एकूण 305 परिणाम
ऑक्टोबर 14, 2019
प्रत्येक माणूस, मग तो नोकरी करणारा असो अथवा व्यवसाय करणारा, दर महिन्याला काही ना काही उत्पन्न कमावत असतो. होणाऱ्या कमाईतून आपले गरजेचे खर्च भागल्यावर प्रत्येक माणसाकडे दर महिन्याला काही रक्कम शिल्लक राहते. शिल्लक राहिलेली ही रक्कम कुठे ना कुठेतरी गुंतवायची असते. ही गुंतवणूक...
ऑक्टोबर 11, 2019
कोल्हापूर - कोल्हापूरची जमीन सुपीक आहे. इथे शेतीक्षेत्रही अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात कृषीपूरक उद्योगांना मोठी संधी आहे. पायाभूत सुविधा उपलब्ध केल्या तर कोल्हापूरचे स्थान जगाच्या नकाशावर येईल. जिल्ह्यात बाहेरची गुंतवणूक वाढीसाठी एअरपोर्ट कनेक्टीव्हीटीची गरज आहे, असे स्पष्ट मत गोव्याचे...
ऑक्टोबर 09, 2019
मुंबई: फ्लिपकार्टचे माजी सहसंस्थापक सचिन बन्सल यांनी एस्सेल ग्रुप म्युच्युअल फंड व्यवसाय खरेदी केला आहे. सेबीची परवानगी मिळतातच ते या फंडाचे नवे मालक होतील. त्यांची कंपनी ‘बीएसी अक्विझिशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ला भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) एस्सेल म्युच्युअल फंडाची खरेदी करण्यासाठी परवानगी...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यातील एकमेव गाव रानबोडी वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत होतं. वनविभागाने विशेष बाब म्हणून ग्रामस्थांना सर्व आर्थिक लाभ देण्यासह त्यांच पुनर्वसन केलं. गावाची मोकळी जागा कुरण क्षेत्र म्हणून विकसित झाली असून जंगलाचा महत्त्वपूर्ण भाग ठरली आहे. शिवाय पुनर्वसित...
ऑक्टोबर 02, 2019
1) "आयआरसीटीसी'च्या "आयपीओ'बद्दलची प्राथमिक माहिती काय आहे?  - इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (आयआरसीटीसी) प्राथमिक समभागविक्री (आयपीओ) 30 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबरदरम्यान बाजारात होत आहे. 645 कोटींचा हा इश्‍यू असून, त्यासाठी प्रतिशेअर रु. 315-320 असा किंमतपट्टा ठरविण्यात आला आहे....
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : व्यवसायात गुंतवणुकीवर नऊ महिन्यांत दामदुप्पट रक्कम देण्याचे आमिष दाखवून अनेकांची सुमारे चार कोटी 29 लाख 66 हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी शेळके समूहाचा मालक नितीन शेळके (36, रा. वेदांतनगर) याला पोलिसांनी सोमवारी (ता.30) रात्री अटक केली.  या प्रकरणात हर्षल झरेकर (32, रा. न्यू विशालनगर,...
ऑक्टोबर 01, 2019
पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑप. बॅंकेवर (पीएमसी) रिझर्व्ह बॅंकेने लादलेले आर्थिक निर्बंध योग्य की अयोग्य, यावर भाष्य करण्यापूर्वी तमाम खातेदारांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की पीएमसी बॅंकेचा ताळेबंद पाहता, सर्व गुंतवणूकदारांचे पैसे सुरक्षित आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बॅंकेने नेमलेल्या प्रशासकांनीही...
सप्टेंबर 28, 2019
नागपूर : अमेरिकेचे अध्यक्ष डोनार्ल्ड ट्रम्प यांना मिसळ चाखवायची आहे तर नवरात्रोत्सवात पंतप्रधान मोदींना साबुदाण्याची उसळ द्यायची आहे. मराठी माणूस व्यवसाय करूच शकत नाही, असे आपलेच लोक बोलतात. त्याचसाठी मी सात वर्षांपासून नऊवारीत जगभ्रमंती करते आहे. सगळे ठरले आहे, मी कठाळे गुरुजींची सून आहे. पुढच्या...
सप्टेंबर 23, 2019
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या शुक्रवारी धडाकेबाज घोषणा केल्या आणि नेहमीच्याच निराश चेहऱ्याने शेअर बाजारात आलेल्या गुंतवणूकदारांना 440 व्होल्टचा झटका बसला. दहा वर्षांतील "न भूतो न भविष्यती' अशी तेजी एक दिवसात सर्वांना अनुभवता आली. आता मुख्य प्रश्न गुंतवणूकदारांनी नक्की काय करावे...
सप्टेंबर 19, 2019
देयके देण्यासंबंधी आपल्या देशात वातावरण खराब आहे. देयके देण्याच्या नियमांचे पालन न करणे आणि देयके बुडविणाऱ्यांवर कारवाई करण्याची कमकुवत यंत्रणा यामुळे व्यवसायपूरक वातावरणाच्या मानांकनात जागतिक पातळीवर आपली घसरण होत आहे. हे चित्र बदलण्यासाठी तातडीने पावले उचलायला हवीत. आर्थिक आघाडीवर गेले काही आठवडे...
