एकूण 108 परिणाम
जून 09, 2019
"ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या स्थापनेला 50 वर्षं पूर्ण झालेली असली तरीसुद्धा तिला आजही "प्रयोग' असंच म्हणायला हवं. याचं कारण तो प्रयोग गेल्या 50 वर्षांत सातत्यानं जितका विकसनशील राहिला तितकाच आजही प्रवाही आहे. प्रयोगशील ज्ञाननिष्ठा आणि कृतिशील समाजाभिमुखता हा "ज्ञान प्रबोधिनी प्रशाले'च्या...
मे 28, 2019
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि एनडीएला गेल्या निवणुकीपेक्षा जास्त यश मिळाले आहे. लोकसभा  निकाल येण्यापूर्वीच केंद्रीय अर्थमंत्रालयाने 100 दिवसांचा अजेंडा तयार करून ठेवला होता. देशाच्या अर्थव्यवस्थेला आघाडीवर नेण्यासाठी अर्थमंत्रालयाने देशाचा जीडीपी, पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचे...
मे 21, 2019
पुणे - कष्टाची तयारी असेल, तर दरमहा चांगले उत्पन्न मिळविता येते, हे राम यांच्या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे. सकाळी सहा ते साडेआठपर्यंत सोसायट्यांमध्ये गाड्या धुऊन आणि दिवसा साडेनऊ ते पाच वाजेपर्यंत नोकरी करून राम सुमारे ३५-४० हजार रुपयांचे उत्पन्न दरमहा मिळवत आहेत. अभियांत्रिकीच्या पदविकेला असलेला...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 29, 2019
रुचकर जेवणासाठी चविष्ट चटणी किंवा मिरचीचा खर्डा यांसारख्या पदार्थांचा समावेश केला जातो. काहींना तर अशा तिखट पदार्थांशिवाय जेवण आळणी लागते. त्याचप्रमाणे आपल्या म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओत स्मॉल कॅप आणि फोकस्ड योजनांचा समावेश असेल, तर पोर्टफोलिओचा परतावा वाढू शकतो. अर्थात, जिथे जोखीम अधिक, तिथे...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
एप्रिल 17, 2019
भौगोलिक व सामरिक महत्त्व असलेल्या मालदीवमधील राजकीय स्थित्यंतर हा तेथील लोकशाहीचा विजय आहे. तेथील सत्तांतरामुळे त्या देशाबरोबरील संबंध नव्याने दृढ करण्याची अमूल्य राजनैतिक संधी भारताला उपलब्ध झाली आहे. मा लदीव या हिंदी महासागरातील द्वीपसमूहाच्या छोट्याशा; पण आपल्या शेजारी देशात नुकत्याच झालेल्या...
मार्च 20, 2019
पुणे - केजी टू पीजी हवे मोफत शिक्षण, विद्यार्थ्यांना समान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, राष्ट्रीय उत्पन्नाच्या आठ टक्के गुंतवणूक शिक्षणावर हवी आणि शिक्षणाचे खासगीकरण बंद व्हावे, अशा मागण्यांचा समावेश असणारा ‘शिक्षणाचा  जाहीरनामा’ शिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते, पालकांनी तयार केला आहे...
मार्च 15, 2019
लंडन: पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील फरार आरोपी अब्जाधीश हिरा व्यावसायिक नीरव मोदी लंडनमध्ये असल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वीच व्हायरला झाला. ब्रिटन सरकारने नीरव मोदीला 'गोल्डन व्हिसा' दिला आहे. ब्रिटन सरकारकडून गुंतवणूकदारांना दिला जाणारा Tier-1 श्रेणीतील  व्हिसा देण्यात आला आहे...
फेब्रुवारी 17, 2019
दर वर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकांपासून टपाल कार्यालयांपर्यंत सगळीकडं रांगा लागलेल्या दिसतात. विशिष्ट गुंतवणुका करून प्राप्तिकरांतून सवलत मिळवण्यासाठी हा आटापिटा असतो. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी जागं होण्यामुळं या टप्प्यात खूप दगदग होते आणि पश्‍चात्ताप होण्याची शक्‍यता असते. ता. 31 मार्चला...
फेब्रुवारी 05, 2019
कोल्हापूर - व्यवसाय सुरू करताय? मात्र, त्यातील यशाबद्दल शाश्‍वती नसेल तर आता ‘टेन्शन’ घेण्याचे कारण नाही.  विवेकानंद महाविद्यालयातील प्रियांका मदनलाल पुरोहित (बी.कॉम, भाग-३) हिने ‘बिझनेस मॉडेल’ तयार केले आहे. त्याद्वारे नवउद्योजकांना व्यवसायात यशाची खात्री दिली. विशेष म्हणजे मारवाडी व अन्य समाजातील...
