एकूण 124 परिणाम
जून 10, 2019
मुंबई - आर्थिक विकास दर 10 टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्यासाठी सरकारला पुढील पाच वर्षांत रखडलेल्या प्रकल्पांचा तिढा सोडवण्याबरोबरच खासगी गुंतवणुकीला चालना द्यावी लागेल. यासाठी पुढील पाच वर्षांत देशात किमान 451 लाख कोटींची (6.62 ट्रिलियन डॉलर) गुंतवणूक आवश्‍यक आहे, असा अंदाज भारतीय उद्योग...
मे 27, 2019
नवी दिल्ली : स्टेट बॅंक ऑफ इंडिया (एसबीआय) या देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बॅंकेत 579 पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेष अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार आहे. 'रिलेशनशिप ऑफिसर्स' म्हणून या कर्मचाऱ्यांनी काम पाहणे अपेक्षित असेल.  यासंदर्भात 'एसबीआय'ची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी...
मे 21, 2019
युरोपीय महासंघाची निवडणूक यंदा वेगळ्या पार्श्‍वभूमीवर होत आहे. युरोपियन महासंघ हा त्याच्या सदस्य राष्ट्रांच्या "अंतर्गत कायदे' करण्यावर नियंत्रण घालू शकत नाही. फक्त सर्व सदस्य देशांचा एकत्रित व्यापार, त्यांच्यातील दळणवळण सुलभ करणे, "यूरो' चलनावर नियंत्रण आणि काही दिशादर्शक नियम युरोपियन महासंघ तयार...
फेब्रुवारी 28, 2019
पुणे :- युरोपियन युनियनच्या वतीने पुणे स्मार्ट सिटीशी भागीदारी करीत राष्ट्रीय पातळीवरील स्मार्ट सिटी विकसकांचे प्रशिक्षण (डेव्हलपर्स ट्यूटोरियल) आणि हॅकेथॉनचे आयोजन करण्यात येत आहे. पुणे अभियांत्रिकी महाविद्यालयात 15 आणि 16 एप्रिल रोजी ही हॅकेथॉन होणार आहे. या उपक्रमामध्ये युरोपियन...
फेब्रुवारी 09, 2019
पुणे : ''कोणत्याही व्यवसायात भांडवल गुंतविताना अस्तित्वात असणाऱ्या कायद्यानुसार अंमलबजावणी व्हावी. तसे न झाल्यास अनेक प्रकरणे सर्वोच्च न्यायालया पर्यंत जातात. अशा प्रकरणांमध्ये सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने एखादा निर्णय दिल्यानंतर सरकारने तो स्वीकारला पाहिजे. परंतु, निकाल विरोधात...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - व्यवसाय सुरू करताय? मात्र, त्यातील यशाबद्दल शाश्‍वती नसेल तर आता ‘टेन्शन’ घेण्याचे कारण नाही.  विवेकानंद महाविद्यालयातील प्रियांका मदनलाल पुरोहित (बी.कॉम, भाग-३) हिने ‘बिझनेस मॉडेल’ तयार केले आहे. त्याद्वारे नवउद्योजकांना व्यवसायात यशाची खात्री दिली. विशेष म्हणजे मारवाडी व अन्य समाजातील...
जानेवारी 21, 2019
जळगाव ः पतसंस्था, वनजमीन आणि अन्य घोटाळ्यांमध्ये पोलिस दलातील भूखंड घोटाळाही समोर आला आहे. यात पोलिस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची फसवणूक झाल्याचे उघड झाले असून, सुमारे अडीच कोटींचा हा गैरव्यवहार असल्याचे सांगण्यात येत आहे. चार वर्षांनंतर आता महानिरीक्षकांना यात लक्ष घालण्याचे साकडे घालत गुन्हा...
जानेवारी 05, 2019
नागपूर : "विकासाचा विचार तुलनात्मक पद्धतीने करावा लागतो. तुलनेने आजही आपण सामाजिक आरक्षणाचा विचार सोडून आपल्याला आर्थिक आरक्षणाकडे जाता येईल, या परिस्थितीत आलेलो नाही. आर्थिक आरक्षण हा एक अतिरिक्त विषय ठरू शकतो. पण, जोपर्यंत मागासलेपण आहे तोपर्यंत जात आहे आणि जात आहे तोपर्यंत जातीचा दाखला आहे....
डिसेंबर 17, 2018
सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, अर्थात "एसआयपी' ही संकल्पना आता म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्वांच्याच परिचयाची झाली आहे. "एसआयपी'सारखे परिणामकारक साधन जर योग्य रीतीने वापरता आले नाही, तर त्याची धार बोथट होईल आणि आपली आर्थिक उद्दिष्टे साध्य करणे शक्‍य होणार नाही. त्यामुळे "...
ऑक्टोबर 31, 2018
वारेमाप आश्वासने देऊन राज्यात सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारची अवस्था ब्रेक तुटून उताराला लागलेल्या मालमोटारीसारखी झाली आहे. गमतीचा भाग असा, की ब्रेक नादुरुस्त ठेवण्याचे काम मित्र पक्ष असलेली शिवसेना पहिल्या दिवसापासून करीत आहे. प्र त्येक समाज घटकांमधील अस्वस्थता हे विद्यमान सरकारच्या आजवरच्या...
