एकूण 156 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
नागपूर  ः कॉंग्रेस आघाडीच्या पंधरा वर्षांच्या कार्यकाळात किती विकासकामे केली हे त्यांनी सांगावे, आम्ही पाच वर्षांत केलेली कामे त्यांच्या तुलनेत दुप्पट नसेल तर आपण भाजपच्या उमेदवारांसाठी मत मागायलासुद्धा येणार नाही, असे शब्दात विरोधकांना आव्हान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचा...
ऑक्टोबर 16, 2019
नवी मुंबई, ता. 16 : बांधकाम क्षेत्र हे घर निर्मिती व रोजगाराचे सशक्त माध्यम म्हणून उभे रहात आहे. मात्र शेतकऱ्यांची जमिनी व सामान्यांची घरे अनेक बांधकाम माफिया लुबाडत आहेत. या माफियांना साफ करू अशा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाज बिल्डरांना दिला आहे. झोपडपट्टीधारकांसाठी घरे,...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 10, 2019
नागपूर : जेथे संघ पोहोचलेला नाही तेथे लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचे विरोधक प्रयत्न करीत आहेत. संघ हिंदू समाजाचे संघटन करतो म्हणजे मुस्लिम व ख्रिश्‍चनविरोधी आहे असे होत नाही. संघाचे काम वाढत असल्याचे बघून उपद्रवी लोक विकृत आरोप करीत आहेत. संघाला बदनाम करण्याचा मंत्र पाकिस्तानचे पंतप्रधान...
सप्टेंबर 23, 2019
मुंबई : कार्पोरेट टॅक्स १५ टक्क्यांवर आणल्याबद्दल अर्थमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन. या निर्णयामुळे देशात विशेषतः महाराष्ट्रात गुंतवणूक वाढेल, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या संदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी विशेष पत्रकार परिषद घेऊन या...
सप्टेंबर 19, 2019
नाशिक : जम्मू-काश्मीरबाबत आम्ही आश्वासन दिले होते आणि त्यानुसार आम्ही निर्णय घेतला. काश्मीर हमारा है असे आपण म्हणत होते, आता आपण कश्मीर हमे फिरसे बनाना आहे, कश्मीर के नागरिक को गले लगाना है, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. चला पुन्हा आणूया आपले सरकार, असे म्हणत मोदींनी फडणवीस सरकारच्या...
सप्टेंबर 15, 2019
पिंपरी : गेल्या चार वर्षांत पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात केवळ 20 हजार 863 जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे सरकारने राज्यात 30 लाख रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा सवाल करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारची पोलखोल केली. तसेच सध्या देशाची...
सप्टेंबर 15, 2019
पुणे : पुणे शहरात इच्छूकांनी केलेल्या फलकबाजीने कोणाला तिकिट मिळणार नाही. तिकिट कामामुळे मि़ळेल, फलक लावणारयांविरोधात कारवाई होईल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पुण्यात आली आहे. आज (रविवार) सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : राज्यात मागील 5 वर्षात 10 लाख 27 हजारांहून अधिक सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगांद्वारे 60 लक्ष लोकांना रोजगार मिळाला आहे. या उद्योगांमध्ये 1 लाख 65 हजार 062 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली आहे....
ऑगस्ट 16, 2019
मुंबई -  कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात आणून मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र; तसेच वैनगंगेतून वाहून जाणारे पाणी वैनगंगा-नळगंगा बोगद्याच्या माध्यमातून पूर्व आणि पश्‍चिम विदर्भात आणण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न करणार असल्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (ता. १५)...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत...
ऑगस्ट 02, 2019
वर्धा : काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी ईव्हीएमला दोष देण्याऐवजी आत्मचिंतन करावे. मतदानाकरिता ईव्हीएमचा वापर व्हायला लागल्यावर काँग्रेस आणि इतर पक्षांनी देशात आणि विविध राज्यांमध्ये १० वर्षे सत्ता भोगली. त्यामुळे या मुद्द्यात तथ्य नाही. त्यापेक्षा जनतेत जाऊन यापूर्वी केलेल्या चुकांची माफी  मागावी व...
जुलै 22, 2019
मुंबई : 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे यापुढील उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील नदी आणि सिंचन विकास प्रकल्पात गुंतवणूक करण्यासाठी जपानी कंपन्यांनी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.   जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज (सोमवार) सह्याद्री राज्य...
जुलै 22, 2019
नाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून अंड्याचे भाव गडगडण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत 170 कोटींचा दणका शेतकऱ्यांना बसला. तसेच खाद्याचे भाव वाढून दुहेरी कात्रीत सापडलेल्या राज्यातील...
जुलै 08, 2019
गेली दहा वर्षे स्थानिक ग्रामस्थांच्या विरोधामुळे रखडलेला तोंडवळी-वायंगणी येथील बहुचर्चित सी-वर्ल्ड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने भाजपकडून पुन्हा जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकल्प आता केवळ ३५० एकरांत आणि तोंडवळीतील पडीक जमिनीवर साकारला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या...
जुलै 05, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : 'यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या नवभारताची संकल्पना अधोरेखित करण्यासोबतच ती आणखी विस्तारणारा आहे. देशाची अर्थव्यवस्था वर्ष 2025 पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर करण्याचा संकल्प साध्य करण्यासाठी आवश्यक असणारा रोडमॅप या अर्थसंकल्पातून सादर...
जुलै 03, 2019
मुंबई : महाराष्ट्रासमोरचे प्रश्‍न अनेक आहेत. ते पूर्णत: सुटलेले नाहीत. आव्हाने मोठी आहेत. गेल्या पाच वर्षात अनेक आव्हाने आली. आंदोलने झाली. आरक्षणाचे काही प्रश्‍न मिटले. काही अद्याप तसेच आहेत. पण सर्व प्रश्‍न मिटवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेला विठठलरूप मानत त्यांच्या...
जून 28, 2019
अमरावती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.28) वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पकोडे (भजी) तळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळलेले पकोडे (भजी) अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना बेरोजगारीचा निषेध म्हणून देण्यात आले. यावेळी ​राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब...
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
एप्रिल 22, 2019
नाशिक : राष्ट्रवादीच्या फलंदाजाने सलामीला फलंदाजीला यायची तयारी केली. पण, मोदींना पाहून ते बारावा खेळाडू म्हणून बाहेर गेले. पवारांची बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, त्यामुळे ते बुद्धीभेद करत आहेत, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत येथे पंतप्रधान नरेंद्र...