एकूण 120 परिणाम
जून 12, 2019
पुणे - गुंतवणुकीवर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीस पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट तीनला यश आले आहे. तो मागील पाच वर्षांपासून फरारी होता.  वसंत गोविंद भालवणकर (वय ५३, रा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर...
जून 11, 2019
औरंगाबाद : पर्यायी जमीन मिळावी यासाठी, सरकारी कार्यालयात चकरा मारत आहे. तरीही न्याय मिळाला नाही. मॅडम, तुम्हीच लक्ष घालून मला न्याय द्या, अशी आर्त हाक माजी सैनिकाची पत्नी कमला खरात यांनी राज्य महिला आयोगाच्या जनसुनावणीत दिली. याच प्रकारे, कौटुंबिक,हिंसाचार, पती-पत्नीचा वाद, प्रॉपटी वाद असलेल्या...
जून 02, 2019
ढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाह सूरीची कारकीर्द तशी फार मोठी नव्हे. सम्राट बाबरानंतर हुमायूँचा राज्याभिषेक...
मे 22, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. मे महिन्याअखेरीस तसेच जूनच्या पहिल्या आठवड्यात कोणताही चषक होण्याची शक्‍यता नसल्याने ‘भेटू आता पुढील हंगामात’ असेच म्हणण्याची वेळ फुटबॉल खेळाडू तसेच शौकिनांवर आली आहे. किमान एखादी तरी स्पर्धा हंगाम संपताना होईल, अशी आशा होती;...
मे 07, 2019
सोलापूर  : साई प्रसाद ग्रुप ऑफ कंपनीने सोलापुरातील शेकडो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आर्थिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास करण्यात येत आहे.  साई प्रसाद फुड्‌स प्रा. लि. कंपनीचा संचालक बाळासाहेब केशवराव...
एप्रिल 10, 2019
पिंपरी - रखरखत्या उन्हात पदयात्रा काढून मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत मंगळवारी (ता. ९) उमेदवारी अर्ज दाखल केले. पार्थ यांची पदयात्रा वाल्हेकरवाडीतून, तर बारणे यांची पदयात्रा आकुर्डीतील खंडोबा माळ येथून...
एप्रिल 03, 2019
पुणे - बांधकाम प्रकल्पामध्ये गुंतवणूक केल्यास एका वर्षात ५० टक्के फायदा मिळवून देण्याचे आमिष दाखवून दांपत्यास एका बांधकाम कंपनीने तब्बल साडेचार कोटी रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी संबंधित बांधकाम कंपनीच्या संचालकासह त्याच्या पत्नीविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे...
मार्च 30, 2019
मुंबई: शेअर बाजारात सध्या दोन आयपीओसाठी अर्ज करता येणार आहेत.  कसे आहेत रेल विकास निगम लिमिटेड आणि मेट्रोपोलिस हेल्थकेअरचे आयपीओ: याबाबत सांगत आहेत तज्ज्ञ नंदिनी वैद्य  रेल विकास निगम लिमिटेड:  रेल विकास निगम लिमिटेड (आरव्हीएनएल) या मिनिरत्न श्रेणीतील कंपनीची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून...
मार्च 12, 2019
खंडपीठ, सर्किट बेंच निर्मितीसाठी प्रयत्नांची गरज  (अॅड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधितज्ज्ञ) सर्वसामान्य नागरिकांची हजारो प्रकरणे केवळ न्यायाधीशांची संख्या अपुरी असल्यामुळे प्रलंबित आहेत. अपवादात्मक प्रकरणे वगळता अधिकाधिक प्रकरणांचा गतीने निकाल दिल्यास कायद्याचा दरारा निर्माण होऊन न्यायव्यवस्थेवरील ताण...
फेब्रुवारी 19, 2019
कोल्हापूर - गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या ‘डीएसके’ तथा दीपक कुलकर्णींसह त्यांच्या पत्नी आणि मुलाविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने आज जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश ए. यू. कदम यांच्या न्यायालयात साडेचार हजार पानांचे दोषारोपपत्र सादर झाले.  ३५० गुंतवणूकदारांची १९ कोटी ७७ लाख ८०...
