एकूण 122 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (ता. 17) सायंकाळी 6 वाजून 12 मिनिटांनी पुण्यातील स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आले अन त्यानंतर अवघ्या 6 मिनिटांत त्यांनी भाषणाला सुरवात केली. सुमारे 31 मिनिटांच्या भाषणात ते म्हणाले........ मराठी भाषेतून सुरवात करताना, विद्येचे माहेरघर...
ऑक्टोबर 16, 2019
सहकारनगर : 'दिवसेंदिवस देशातील प्रश्न वाढत चालले असून आर्थिक मंदीचे परिणाम संपूर्ण देशात दिसत आहे. देशातील आर्थिक मंदी घालविण्यासाठी आणि गुंतवणूक वाढविण्यासाठी शासनाने पाऊले उचलणे आणि गुंतवणुकीसाठी विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे. मात्र, आज या विश्वासाला तडा गेल्याचे चित्र पाहायला मिळत...
ऑक्टोबर 14, 2019
सांगली - काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारने पंधरा वर्षात जनतेच्या विकासाचा आवाज दाबण्याचे काम केले. त्यांना प्रगतीची संधी नाकारली गेली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत दिवाळीला आपण जसे घरात साफसफाई करतो तसे काँग्रेसला साफ करुन महाराष्ट्र काँग्रेसमुक्त करा, असे आवाहन केंद्रीय महिला बालविकास आणि...
ऑक्टोबर 11, 2019
देवगड - सध्याच्या भात कापणीबरोबरच राजकारणातील विषवल्लीही कापून टाकण्याचे पवित्र कार्य मतदारांनी करावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी तालुक्‍यातील वळीवंडे येथील जाहीर सभेत केले. शिवसेनेने राणे कुटुंबाचा पराभव कितीवेळा करावा? असे सांगत नारायण राणे आणि नीलेश राणे यांचा प्रत्येकी दोनवेळा...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे...
ऑक्टोबर 06, 2019
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून त्यांचे परराष्ट्र दौरे नेहमीच चर्चेचा विषय बनतात. ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम प्रचंड यशस्वी झाला यात शंका नाही. तसेही हे इव्हेंट अगदी काळजीपूर्वक आखलेले असतात. संगीतापासून भाषणापर्यंत सगळीकडं ज्यांच्यासाठी इव्हेंट त्यांचा जयघोष होण्याची खात्री असते. त्याचंच दर्शन...
सप्टेंबर 30, 2019
पुणे : गेल्या काही दिवसांपासून सतत माध्यमांमध्ये चर्चेत असणारं नाव म्हणजे पवार. पवार कुटुंबीय गेले काही दिवस वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडी कार्यालयाला भेट द्यायचा घेतलेला निर्णय, अजित पवार यांचा राजीनामा, त्याच्या दुसऱ्या दिवशी...
सप्टेंबर 27, 2019
आफ्रिका म्हटले की डोळयापुढे विस्तीर्ण पसरलेली घनदट जंगले, सॅव्हाना, त्यात मोकळेपणे वास्तव्य करणारे व फिरणारे वन्य प्राणी, त्यांच्या सान्निध्यात राहाणारे कृष्णवर्णीय, त्यांच्या निरनिळ्या जमाती, त्यांचे संगीत व नृत्य तसेच तांझानियातील किलिमांजारो, दक्षिण आफ्रिकेतील ड्रॅकेन्सबर्ग पर्वतराजी,...
सप्टेंबर 24, 2019
विधानसभा 2019 मुंबई -  गेल्या विधानसभा निवडणुकीप्रमाणेच या ही निवडणुकीत युवा सेनेच्या आकड्यांच्या हट्टात युती अडकली आहे. अर्ध्या जागांचा हट्ट अशी या सेनेची मागणी असून १२२ जागांवर एकही अधिक जागा देणे शक्य नसल्याचे भाजपने कळवले आहे. दोन्ही पक्षांचे नेते परस्परांशी चर्चा करत असतानाच प्रशांत किशोर...
सप्टेंबर 12, 2019
भारत-रशिया यांच्यात सागरी सहकार्याचा मुद्दा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. मैत्रीच्या उच्चतम शिखरावर असताना सागरी सहकार्य वाढविणे आणि या सहकार्याचे रूपांतर सामरिक भागीदारीत करणे, असे दुहेरी आव्हान उभय देशांसमोर होते. रशियातील ताज्या बैठकीत या दिशेने काही पावले पडली असली, तरी ती अधिक ठोस असणे गरजेचे...
