एकूण 216 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
मुंबई - "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 14, 2019
प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी परवानगी...
सप्टेंबर 30, 2019
शेअर बाजारातील अलीकडच्या चढ-उतारांमध्येही काही लार्ज कॅप व इंडेक्‍स फंडांची गेल्या तीन वर्षांतील कामगिरी लक्षवेधक आहे. इंडेक्‍स फंडांचे खर्च अत्यल्प असतात. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या हातात जास्त परतावा मिळू शकतो. आपल्या म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणुकीपैकी निदान २० ते २५ टक्के रक्कम इंडेक्‍स फंडात...
सप्टेंबर 27, 2019
पुणे: पीएमसी बँकेचा नुकताच घडलेल्या प्रसंगामुळे गेले काही दिवस खातेधारकांचे काही फोटो आणि टीव्ही चॅनलवर हताश रडताना खातेदार सगळ्यांनी बघितले. कोण आहेत हे खातेदार? दोन नंबरने पैसा कमावलेले लोक? किंवा काळा पैसा असलेले लोक? नाही. तर ही आहेत सामान्य लोक. सतरा लाखांपेक्षा अधिक खातेदार आणि त्यांचे लाखो...
सप्टेंबर 21, 2019
पुणे - आपल्या कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेसाठी आर्थिक नियोजन म्हणजेच ‘फायनान्शियल प्लॅनिंग’ असणे महत्त्वाचे असते. पुरेशा विमा संरक्षणाबरोबरच आपल्या गरजा, जोखीम घेण्याची क्षमता, आणि उद्दिष्ट यांच्याशी जुळणारी योग्य प्रकारची गुंतवणूक आदी बाबींच्या व्यवस्थापनासाठी तुम्ही स्वतःच स्वतःच्या...
सप्टेंबर 15, 2019
आपल्या गुंतवणुकीचा काटेकोरपणे आढावा, त्यातील नफा-तोटा, अपेक्षा, गुंतवणूक तशीच ठेवण्याचा कालावधी आणि परतावा यांचा मेळ घालत इक्विटी योजनांचा मागोवा घेत आणि आर्थिक स्थिती पारखून निर्णय घेणे उपयुक्त ठरू शकते. गेल्या वर्ष-दीड वर्षापासून अर्थव्यवस्थेत आणि शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे....
सप्टेंबर 15, 2019
सरकारने अर्थव्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी पावले उचलली असली तरी, जागतिक स्थितीनेही साथ दिली पाहिजे. मॉन्सूनचा बाजारपेठेवर चांगला परिणाम दिसला पाहिजे, तर शेअर बाजारासह अर्थचक्राची चाके गतीने फिरतील. मात्र, शेअर्सचे घटलेले दर लक्षात घेऊन गुंतवणुकीच्या संधी शोधल्या तर कालबद्धपणे चांगले परतावे मिळू...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई:  म्युच्युअल फंडात ऑगस्ट महिन्यात 1.03 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर देशातील म्युच्युअल फंडातील एकूण गुंतवणूक ऑगस्टअखेर 3.8 टक्क्यांनी वाढून 25.48 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. एप्रिल ते ऑगस्ट 2019 या कालावधीत म्युच्युअल फंडात 207.26 लाख कोटी रुपयांची ...
सप्टेंबर 02, 2019
शेअर बाजाराशी जोडलेल्या गुंतवणुकीत सध्या घट दिसल्याने गुंतवणूकदार घाबरून गेलेले दिसतात. पण अशावेळी संयम राखणे खूप महत्त्वाचे असते. गणपती ही बुद्धीची देवता मानली जाते. आज गणेश चतुर्थीच्या निमित्ताने गुंतवणूकदारांसमोरील सध्याच्या समस्येवर काय बौद्धिक तोडगा असू शकतो, ते थोडक्‍यात पाहूया. देशाची...
ऑगस्ट 29, 2019
मुंबई: भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात आगामी दशकभरात सध्याच्या तुलनेत मालमत्ता चारपटीने वाढून 100 लाख कोटींवर जाईल, असा आशावाद या उद्योगाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना "ऍम्फी'ने दिला आहे. मंगळवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या "ऍम्फी-बीसीजी व्हिजन डॉक्‍युमेंट'मध्ये बड्या महानगरांबाहेर देशाची 90 टक्के...