फेब्रुवारी 19, 2019
पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा २०१९-२० या आर्थिक वर्षासाठीचा ६१८३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केला. पर्यावरणपूरक व आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर बनविण्यासाठी सर्व आवश्‍यक बाबी विचारात घेऊन हा अर्थसंकल्प मांडल्याचे हर्डीकर यांनी या...
जानेवारी 21, 2019
जळगाव - पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, सुमारे अडीच कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षांनंतर आता महानिरीक्षकांना यात लक्ष घालण्याचे साकडे घालत गुन्हा...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, सुमारे अडीच कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षांनंतर आता महानिरीक्षकांना यात लक्ष घालण्याचे साकडे घालत गुन्हा...
जानेवारी 17, 2019
मुंबई : डान्स बारमधील छम छम सुरु ठेवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवल्याने मुंबापुरीत रात्रीच्या अंधारात चालणाऱ्या अवैध धंद्यांना गती मिळण्याची चिन्हे आहेत. सर्वसामान्य घरातील तरुणांना वाममार्गाला लावणाऱ्या डान्स बारमुळे "अंडरवर्ल्ड' पुन्हा तेजीत येऊन गुन्हेगारी वाढण्याची भीती व्यक्त होत...
जानेवारी 11, 2019
जालना - दामदुप्पटचे आमिष दाखवून अनेकांची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय कंपनीच्या विरोधात ता. एक डिसेंबर २०१७ रोजी सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आतापर्यंत २० हजार गुंतवणूकदारांची नावे पुढे आली आहेत. कंपनीच्या दोन मुख्य संचालकांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकारी,...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
जानेवारी 07, 2019
सोशल मीडियावरचं मैत्र उठतंय जिवावर, खिसा होतो रिकामा पुणे - पत्नीने काही वर्षांपूर्वीच जगाचा निरोप घेतला. मुलगा-मुलगी परदेशामध्ये त्यांच्या कुटुंबांमध्ये रमलेले. काही वर्षे एकाकी जीवन जगणाऱ्या ७० वर्षीय ज्येष्ठाने एकाकीपणावर सोशल मीडियाचा उतारा शोधला. एका अनोळखी महिलेने फेसबुकवर त्यांना फ्रेंड...
जानेवारी 07, 2019
पुणे - ‘‘पीएफच्या दिल्ली कार्यालयातून बोलत आहे. तुमचे रिटायर्डमेंटनंतरचे साडेतीन लाख रुपये आले आहेत. ते पाहिजे असतील, तर तुमच्या बॅंक खात्याची माहिती द्या. काही महत्त्वाची कागदपत्रे पाठवा आणि या संपूर्ण प्रक्रियेसाठी आमच्या खात्यामध्ये ३० हजार रुपये तत्काळ भरा,’’ अशी बतावणी करीत काही चोरटे शहरातील...
जानेवारी 06, 2019
पुणे - विविध आर्थिक गुन्ह्यात ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची आर्थिक गुन्हे शाखेने गेल्या वर्षभरात सुमारे ३ हजार ३९५ कोटी रुपयांची मालमत्ता ‘सील’ केली आहे. त्यामध्ये डीएसके, टेम्पल रोझ अशा काही कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांच्या मालमत्ता अधिसूचित झाल्या असून, त्यांचा लिलाव...
जानेवारी 04, 2019
बंगळूर : कन्नड चित्रपटसृष्टीच्या (सॅंडलवूड) इतिहासात पहिल्यांदाच प्रख्यात अभिनेते व चित्रपट निर्माते प्राप्तिकर खात्याच्या रडारवर आले आहेत. प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी त्यांची निवासस्थाने व कार्यालयावर आज पहाटे छापे घातले.  अभिनेता शिवराजकुमार, पुनीत राजकुमार, सुदीप, यश, विजय किरंगदुरू, निर्माते...