सप्टेंबर 10, 2019
अर्थव्यवस्था मंदीच्या खाईत जाऊ लागल्याची हाकाटी विरोधक पिटत आहेत. काही अर्थतज्ज्ञही त्यात सामील झाल्याचे दिसते. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विचार एकूणच जागतिक परिस्थितीच्या संदर्भात करायला हवा. तसा तो न करता या मुद्द्याचे राजकारण केले जात आहे. माजी पंतप्रधान व अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग यांनी...
ऑगस्ट 10, 2019
नागपूर,  ः सोशल मीडियावर "मिहान' प्रकल्पाचे भूसंपादन, घोटाळे, गुंतवणूकदारांची उदासीनता यावरच अधिक चर्चा दिसून येते. त्यामुळे "मिहान'बाबत नकारात्मक विचार विविध माध्यमाद्वारे लक्ष ठेवून असलेल्या गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचत आहे. परिणामी रोजगाराची मोठी क्षमता असलेला हा प्रकल्प नकारात्मक चर्चेचा बळी ठरत...
जुलै 29, 2019
कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही...
जून 26, 2019
नवी दिल्ली : "नवा भारत, आधुनिक भारत निर्माण करण्यासाठी राजकारणाची लक्ष्मणरेषा ओलांडावी,' असे आवाहन करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यापुढे समन्वय आणि संवादाचे संकेत विरोधकांना आज दिले. निमित्त होते राष्ट्रपती अभिभाषणावरील चर्चेच्या उत्तराचे. विरोधकांनी सुचविलेल्या सर्व दुरुस्त्या आवाजी मताने...
जून 23, 2019
नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची धुरा हाती घेतल्यानंतर लगेचच त्यांच्या परदेशदौऱ्यांची धामधूम सुरू झाली ती अपेक्षितच. पहिल्या खेपेस ज्या रीतीनं त्यांचा प्रत्येक दौरा गाजवला जात होता तसं या वेळी होताना दिसलं नाही. बहुदा परराष्ट्रव्यवहार आणि त्यातल्या घडामोडींत तात्कालिक दाखवेगिरीपेक्षा...
जून 21, 2019
बेरोजगारीचा मुद्दा व निवडणुकीतील यश यांच्यात अर्थपूर्ण सहसंबंध दिसत नाही. परंतु, हा मुद्दा लाखो तरुणांच्या आणि देशाच्याही भवितव्याचा असल्याने राजकीय पटलावर तो अग्रक्रमाने आणायला हवा. रोजगारनिर्मितीचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणायला हवा. या  वेळच्या लोकसभा निवडणुका नेमक्‍या कोणत्या प्रश्‍नांवर...
जून 19, 2019
राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना सवलत योजनांचा वर्षाव करण्याची संधी सरकारने घेतली आहे. चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून हे करण्यात आले, हे उघडच आहे. अंतरिम अर्थसंकल्प काय किंवा अतिरिक्त अर्थसंकल्प काय, यात प्रामुख्याने सरकारच्या खर्चासाठी तरतूद करणे अपेक्षित असते...
जून 15, 2019
तिसऱ्या पिढीपर्यंत नेतृत्व टिकते चौथ्या पिढीत लोप पावते अशी कहाणी सध्या समाजमाध्यमात चलनात आहे. कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधींनी ती वाचावी असे फुकाचे सल्ले नेटकरी देत असतात. कॉंग्रेसजन असला सल्ला मनावर घेतील का? ते माहित नाही, पण शिवसेना मात्र त्याकडे नक्‍कीच कानाडोळा करीत आहे. उलटपक्षी...
जून 02, 2019
ढाब्यावर झालेला हा हल्ला पाहणारे अनेक जण असतील आणि त्यामुळे या खुनाचा तपास लागायला फार वेळ लागणार नाही असा माझा कयास होता. मात्र, काही दिवस उलटून गेल्यावरही तपासात फारशी प्रगती नव्हती. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात शेरशाह सूरीची कारकीर्द तशी फार मोठी नव्हे. सम्राट बाबरानंतर हुमायूँचा राज्याभिषेक...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. आता सर्वांचे लक्ष निकाल काय लागतात याकडेच लागले आहे. त्यामुळे तूर्तास सर्वत्र राजकारणाची चर्चा आहे. परंतु, देशाचे अर्थकारण कोणत्या धोक्‍याच्या वळणावर येऊन ठेपले आहे, याकडे बहुधा कुणाचेच लक्ष नसल्याची अवस्था आहे. देशाचे नेतृत्व तर या ज्वलंत...