एकूण 72 परिणाम
सप्टेंबर 22, 2018
भारतातील वाढणारा-विस्तारणारा मध्यमवर्ग ही मोठी बाजारपेठ बलाढ्य परकी कंपन्यांना खुणावत असेल तर नवल नाही. ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाची ‘मोअर’ सुपरमार्केट खरेदी करून भारतातील किराणा माल विक्रीच्या क्षेत्रातील स्पर्धेत आणखी रंगत आणली आहे. वॉलमार्टने काही महिन्यांपूर्वी फ्लिपकार्ट विकत घेतले. किराणा...
मे 28, 2018
वर्धा जिल्ह्यातील रोहणा येथील अविनाश कहाते व अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील येऊल बंधू यांनी आपापल्या भाजीपाला पिकांमध्ये ‘क्रॉप कव्हर’ तंत्राचा वापर केला. विदर्भातील भीषण उन्हाळ्यात त्यांना त्याचा चांगला उपयोग झाला. दर्जा व उत्पादनही दर्जेदार ठेवणे शक्य झाले.  पिकांची गुणवत्ता राखण्याबरोबरच किडी-...
फेब्रुवारी 04, 2018
कृषी आणि आरोग्य ही दोन क्षेत्रं डोळ्यांपुढं ठेवत त्यांना सर्वाधिक प्राधान्य देणारा सन २०१८-१९ साठीचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नुकताच सादर केला. उत्पादन खर्चापेक्षा दीडपट हमीभावाचं गाजर त्यातून शेतकऱ्यांना दाखवण्यात आलं आहे. शिवाय, दहा कोटी गरीब कुटुंबांना आरोग्यविम्याचं कवचही...
जानेवारी 20, 2018
किरकोळ व्यापार क्षेत्रातील परकी गुंतवणुकीमुळे येणाऱ्या नवीन भांडवलाचा, प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला घेता आला नाही, तर ते प्रगतीकडे पाठ फिरविण्यासारखे होईल. आ र्थिक सुधारणांच्या मार्गाने  पुढे जाताना सरकारने परकी थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणात बदल घडवून आणला आहे. किरकोळ व्यापार क्षेत्रात (...
नोव्हेंबर 28, 2017
कालपरवापर्यंत कडधान्यांतील घटते उत्पादन, त्यामुळे वाढती आयात आणि परावलंबन, असे चित्र होते. मात्र, वर्षभरातच देशाची गरज भागवून उरेल इतकी उत्पादनवाढ शेतकऱ्यांनी मिळवून दिली आहे. आता प्राधान्य द्यायला हवे ते स्वयंपूर्णता टिकवण्याला.  कुठल्याही पिकास किफायती बाजारभाव मिळाला की शेतकरी त्यातील ...
नोव्हेंबर 02, 2017
राज्यातील प्रत्येक शहरासह गावासमोर सध्या कचऱ्याचा गंभीर प्रश्‍न उभा आहे; मात्र त्यावर प्रक्रिया करून पर्याय शोधण्याचे काम सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड तालुक्‍यात असलेल्या बनवडी गावाने केले आहे. प्रक्रियायुक्त गांडूळखताचा वापर त्यामुळे वाढेलच, शिवाय ग्रामपंचायतीला त्यातून उत्पन्नाचे मोठे साधन निर्माण...
नोव्हेंबर 01, 2017
पुणे - राज्यात यंदा ऊस उपलब्धता चांगली असल्यामुळे आशादायक चित्र आहे. हंगाम उद्यापासून (ता. 1 नोव्हेंबर) सुरू होतोय आणि त्यासाठी यंदा 191 कारखाने धुराडी पेटवणार आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू हंगामातील वाढलेल्या कारखान्यांमुळे ग्रामीण अर्थकारणाला चांगली चालना मिळेल. 11 लाख हातांना रोजगार...
ऑक्टोबर 31, 2017
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात स्पष्ट बहुमताचा आकडा गाठता आला नाही, तरीही घवघवीत जागा एकाच पक्षाने जिंकण्याची संधी कित्येक वर्षांनी मिळाली होती. मंत्रिमंडळात शिवसेना नावालाच असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वअधिकार वापरून महाराष्ट्राला योग्य दिशा देण्याची संधी होती. मात्र कोणताही ठोस...
सप्टेंबर 27, 2017
पुणे  - राज्यातील काही शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण क्षेत्रात व्यावसायिक म्हणून पाय रोवण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत २०० शेतकऱ्यांनी जवळपास दोन अब्ज रुपयांची गुंतवणूक ऊस तोडणी यंत्रांसाठी केली आहे.  ''मजूर टंचाईमुळे शेतीमधील यांत्रिकीकरणाचा वापर वाढत आहे. स्वमालकीचे ऊसतोडणी यंत्र...
सप्टेंबर 18, 2017
चांदूर बाजार - तालुक्यात दिवसेंदिवस उबजाऊ (पिकाऊ) जमीन कमी होत चालली असून, त्या ठिकाणी ले-आऊट पाडून त्या प्लॉटची विक्री होत आहे. काही ठिकाणच्या प्लॉटवर लवकरच घरे उभारली जातात, तर काही प्लॉट फक्त गुंतवणूक करण्यासाठी घेतले जातात. त्या प्लॉटिंगमुळे आजूबाजूच्या लोकांना नाहक त्रास सहन करावा...