ऑगस्ट 26, 2019
औरंगाबाद : जगभरात 2008 नंतर आता सर्वांत मोठी मंदी आली आहे. याचा सर्वाधिक फटका जगभरातील छोट्या देशांना बसला आहे. याचा परिणाम शेअर बाजारावर झाला आहे. यामुळे निर्देशांक घटला आहे. अमेरिका, चीन या देशांतील मंदीमुळे हा प्रकार घटला आहे. याचा काहीसा परिणाम भारतावर जाणवत आहे; मात्र ही मंदी भारतीय शेअर...
ऑगस्ट 16, 2019
मुंबई: अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटलला जूनअखेर सरलेल्या पहिल्या तिमाहीत दणदणीत नफा झाला आहे. कंपनीच्या नफ्यात चौपटीने वाढ होत 1,218 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. मागील वर्षी याच कालावधीत रिलायन्स कॅपिटलला 295 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीचे एकूण उत्पन्न 31 टक्क्यांनी वाढून 4,641 कोटी...
ऑगस्ट 12, 2019
गेल्या काही महिन्यांत शेअर बाजारात झालेल्या चढ-उतारांमुळे (उतारच जास्त) शेअर्स, तसेच इक्विटी म्युच्युअल फंड योजनांतील आपल्या गुंतवणुकीचे मूल्य कमी दिसू लागल्यामुळे अनेक गुंतवणूकदार निराश झाल्याचे जाणवत आहे. भांडवली बाजाराशी निगडित असलेल्या गुंतवणुकीवरील परताव्याबाबत कायमच अनिश्‍चितता असते; पण...
ऑगस्ट 10, 2019
मुंबई: देशातील म्युच्युअल फंडांमधील एकूण गुंतवणूक जुलैअखेर 24.5 लाख कोटी रुपयांवर पोचली आहे. अॅम्फीने यासंदर्भातील माहिती जाहीर केली आहे. जुलै महिन्यात म्युच्युअल फंडात एकूण 87,087 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मुख्यत: इक्विटी, लिक्विड फंड, मनी मार्केट आणि ईटीएफ...
जुलै 29, 2019
डेट फंड योजनांत गेल्या वर्षभरात झालेल्या पडझडीमुळे अनेक गुंतवणूकदार धास्तावले आहेत. परंतु, डेट योजनांवरील संकट ही गुंतवणुकीची संधी समजता येईल. कारण यापुढील काळात भारतातील व्याजदर कमी होण्याचीच शक्‍यता आहे. अशा परिस्थितीत चांगल्या डेट योजनांमध्ये गुंतवणूक करून आपला करोत्तर परतावा नक्कीच...
जुलै 23, 2019
लहान गुंतवणूकदार असो की मोठा, साठवलेल्या पैशाचे संरक्षण कसं होईल, हे डोळ्यांत तेल घालून पाहणं, हे बँकांचं आणि 'बिगरबँकिंग वित्तीय कंपन्यांचं मूळ उद्दिष्ट असायला हवं. त्या दृष्टीनं बँकांना आणि 'बिगरबँकिंग' वित्तीय कंपन्यांना केवळ वेठीस धरून चालणार नाही, तर त्यांच्या एकूण वित्तीय व्यवहारांचे संरक्षण...
जुलै 08, 2019
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात  सर्वसामान्य नागरिक वा करदात्यांना काहीच मिळाले नसल्याचा नाराजीचा सूर जाणवला. मात्र, पाच महिन्यांपूर्वी सादर केल्या गेलेल्या याच आर्थिक वर्षासाठीच्या हंगामी अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा झाल्या होत्या, याचा विसर अनेकांना पडलेला दिसतो. त्यापैकी एक...
जून 16, 2019
फादर्स डे : मुलं ही आई-वडिलांची म्हातारपणाची काठी असतात असं सांगितलं जातं. शिवाय भारतसारख्या देशात नातेसंबंध, घर, कुटुंब या जिव्हाळाच्या गोष्टी आहेत. आई-वडील आपल्यापासून दूर राहत असले तरी मुलांकडून नियमित पैशांचा आधार दिला तर पालकांचे जीवन अधिक सुखकर होईल. भारतात सध्या असे अनेक पालक आहेत की ज्यांची...