ऑक्टोबर 31, 2018
विविध समाजघटकांना न्याय देण्यात, महिलांसह पीडितांना दिलासा देण्यात, उद्योग-व्यवसाय राज्यात आणण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. राज्यातल्या भाजप-शिवसेना युती सरकारची चार वर्षे शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी, व्यापारी, उद्योजक आदी सर्वच घटकांसाठी वेदनादायी ठरली आहेत....
ऑक्टोबर 30, 2018
पणजी- मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर जर आपल्या निवासस्थानी गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची, त्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेत शकतात तर मग कॉंग्रेसच्या नेत्यांना ते का भेटू शकत नाहीत, अशी जोरदार विचारणा कॉंग्रेसचे प्रवक्ते जितेंद्र देशप्रभू यांनी आज (ता.30) पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की,...
ऑक्टोबर 28, 2018
"सायको' हा चित्रपट हिचकॉक यांच्या कारकीर्दीचा मेरुमणी मानला जातो. सन 1960 मध्ये आलेल्या या चित्रपटानं प्रेक्षक थरारून गेले होते. आता हा चित्रपट पाहताना तितकं काही वाटत नाही; पण 1960 च्या दशकात थिएटराबाहेर रुग्णवाहिका लागत म्हणे. एका सत्यकथेवर आधारित कादंबरीवरून हिचकॉक यांनी "सायको' निर्माण केला...
ऑक्टोबर 11, 2018
देशांतर्गत बँकिंग आणि बिगर वित्तीय कंपन्यांना लागलेल्या ग्रहणातून भारतीय शेअर बाजार सावरत असतानाच आज पुन्हा एकदा शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. आज सेन्सेक्स 759 अंकांनी घसरून 34,001 वर स्थिरावला तर निफ्टी 225 अंकांच्या घसरणीने 10,234 वर बंद झाला. जागतिक घडामोडी आणि त्यातही प्रामुख्याने...
ऑक्टोबर 01, 2018
इस्लामाबाद : "सिल्क रोड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामार्फत भारताला शह देत अरबी समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या चीनचा हेतू सफल होण्याची शक्‍यता दिवसेंदिवस धूसर होत चालली असून, आता पाकिस्तानही यातून अंग काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.  'सिल्क रोड'द्वारे अरबी समुद्र व...
सप्टेंबर 16, 2018
मूळ विमा योजनेसोबत विमेदाराला काही 'अतिरिक्त लाभ देणारी तरतूद' म्हणजे रायडर्स. रायडर्स विमेदाराला 'ऍड ऑन बेनेफिट्‌स' देतात, ज्यामुळं मूळ विमा योजना अधिक उपयुक्त आणि आकर्षक बनते. आपण गंमतीनं याची तुलना पिझ्झावरील टॉपिंग्जशी करू शकू. पिझ्झाप्रेमी मंडळी आपल्या आवडीनुसार पिझ्झावर पनीर, मशरूम, कॉर्न अशी...
ऑगस्ट 20, 2018
मुंबई : अटलजींनी देशाच्या विकासाचा मार्गच बदलून टाकला. अटलजींची तुलना करायची झालीच तर नेहरू व इंदिरा गांधींशीच करावी लागेल, इतके अफाट काम अटलजींनी केल्याचे भाजप प्रवक्ता माधव भंडारी यांनी सांगितले.  मुंबई येथे काल (ता.19) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना शब्दसुमनांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र एकता...
ऑगस्ट 11, 2018
बारामती : मराठा आरक्षणाच्या मागणीला कोणाचीच हरकत नाही, मात्र कोणताही पूर्वग्रह न ठेवता स्वच्छ मनाने, राज्यघटनेने ज्यांना आरक्षण दिले आहे, त्याला धक्का न लावता मराठा आरक्षणाचा निर्णय झाला पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले आहे.  या विषयासंदर्भात पवार यांनी एका...
जुलै 29, 2018
लंडन - भारतामधील बॅंकांना लाखो रुपयांचे देणे असलेल्या विजय मल्ल्या यांचा "कर्जबुडवेगिरी'चा फॉर्म्युला त्यांच्याच फॉर्म्युला वन संघाच्या बाबतीत लंडनमध्ये चाललेला नाही. त्यांच्याच संघाचा ड्रायव्हर सर्जिओ पेरेझ याने न्यायालयात धाव घेतली. "किंग ऑफ गुड टाइम्स' असे बिरुद मिरविलेल्या मल्ल्या यांच्या...
जुलै 28, 2018
जळगाव ः शेतकरी सुखी व्हायचा असेल, तर सरकारची शेतीतील गुंतवणूक वाढली पाहिजे. राज्य व केंद्र सरकार नेमका तोच प्रयत्न करत असून स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवरील घोषणा हा त्याचाच भाग आहे. देशभरात पायाभूत सुविधांवर भर देऊन दळणवळणाच्या माध्यमातून विकास साधण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत....