एकूण 81 परिणाम
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 07, 2019
पुणे - पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला (पीडीसीसी) सरत्या आर्थिक वर्षात (२०१८-१९) तब्बल २२० कोटींचा ढोबळ नफा झाला आहे. बॅंकेच्या स्थापनेपासून आजतागायतच्या १०१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नफ्याचा एवढा मोठा विक्रम झाल्याची माहिती बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी शुक्रवारी (ता. ५) दिली. ...
मार्च 24, 2019
प्रत्येक पंतप्रधानाच्या काळात काही ना काही भलंबुरं घडत असतं, तसंच ते नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातही झालं आहे. चांगल्याचा भाजपनं उदोउदो करणं आणि चुकलं ते विरोधकांनी लावून धरणं निवडणुकीच्या मोसमात अपेक्षितच आहे. "साठ महिन्यांनंतर रिपोर्ट कार्ड देतो' म्हणणाऱ्या मोदींना ते द्यायला भाग...
फेब्रुवारी 03, 2019
राजकीय अर्थव्यवस्थेत चांगले अर्थशास्त्र हे वाईट राजकारणावरच आधारित असण्याची गरज नाही, हे मोदी यांच्या पाच गोष्टींनी सिद्ध केले आहे. मतपेढीवर लक्ष केंद्रित करीत मोदी सरकारने पाच वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात एक तर अतिशय उत्तम किंवा अतिशय खराब कामगिरी केली केली, असे म्हणता येईल. याबाबत ‘वास्तव...
जानेवारी 07, 2019
नव्या वर्षात प्रवेश केल्यानंतर आता हे वर्ष जाईल कसे, या प्रश्‍नाची चर्चा होणे स्वाभाविकच आहे ! या वर्षाच्या पहिल्या सहामाहीत लोकसभेच्या निवडणुकीसारखी अत्यंत महत्त्वाची घटना घडणार आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेबरोबर न झाल्यास दुसऱ्या सहामाहीत ती राज्याच्या दृष्टीने महत्त्वाची घटना असेल....
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी निम्म्या एटीएम मशीन म्हणजेच तब्बल 1.13 एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने यासंदर्भातील माहिती दिली आहे. एवढ्या प्रचंड...
सप्टेंबर 06, 2018
येवला - जिल्हयातील सर्वप्रथम स्थापन झालेली व हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेली दि येवला मर्चन्टस् को-ऑप बँकेची सांपत्तिक स्थिती अतिशय उत्तम आहे. विक्रमी ठेवी व त्यानुसार कर्जवाटप व वसुली देखील होत आहे. त्यामुळे बँकेचे ठेवीदार व ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपआपले व्यवहार बँकेशी सुरळीतपणे...
सप्टेंबर 02, 2018
काहीतरी नाट्यमय करणं आणि त्यातून असं काही करण्याचं धाडस फक्त आपल्यातच आहे, अशा प्रतिमेचा आधार विरोधकांना वळचणीला टाकताना घेणं हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे. प्रतिमेचं व्यवस्थापन हा राजकारणाचा आधार बनला, की हे घडणं नवलाचं उरत नाही. मात्र, राजकारणापलीकडं अशी नाट्यमयता आर्थिक-प्रशासकीय...
ऑगस्ट 29, 2018
थकीत कर्जांच्या समस्येच्या बाबतीत रिझर्व्ह बॅंकेने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे. या उपायांत दिवाळखोरीविषयक कायद्याची भूमिका महत्त्वाची ठरते आहे. कार्यक्षम कर्जवितरण आणि कर्जवसुली या दोन्ही बाबी सुदृढ अर्थव्यवस्थेसाठी आवश्‍यक आहेत. त पासणी करणारी, नियमन राबविणारी, हिशेब विचारणारी कोणतीही संस्था वा...
जून 12, 2018
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेची चारपैकी तीन चाके "पंक्‍चर' झाल्याची टीका माजी अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज केली. पेट्रोल-डिझेल जीएसटी करप्रणालीत समाविष्ट केल्यास त्यांच्या किमती तत्काळ कमी होतील, असेही त्यांनी म्हटले. परागंदा हिरे व्यापारी नीरव मोदी व मामा मेहुल चोक्‍सी यांना...
एप्रिल 06, 2018
पुणे - बिटकॉइनच्या माध्यमातून झालेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार अमित महेंदरकुमार भारद्वाज (वय 35) याच्यासह त्याचा भाऊ विवेककुमार (31, रा. नवी दिल्ली) या दोघांना आज पहाटे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिल्लीत अटक केली. त्यांना 13 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश...
मार्च 11, 2018
नाशिक  - बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ आणणाऱ्या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (ता. 10) येथे दिला, तसेच आता बस्स झालं, असे खडे बोल सुनावत त्यांनी शेतकरी, महिला, तरुण, आदिवासी, दलित, ओबीसी व गरिबांना सन्मानाने...
फेब्रुवारी 07, 2018
बांधकाम व्यवसाय म्हणजे सोन्याचं अंडे देणारी कोंबडी, असेच चित्र नोटाबंदीपूर्वी दिसत होते. आठ नोव्हेंबर २०१६ ला नोटाबंदी होताच बिल्डरांचे कंबरडे मोडले. एक जुलै २०१७ पासून ‘जीएसटी’ लागू होताच ग्राहकांनाच थेट दणका बसला. परिणामी, आधीच मंदीच्या लाटेत सापडलेला बांधकाम व्यवसाय पुरता घायकुतीला आला आहे....
जानेवारी 30, 2018
शेती, रोजगार आणि शिक्षण या तीन आघाड्यांवरील कामगिरी पुढच्या काळातील आर्थिक विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरेल. आर्थिक सर्वेक्षण अहवालाने हे वास्तव अधोरेखित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या आधीचा अखेरचा पूर्ण अर्थसंकल्प येत्या गुरुवारी सादर होणार असल्याने कधी नव्हे एवढ्या अपेक्षा त्याविषयी...
जानेवारी 07, 2018
नवी सांगवी - "शासनाच्या विरोधात लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे. तेव्हा शासनाच्या विरोधात राज्यभर शंभरपेक्षा अधिक मोर्चे काढून जनसामान्यांची खदखद दाखवून देऊ आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत या खदखदीचे मतात रुपांतर करुन अजितदादांना मुख्यंमत्री करु." असे उद्गार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे...
जानेवारी 01, 2018
नव्या वर्षात प्रवेश करते झालो आहोत. वर्तमान राजवटीचा अखेरचा टप्पा सुरू झाला आहे. सर्वसाधारणपणे कोणतीही राजवट ही 5 वर्षे मुदतीच्या अखेरच्या टप्प्यात आर्थिक क्षेत्रात सढळ हात करीत असते. त्यामुळे एक फेब्रुवारीला येणाऱ्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना कोणता दिलासा मिळेल, याची उत्कंठा सर्वांनाच आहे....
डिसेंबर 29, 2017
अलिबाग : गुंतवणुकीतून रक्कम दुप्पट मिळेल, या अमिषाला बळी पडून रायगड जिल्ह्यातील 40 हजार 340 जणांची पावणेपाच कोटींची फसवणूक करणाऱ्या आरोपीस आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला बुधवारी (ता.27) येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सात...
डिसेंबर 12, 2017
अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मागील 22 वर्षांत राज्यातील फक्त 5-10 लोकांचा फायदा केला आहे. सामान्य नागरिकांना याचा कोणताही फायदा झाला नाही. सरकारने जनतेला जे पाहिजे ते दिले नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (मंगळवार) केली. अहमदाबाद...