सप्टेंबर 16, 2019
अलिबाग ः स्वादिष्ट आणि पौष्टिक आहार म्हणून राज्यात कडकनाथ कोंबडीचा गवगवा झाला आहे. त्यामुळे अधिक नफा मिळेल या अपेक्षेने रायगड जिल्ह्यात कुक्कटपालन व्यावसायिकांनी तिला पसंती दिली होती. मात्र, काही महिन्यांपासून तिच्या मागणीत झपाट्याने घट होत असल्याने हे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत....
सप्टेंबर 11, 2019
बोर्डी ः डहाणू परिसरात गेल्या महिन्यापासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे बोर्डी, घोलवड, झाई परिसरातील माच्छी, मांगेला आदिवासी समाजातील मच्छीमारांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. पावसामुळे बोटी समुद्रात उतरवणे धोकादायक असल्याने त्या किनाऱ्यावरच असल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट कोसळले आहे.  झाईच्या बंदरावर...
सप्टेंबर 11, 2019
मुरगूड - कोल्हापूर, सांगलीत ‘कडकनाथ’चा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा सध्या गाजत आहे. मुरगूडच्या आठवडी बाजारात  ‘कोणतीही कडकनाथ कोंबडी घ्या, १०० रुपयांत’ असा विक्रीचा फंडा या उद्योगात गुंतवणूक करणाऱ्या तरुणांनी वापरला. ४०० ते ५०० रुपयांना विकली जाणारी कोंबडी केवळ १०० रुपयांत मिळत आहे. कंपनीच...
सप्टेंबर 08, 2019
प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) अगदी आयत्या वेळी भरण्याचा करदात्यांचा कल असतो. यंदा विवरणपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल ४९ लाख लोकांनी विवरणपत्र भरलं. विवरणपत्र कुणी भरावं लागतं, ते उशिरा भरल्यामुळं कोणते तोटे होऊ शकतात आणि ते वेळेत भरल्यामुळं काय फायदे होतात आदी गोष्टींचा लेखाजोखा...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : कडकनाथ कोंबडी पालन घोटाळ्याचे लोण पुणे शहरातही पसरले आहे. कमी पैशात दुप्पट उत्पन्न अशी जाहिरात करून महारयत ऍग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने शहरातील ६६ जणांना १ कोटी ७३ लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात एकाने फिर्याद दिली असून कंपनीच्या रोखपालला अटक करण्यात आली...
सप्टेंबर 03, 2019
सूक्ष्म-लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) आणि 'स्टार्टअप' या क्षेत्रासाठी विविध योजना, तरतुदींची आखणी केल्याने या क्षेत्राचे आर्थिक-औद्योगिक महत्त्व अधोरेखित झाले आहे. हे महत्त्व उद्योगांप्रमाणेच रोजगारपूरकही असल्याने सूक्ष्म-लघू उद्योग हे सध्या चर्चेत आहेत. व्यापक व प्रगत स्वरूपातील लघू-मध्यम उद्योग...
सप्टेंबर 01, 2019
भवानीनगर (पुणे) ः इंदापूर हा राज्यातला आजवरचा दुसऱ्या क्रमांकाचा सिंचन असलेला तालुका. मात्र, गेल्या बारा वर्षांत सणसर जोड कालव्यास खडकवासल्याचे पाणीच मिळाले नाही...शेतीला आश्वासक भाव नाही, उत्पादनही नाही...आता तर नीरा देवघरचे 4.71 टीएमसी पाणीही मिळणार नाही आणि नीरा नदीतले पाणी नीरा-भीमा बोगद्यात...
सप्टेंबर 01, 2019
सांगली - कडकनाथ कोंबडीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या साखळीची व्याप्ती आंतरराज्य असल्याचे आज उघडकीस आले. छत्तीसगड येथील दोन तरुणांनी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिस अधीक्षकांकडे केली. निलू घोष (रा. विलासपूर) आणि पवनकुमार साहू (दुर्ग बिलाई), अशी त्यांची नावे आहेत. आपण कसे फसलो, याचा उलगडा त्यांनी...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर : नागपुरातील एका व्यायसायिकाला लंडनच्या महिलेची फेसबूक फ्रेंडशिप चांगलीच भोवली. विदेशी युवतीने व्यापाऱ्याला तब्बल अडीच लाखांनी गंडा घातला. या प्रकरणी बजाजनगर पोलिसांनी मकरंद प्रकाश चांदुरकर (45, रा. अभ्यंकरनगर, माणिक अपार्टमेंट) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. पोलिसांनी...
ऑगस्ट 24, 2019
मुंबई : गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याच्या नावाखाली 166 जणांची 30 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली. आरोपींनी गुंतवणुकीवर 15 टक्के परतावा देण्याचे आश्‍वासन दिले होते; मात्र दोन वर्षे त्यांच्याकडून काहीच न मिळाल्यामुळे अखेर याप्रकरणी तक्रारादारांनी...