जून 23, 2017
रोम जळत असताना नीरो फिडल वाजवत बसला होता म्हणे. या नीरोचा भारतीय अवतार म्हणजे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह. मध्य प्रदेशमध्ये मंदसौर येथे आंदोलन करत असलेले शेतकरी छाताडावर बंदुकीच्या गोळ्या झेलत होते, तेव्हा राधामोहन बाबा रामदेवांच्या शिबिरात योगक्रीडा करण्यात मग्न होते. महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं...
जून 17, 2017
मी भोग द्यायला तयार आहे, परंतु तू मनुष्यरूपात येता कामा नये; तर तू अग्नी, जल वा वायू रूपात यावे, आणि माझ्या फर्माईशीप्रमाणे काही सेकंदात एका रूपातून दुसऱ्या रूपात अवस्थांतर करावे लागेल, अशा अटी घालणाऱ्या एका लावण्यवतीची पुराणातली कहाणी मी परवाच वाचली. राज्य सरकारने शेतकऱ्यांना बि-बियाणे, खतांसाठी...
मे 31, 2017
आनंदवली, गोवर्धन, गंगापूर अशी गटग्रामपंचायत होती. १९५७ मध्ये गंगापूर स्वतंत्र ग्रामपंचायत झाली. गोपाळ विश्राम पाटील गंगापूरचे पहिले सरपंच. नंतर धोंडू मुकुंदा पाटील, मुरलीधर देवराम पाटील यांनी सरपंचपद भूषविले. मुरलीधरअण्णा नाशिक पंचायत समितीचे सभापती झाले आणि दोन वर्षांचा सरपंचपदाचा कालावधी शंकर...
मे 30, 2017
मुंबई : येत्या 1 जूनपासून संपाची हाक देणार्‍या शेतकर्‍यांसोबत आज (मंगळवार) मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांची सकारात्मक चर्चा झाली, अशी माहिती सरकारमधील सूत्रांनी दिली. दरम्यान, पुणतांब्यातील शेतकऱ्यांसोबत झालेली ही बैठक निष्फळ ठरल्याचे शेतकरी गटाच्या सूत्रांनी सांगितले. या चर्चेवेळी मंत्री सदाभाऊ...
मे 29, 2017
भिगवण - "जलविद्युत प्रकल्पाला मर्यादा आहेत. तर कोळशापासून वीजनिमिर्ती करताना प्रदूषण व कच्च्या मालाच्या उपलब्धतेसारख्या समस्या आहेत. राज्याची विजेची वाढती गरज लक्षात घेता साैरउर्जा हा सध्या उत्तम पर्याय आहे. मदनवाडी (ता. इंदापूर) येथे राज्यातील सर्वांत मोठा साैरउर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे, ही...
मे 26, 2017
सातपूर/सिन्नर - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कारवाईने बंद करण्यात आलेली सिन्नरची जिंदाल सॉ मिल कंपनी पुन्हा सुरू करण्याबाबत आज सिन्नर तहसील कार्यालयात आमदार राजाभाऊ वाजे यांच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी प्रदूषणाच्या प्रश्‍नावर विविध मुद्दे उपस्थित करीत तीव्र विरोध...
मे 21, 2017
मुंबई - ""खोत हे आता भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) वाटेवर असल्याचे सांगून सोशल मिडीयाच्या माध्यमामधून माझ्या बदनामीचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात येत असल्याची,'' प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व राज्यमंत्री (कृषी, फलोत्पादन व पणन) असलेल्या सदाभाऊ खोत यांनी आज (रविवार) एका...
मे 20, 2017
अमेरिकन केशरचे उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांची व्यथा  पुणे - राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी अमेरिकन केशरच्या नावाखाली करडई घेतली त्यांचे अनुभव समस्त शेतकऱ्यांना निश्चितच जागरूक करणारे आहेत. अमेरिकन केशरची प्रती बी ३० ते ४० रुपये दराने खरेदी करून पीक घेतले. घरी काही किलोपर्यंत हे केशर पडून आहे, मात्र ते...
मे 11, 2017
रावसाहेब दानवे हे आपल्या जालना जिल्ह्यातच बरळले. शेतकऱ्यांची सरकारने एवढी तूर खरेदी करूनही ते रडतात साले, असे वाक्‍य त्यांनी वापरले. पक्षाचा कार्यकर्ता त्यांना सहजपणे विचारत होता की साहेब तुरीच्या प्रश्‍नावरून शेतकरी सरकारवर नाराज आहेत. दानवे यांचे तेवढ्यावरून पित्त खवळले. सरकारने विक्रमी खरेदीचा...
मे 09, 2017
शिर्डी - 'दोन्ही कॉंग्रेसची संघर्ष यात्रा ज्या मार्गावरून गेली, तेथील पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय गहन आहे. राजकीय जोडे बाहेर काढून तो सोडवावा लागेल. विरोधी पक्षांनी काही तोडगा सुचविला, तर आम्ही त्यावर अवश्‍य विचार करू...