एकूण 177 परिणाम
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
एप्रिल 21, 2019
पुणे : " विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहीदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही. मोदी आणि भाजपने महाराष्ट माफी मागावी आणि...
एप्रिल 16, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळाला आहे. युती सरकारने शहराला सव्वाशे कोटी रुपयांचा निधी दिलाय. यापूर्वी कोणत्याच सरकारने दिला नव्हता. शहरातील सर्व रस्ते पूर्ण होईपर्यंत युती सरकार पैसे देत राहील. कचरामुक्ती, रस्ते आणि पिण्याच्या...
मार्च 06, 2019
मुंबई - शाश्‍वत विकासाला चालना देत जास्तीत जास्त गुंतवणुकीला आकर्षित करणारे नवे औद्योगिक धोरण (२०१९-२०२४) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर करण्यात आले. या धोरणात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांपासून विशाल...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले आहे. ‘...
मार्च 03, 2019
रत्नागिरी - जनतेच्या दबावाला समंजस प्रतिसाद देऊन अधिसूचना रद्द केली असावी. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक प्रकल्पातून रोजगार संधी मिळाल्या पाहिजेत. विकासाची दिशा मिळाली पाहिजे. त्यामुळे हा प्रकल्प गुहागरमध्ये घ्यावा. तिथल्या लोकप्रतिनिधी, जनतेने या प्रकल्पाची व्याप्ती समजून घ्यावी....
मार्च 03, 2019
मुंबई : कोकण किनारपट्टीवर लाखो रुपयांची गुंतवणूक आणणारा महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प अखेर रद्द करण्यात आला. या संदर्भातील अधिसूचना रद्द करण्यात आल्याची घोषणा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील कागदपत्रांवर...
फेब्रुवारी 24, 2019
कल्याण डोंबिवली : पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी या आठवड्यात सरकारने पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी'' ,अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव प्रकाश भोईर, प्रदेश...
फेब्रुवारी 24, 2019
रत्नागिरी - राजापूर तालुक्‍यातील नाणार रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी सोमवारी (ता. २५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माधव भंडारी यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेटणार आहे. तसेच ३ मार्चला नाणार येथे प्रकल्प समर्थकांचा भव्य मेळावा घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दिली. रत्नागिरीतील...
फेब्रुवारी 08, 2019
दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरकडे राज्यातीलच नव्हे, तर देशभरातील आणि जगातील महत्त्वाच्या उद्योजकांच्या नजरा लागल्या आहेत. औरंगाबादच्या शेंद्रा-बिडकीन परिसरात प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली सहा वर्षांपूर्वी, डिसेंबर दोन हजार बारामध्ये. आता सन २०१९ आहे. सहा-सात वर्षांमध्ये प्रकल्पाने अपेक्षित गती...
फेब्रुवारी 01, 2019
सावंतवाडी - कोकण रेल्वे विस्ताराच्या बऱ्याच योजना आहेत. मात्र, यासाठी गुंतवणूक कुठून करायची हा प्रश्‍न आहे. कोकण रेल्वेच्या उत्पन्न वाढीच्या मर्यादा आहेत. उत्पन्न वाढवायचे असेल तर नव्या प्रकल्पात गुंतवणूक करायला हवी; पण हे भांडवल आणायचे कुठून आणि कसे, यात कोकण रेल्वेची...
जानेवारी 05, 2019
नागपूर - "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
जानेवारी 02, 2019
बांगलादेशातील निवडणुकीत ‘भारत-मित्र’ शेख हसीना वाजेद यांचा विजय झाला, ही भारतासाठी दिलासा देणारी बाब आहे. मात्र शेख हसीना यांची एकाधिकारशाही आणि त्यांच्या सरकारकडून होणारी विरोधकांची गळचेपी ही लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. बांगलादेशातील संसदेची अकरावी निवडणूक पंतप्रधान शेख हसीना वाजेद...
डिसेंबर 07, 2018
ऑक्‍सफर्डच्या अहवालाने नागपूरकर सुखावले नागपूर : जगामध्ये नागपूर शहराचा विकास सुसाट सुरू असल्याचा अहवाल ऑक्‍सफर्ड इकॉनॉमिक्‍स दिल्याने नागपूरकर सुखावले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने याचे सर्व क्रेडिट दिले आहे. दुसरीकडे आमच्याच काळात सुरू झालेल्या...
नोव्हेंबर 20, 2018
पणजी- गोव्यातील खाणी सुरु होणार की नाही हे समजण्यासाठी चार दिवस थांबावे लागणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर पत्रकार परीषद घेणार आहेत असे उपसभापती मायकल लोबो यांचे म्हणणे आहे. पर्वरी येथे आज राज्याचे मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती...
नोव्हेंबर 16, 2018
परभणी : गेल्या 4 वर्षात ऊर्जा विभागातर्फे राज्यात 11 हजार कोटींची कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तसेच उच्चदाब वितरण प्रणाली योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजना राबविली जात असून त्याअंतर्गत 5 हजार कोटीची गुंतवणूक केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विज...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना राबविण्यात...
नोव्हेंबर 12, 2018
जागतिक बॅंकेच्या ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलच्या अहवालात भारताचे स्थान उंचावले असले, तरी या अहवालाची उपयुक्तता मर्यादित आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. भारतात नव्या उद्योगांना कसे अनुकूल वातावरण आहे हे दाखविणारा जागतिक बॅंकेचा ‘इझ ऑफ डुईंग बिझनेस’बद्दलचा अहवाल अलीकडेच जाहीर झाला आहे. त्यात जागतिक...