फेब्रुवारी 03, 2019
व्हर्च्युअल रिऍलिटीमध्ये डिजिटल विश्‍वात निर्माण केलेल्या संपूर्ण आभासी जगात आपण वावरतो आणि त्यात आपण पूर्णपणे बुडून गेलेलो असतो, म्हणूनच याला "इमर्शन' असं म्हणतात. मात्र, या आभासी जगात वावरताना त्याच्याबरोबर आपण जर "इंटरॅक्‍शन' करू शकलो, तर हे आभासी जग आपल्याला पूर्णपणे खरंच वाटायला लागतं. थोडक्‍...
जानेवारी 31, 2019
भारतातील गरिबी आणि दारिद्य्र निर्मूलनाच्या प्रतिज्ञा आजवर इतक्‍या वेळा केल्या गेल्या आहेत, की त्यांची परिणामकारकता बोथट झाली असल्यास नवल नाही. 71 च्या "गरिबी हटाव'च्या घोषणेनंतर गेल्या जवळ जवळ पाच दशकांत या संकल्पाचा जाहीर उच्चार बहुतेक प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणुकांमध्ये आणि एरवीही वेगवेगळ्या...
जानेवारी 28, 2019
लातूर : ‘‘वैद्यकीय सेवा महागडी झाली आहे, हे खरे आहे. पण यातील अनेक गोष्टी अपरिहार्य आहेत. कारण वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूक प्रचंड वाढली आहे. ही गुंतवणूक काही आभाळातून पडत नाही. त्यामुळे वैद्यकीय सेवेतील किंमती काही प्रमाणांत वाढलेल्या असणारच; पण त्याच्या नावाखाली...
जानेवारी 28, 2019
नुकतेच एका कंपनीने आपले शेअर परत विकत घेतले. या फेरखरेदी व्यवहाराची माहिती असणाऱ्या संबंधित सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अफरातफर केली. विशेष म्हणजे मृत व्यक्तीच्या नावे असलेल्या शेअरची परस्पर दुसरी प्रत वितरित करून अफरातफर केली गेली. यामध्ये सुमारे चार कोटींच्या रकमेचा अपहार झाला. ही...
जानेवारी 09, 2019
रस्त्याच्या कडेला लक्ष वेधून घेणारी, तरुण मुलांना श्रद्धांजली वाहणारी होर्डिंग्ज अलीकडे वाढली आहेत. थोडी दक्षता बाळगली, वेगाच्या थराराला बळी न पडण्याची काळजी घेतली, पालकांनी मुलांना समज दिली आणि मुलांनी ते समजून घेतले, तर मानवी चुकांमुळे होणारे तरुणांचे मृत्यू टाळता येऊ शकतील. रस्त्याच्या आजूबाजूला...
जानेवारी 08, 2019
मुंबई - उद्योगधंदे, नोकरी, शिक्षणानिमित्त परदेशी स्थायिक झालेल्या अनिवासी भारतीयांनी (एनआरआय) मातृभूमीच्या विकासासाठी विविध माध्यमातून योगदान वाढवले आहे. केंद्राच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘एनआरआय’कडून भारतात हस्तांतर होणाऱ्या निधीत व खासगी गुंतवणुकीचा ओघ वाढत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे डॉलरसमोर...
डिसेंबर 19, 2018
जळगाव - मुलीच्या शिक्षण आणि विवाहासाठी अल्पबचतीला प्रोत्साहन देणाऱ्या केंद्र सरकारने टपाल खात्यांतर्गत सुरू केलेल्या "सुकन्या समृद्धी' या विशेष गुंतवणूक योजनेत जिल्ह्याने बाजी मारली आहे. आठ तालुक्‍यात विशेष मोहीम राबवून तब्बल सहा हजार खाती उघडण्यात आल्याने औरंगाबाद विभागातील दहा...
डिसेंबर 03, 2018
बहुतेक छोटे गुंतवणूकदार हे शेअर बाजारात तेजी असताना गुंतवणूक करायला सुरवात करतात आणि जरा अस्थिरता दिसली, की घाईघाईने त्यातून बाहेर पडतात. म्युच्युअल फंडाचे ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स’ (एसआयपी) हे बाजारपेठेच्या अस्थिरतेचा फायदा करून देणारे सर्वांत योग्य साधन आहे.  जगभरातील...
नोव्हेंबर 26, 2018
बीड : पैसे आमच्या हक्काचे नाहीत कोणाच्या बापाचे, अगोदर पैसे नंतरच मतदान अशा घोषणांचा गजर आणि ‘पहले भुगतान फिर मतदान’ असा मजकूर लिहलेल्या टोप्या घालून लेकुरवाळ्या महिला, वृद्धा आणि पुरुषांचा मोर्चा सोमवारी (ता. 26) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. विविध कंपन्यांतील गुंतवणूकदार आणि एजंटांच्या घोषणांनी...