एकूण 149 परिणाम
ऑक्टोबर 16, 2019
मुंबई  : "डीएचएफएल' प्रकरणात तातडीने तोडगा काढण्यासाठी अर्थिक सेवा विभागाने हस्तक्षेप करण्याची मागणी भारतीय स्टेट बॅंकेने अर्थ खात्याकडे केली आहे. नियंत्रकांमधील समन्वय अभावामुळे या प्रकरणात तोडगा रखडला असून ही प्रक्रिया गतीमान करण्यासाठी एसबीआयकडून पत्र पाठवण्यात आले आहे.  डीएचएफएल आर्थिक संकटात...
ऑक्टोबर 15, 2019
मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बॅंकेचा माजी अध्यक्ष वरियाम सिंग याने कोट्यवधींची मालमत्ता जमवल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले आहे. जुहू चौपाटी परिसरात त्याची तब्बल २५०० कोटींची मालमत्ता असल्याचे समजते. याबाबत कोणतीही माहिती देण्यास त्याने नकार दिल्याचे एका...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित...
सप्टेंबर 27, 2019
नागपूर : आतापर्यंत नागपुरातील हजारो गुंतवणूकदारांना बंटी-बबलीने गंडा घातल्याप्रकरणी गुन्हे शाखेत तब्बल 14 गुन्हे दाखल आहेत. याच धर्तीवर यशोधरानगरातील बंटी-बबलीने 25 टक्‍के व्याजाचे आमिष दाखवून गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. गणेश प्रतापसिंग ठाकूर (48, रा. बम्बेश्‍वरीनगर) व किरण गणेश ठाकूर (40)...
सप्टेंबर 26, 2019
मुंबई : पश्‍चिम महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या सुमारे ५४ कोटींच्या ठेवी हडप केल्याचा आरोप असलेल्या मेकर कंपनीच्या संचालकांसह प्रवर्तकांवर काय कारवाई केली, याचा खुलासा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने पोलिस प्रशासनाला दिले आहेत.  सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव आदी भागांमधील शेतकऱ्यांना...
सप्टेंबर 04, 2019
उल्हासनगर : नामचीन बांधकाम कंपनीचा प्रतिनिधी असल्याचं सांगत एका भामट्याने मुंबईमध्ये तीन जणांची तब्बल 90 लाख रुपयांची फसवणूक केली होती. यानंतर संबंधित आरोपी फरार असून त्याच्याविरुद्ध विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मागील बरेच दिवस पोलिसांपासून लपून असलेल्या या भामट्याला गुन्हे...
ऑगस्ट 23, 2019
  मुंबई: दोन दिवसांपासून कॉफी डे एंटरप्राईझेसच्या शेअरच्या किंमतीत ज्या बातमीमुळे उसळी आली आहे ती बातमीच निराधार असल्याचे समोर आले आहे. आयटीसी लि.ने कॉफी डे एंटरप्राईझेसमधील काही हिस्सा विकत घेणार असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. फक्त आयटीसीनेच नव्हे तर कॅफे कॉफी डेची प्रवर्तक कंपनी असलेल्या...
ऑगस्ट 10, 2019
औरंगाबाद : आपल्या पाल्याच्या भविष्याचा विचार करीत पालक वेगवेगळ्या पद्धतीने गुंतवणूक करीत असतो. याअनुषंगाने लेकीच्या नावाने होणाऱ्या गुंतवणुकीचे प्रमाण वाढल्याचे सुखद चित्र जिल्ह्यात आहे. सुकन्या समृद्धी योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक पालकांनी केली आहे. या...
ऑगस्ट 10, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र अर्थात 'इन्कम टॅक्स रिटर्न' भरताना  खूप काळजी घेणे आवश्यक आहे. कारण बरोबर माहिती देऊन सुद्धा न कळत झालेल्या चुकीमुळे  'इन्कम टॅक्स'ची नोटीस येऊ शकते. त्यामुळे करदात्याने विवरणपत्र भरताना काळजी घेतली पाहिजे जेणेकरून विवरणपत्र दोषरहित दाखल होईल.  सध्या प्राप्तिकर विवरणपत्रात बदल...
