिनिधिक लोकशाहीत प्रत्येक निवडणूक काही ना काही संदेश देत असते. त्यामुळेच निवडणुकीतून प्रकट...
जून 06, 2019
ट्विटरकडून सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. 'फेबुला एआय' या स्टार्ट अप कंपनीशी भागीदारी साधत ट्विटर आता 'फेक न्यूज' (खोट्या बातम्या) थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहील. मायकल ब्रोस्टीन, डेमन मानियन, फेडेरिको मोंटी आणि अर्नेस्टो शमिट यांच्या द्वारे स्थापित डीप लर्निंग स्टार्टअप 'फेबुला...
जून 06, 2019
‘अवकाशअपेक्षा’ पूर्ण करण्यासाठी त्यात किमान दोन दशकांची गुंतवणूक करायला हवी. ग्रहांवरील अवकाश मोहिमा राबवतानाच खनिजसंपत्तीच्या दृष्टीनेही ‘इस्रो’ने मोहिमांचे नियोजन करण्याची गरज आहे. सरकार आणि ‘इस्रो’ यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच भारत अवकाशभरारी घेऊ शकेल. लो कसभा निवडणुकीत स्पष्ट...