एकूण 171 परिणाम
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख...
मे 21, 2019
नवी दिल्ली: कर्जाचा डोंगर उभा असलेल्या जेट एअरवेजमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भात 'हिंदुजा बंधू' सकारात्मक असल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात एसबीआयच्या नेतृत्वाखालील बँकांचे कॉन्सोर्टियम आणि एतिहाद एअरवेजच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्क केल्याचे समजते. हिंदुजा बंधूनी देखील या प्रस्तावाला...
मे 14, 2019
शेअर बाजारात आतापर्यंत साडेआठ लाख कोटींचा चुराडा मुंबई - अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षाचा धसका घेतलेल्या गुंतवणूकदारांनी सलग नवव्या सत्रात विक्रीचा सपाटा कायम ठेवला. परिणामी, मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्‍स ३७२.१७ अंशांच्या घसरणीसह ३७ हजार ९०.८२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 04, 2019
मुंबई - दोन वर्षांच्या विलंबानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (एक्‍स्प्रेस-वे) आणि नजीकच्या 71 गावांचा प्रस्तावित विकास आराखडा 2016-41 याबाबत जनसुनावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण आहे. नागरिकांनी या विकास आराखड्याबाबत केलेल्या सूचना आणि...
एप्रिल 01, 2019
मुंबई: ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट’ने (आरईआयटी) भारतात पहिल्यांदाच सादर केलेल्या पब्लिक इश्‍यूची शानदार नोंदणी झाली आहे. "एम्बसी आरईआयटी'ची मुंबई शेअर बाजारात 308 रुपयांवर नोंदणी झाली. कंपनीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसपेक्षा 2.7 टक्के अधिक वाढीसह नोंदणी झाली. सध्या मुंबई शेअर बाजारात...
मार्च 14, 2019
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चित वातावरणाकडे दुर्लक्ष करीत गुंतवणूकदारांनी खरेदीचा जोर कायम ठेवल्याने बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात शेअर बाजारातील तेजीची लाट कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २१६ अंशांच्या वाढीसह ३७ हजार ७५२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक...
फेब्रुवारी 12, 2019
गोवा : सांगे तालुक्यातील नेत्रावली गावात उभारण्यात येत असलेल्या ईको- टुरिझम प्रकल्प हाईडवे हॉस्पिटॅलिटीचे अभिजात पर्रीकर यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिकेत आज नोटीस बजावली आहे. अभिजात पर्रीकर हे मु्ख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र आहेत.  नेत्रावलीचे पंच अभिजित देसाई व...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 07, 2019
मुंबई - सिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडिस व त्याच्या बॅंडमधील नऊ सदस्यांची सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मयूर अग्रवाल या संशयिताला अटक केली आहे. "फाईंडिग फॅनी' व अन्य चित्रपटांसाठी गायन केलेल्या रॉडनीला गुंतवणुकीवर 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवण्यात...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019 : मुंबई : अवघा देश लोकसभा निवडणुकीची वाट बघत असताना शुक्रवारी (ता. 1 फेब्रुवारी) सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाचे स्वरूप मर्यादितच असणार आहे. खरे तर तो राजकीय संकल्पच ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपचारासाठी परदेशात असताना हा सत्तासंकल्प सादर करण्याची जबाबदारी महाराष्ट्रातून...
जानेवारी 20, 2019
मुंबई  - केंद्र व राज्य सरकारच्या साह्याने मुंबईत रेल्वे मंडळासाठी ७५ हजार कोटींची गुंतवणूक करण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी शनिवारी दिली.  सीएसएमटी येथून सुटणाऱ्या हजरत निजामुद्दीन राजधानी एक्‍स्प्रेसला गोयल यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी ते बोलत होते....
डिसेंबर 07, 2018
नवी मुंबई - दळणवळणाच्या साधनांची कमतरता, प्राथमिक सुविधांचा अभाव आदी समस्यांमुळे सिडकोने वसवलेल्या उलव्यातील रहिवासी त्रस्त आहेत. त्यानंतरही या वसाहतीकडे गुंतवणूकदारांचा ओढा असून दिवसेंदिवस घर खरेदी-विक्रीच्या व्यवहारात वाढ होत आहे. नुकतीच सुरू झालेली लोकल सेवा आणि प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - जागतिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीमुळे शेअर बाजारात निर्माण झालेली तेजी बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी कायम राहिली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स २०३ अंशांची वाढ होऊन ३५ हजार ७१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांनी वधारून १० हजार ७२८ अंशांवर बंद...
नोव्हेंबर 13, 2018
देशातील औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परकी गुंतवणूक होण्यासाठी हवा आहे तो पायाभूत सुविधांचा विकास. त्यादृष्टीने व्यवसाय आणि उद्योगांच्या विकासाचे केंद्र म्हणून सर्वप्रथम विमानतळांचा विकास होण्याची गरज आहे.  औद्योगिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा या एकमेकांसोबत चालणाऱ्या गोष्टी आहेत....
नोव्हेंबर 09, 2018
मुंबई: शेअर बाजारात अनिश्‍चितता असली तरी किरकोळ गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक प्रमाण कायम ठेवले आहे. ऑक्‍टोबर महिन्यात नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (एसआयपी) म्युच्युअल फंडात तब्बल 7 हजार 900 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गतवर्षाच्या तुलनेत ऑक्‍...
नोव्हेंबर 04, 2018
सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.  दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले   सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत खासगी कंपनीत २००३ ते २०१४...
ऑक्टोबर 28, 2018
मुंबई - अमेरिकेपासून आशियापर्यंतच्या शेअर बाजारांमधील अस्थिरता, खनिज तेलाची दरवाढ, अमेरिका-चीनमधील व्यापारी संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी पुन्हा एकमेव विश्‍वासात्मक आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने आपलेसे केले आहे. परिणामी, जागतिक बाजारात सोन्याचा भाव वाढला आहे. त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटत असून...
ऑक्टोबर 08, 2018
अरविंद शं. परांजपे मुंबई शेअर बाजाराचा ऑगस्ट महिन्यात ३८,८९० अंशांच्या शिखरावर असलेला ‘सेन्सेक्‍स’ सध्या ३५,००० अंशांच्या खाली (सुमारे ११ टक्के) आल्यामुळे काही गुंतवणूकदारांच्या मनात चलबिचल होत आहे, यात आश्‍चर्य नाही. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या मूल्यात झपाट्याने घट झाली आहे आणि...
ऑक्टोबर 01, 2018
मुंबई - मुंबई शेअर बाजारात (बीएसई) आजपासून कमोडिटी ट्रेडिंग सुरू होणार आहे. कमोडिटी डेरिव्हेटीव्हजमधील ट्रेडिंगसाठी 150 हून अधिक सदस्यांनी नोंदणी केली असल्याचे "बीएसई'ने म्हटले आहे. नुकताच भांडवली बाजार नियंत्रक सेबीने "बीएसई' आणि राष्ट्रीय शेअर बाजाराला (एनएसई) कमोडिटीमध्ये ट्रेडिंग करण्याची...