जुलै 31, 2019
मुंबई : भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते...
जुलै 30, 2019
बेला : संततधार पावसामुळे नांद नदीवरील धरणाचे सर्व सातही दरवाजे उघडण्यात आल्याने उमरेड तालुक्‍याच्या दक्षिणेकडील भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पिपरा येथील एव्हिवेट न्युट्रिशनल सर्व्हिसेस प्रा.लि. या डेअरी कंपनीतील 22 कर्मचारी व 300 जनावरे अडकली आहेत. रविवार रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार...
जुलै 29, 2019
कुडाळ पोस्टात झालेल्या अपहाराचा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्‍यता आहे. सुमारे 25 हजार खातेदार असल्यामुळे याची चौकशी पोस्टाच्या पारंपरिक गतीनुसार दीर्घकाळ चालण्याची शक्‍यता आहे. हा अपहार मोठा असला तरी पोस्टाविषयी सर्वसामान्यांच्या विश्‍वासाला गेलेला तडा त्यापेक्षा खूप मोठा आहे. जिल्ह्यात याआधीही...
जुलै 25, 2019
 नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कॅबिनेट नियुक्ती समितीने अतनू चक्रबर्ती यांची आर्थिक व्यवहार सचिवपदावर नियुक्ती केली आहे. सुभाष चंद्र गर्ग यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. चक्रबर्ती 1985च्या बॅचे गुजरात कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. तर गर्ग यांची नियुक्ती आत ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी करण्यात आली आहे....
जुलै 22, 2019
नाशिक ः गेल्यावर्षी अंड्यामागे उत्पादन खर्चापेक्षा पंच्याहत्तर पैसे अधिकचे मिळाल्याने यंदा अंड्याचे उत्पादन वाढले अन्‌ फेब्रुवारीपासून अंड्याचे भाव गडगडण्यास सुरवात झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत 170 कोटींचा दणका शेतकऱ्यांना बसला. तसेच खाद्याचे भाव वाढून दुहेरी कात्रीत सापडलेल्या राज्यातील...
जुलै 02, 2019
पाचोरा ः ‘मैत्रेय’मध्ये गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांना येत्या सहा महिन्यात त्यांच्या पैशांचा परतावा करण्यासंदर्भात प्रयत्न सुरू असून मुंबईत झालेल्या बैठकीत याबाबत सकारात्मक चर्चा व निर्णय झाले आहेत. ज्या ठेवीदारांनी पोलिसात याबाबत नोंदणी केली आहे. त्यांच्याच बँक खात्यात पैसे जमा होतील....
जुलै 01, 2019
 नाशिकः सरदार सरोवर प्रकल्पातील महाराष्ट्राने 33 गाव 6500 हेक्‍टर जंगलासह 3 हजार 62 कोटी रुपये गुंतवणूक केली. त्यानंतर आता विद्यमान भाजप सरकारने 2015 मध्ये अचानक महाराष्ट्राच्या वाट्याचे 5.5 टीएमसी पाणी गुजरातला देण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी गुजरातला...
जून 28, 2019
अमरावती : महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने आज (ता.28) वाढत्या बेरोजगारीच्या विरोधात पकोडे (भजी) तळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. तळलेले पकोडे (भजी) अमरावतीचे जिल्हाधिकारी यांना बेरोजगारीचा निषेध म्हणून देण्यात आले. यावेळी ​राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब...
जून 27, 2019
नागपूर : शहरातील सहा बिल्डर्सवर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी टाकलेल्या छाप्यात 10 कोटींपेक्षा अधिक रोख रकमेसह दागिने जप्त केले. छाप्याची कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू असून लॉकर्ससह बेहिशेबी जमिनीचे कागदपत्रे ताब्यात घेतले आहे. या बिल्डर्सच्या व्यवसायात विदर्भातील अनेक राजकीय नेत्यांची मोठ्या...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 27, 2019
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंकेत 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. 'रिलेशनशिप ऑफिसर्स' म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम पाहणे अपेक्षित असेल.  यासंदर्भात 'एसबीआय'ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी...