एकूण 81 परिणाम
जून 05, 2019
मुंबई - नवीन सहकारी संस्थांच्या प्रकल्पांना अर्थसाह्य देण्यासाठी 2018-19 मध्ये सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसाह्य योजना सुरू करण्यात आली. ही योजना 2019-20 मध्येही सुरू ठेवण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  सहकारी संस्थांना बदलत्या काळातील आव्हाने पेलण्यासाठी व्यवसायाभिमुख...
मे 30, 2019
मुंबई - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 30, 2019
मुंबई  - राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पतपुरवठा करावा, असे निर्देश...
मे 27, 2019
औरंगाबाद - बंगळुरू औद्योगिक शहर झाले आणि त्याच्या समस्याही वाढीस लागल्या. महागडे; पण साचेबद्ध मनुष्यबळ, नफ्यात सातत्याने होणारी घट आदी अडचणी बंगळुरूत उद्योगांना सतावत आहेत. हीच बाब हेरून औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी अर्थात ‘ऑरिक’ने तेथील उद्योगांशी संवाद साधला आणि ‘ऑरिक’मध्ये गुंतवणूक...
मे 16, 2019
काजू खरेतर कोकणचे मूळ पीक नाही. जमिनीची धूप रोखण्याच्या हेतूने पोर्तुगीजांनी सगळ्यांत आधी गोव्यात काजूची लागवड केली. हळूहळू ते कोकणाच्या लाल मातीशी एकरूप होत गेले. प्रक्रिया उद्योग सुरू झाल्याने येथे काजूची पारंपरिक लागवड झाली; पण कमी कष्टात मिळणारे हे उत्पन्न असल्याने गेल्या 20-25 वर्षांत कोकणासह...
मे 01, 2019
देशातील प्रगतिशील राज्य असलेला महाराष्ट्र औद्योगिक बांधकाम क्षेत्रात आघाडीवर आहे. मात्र, मुंबई-पुण्यापलीकडे विकासाचे विकेंद्रीकरण, तसेच संतुलित विकास, घटत्या लिंगगुणोत्तराचे आव्हानही राज्यासमोर उभे ठाकलेय. आजच्या ‘महाराष्ट्र दिना’निमित्त राज्याच्या प्रगतीचा लेखाजोखा. दे शातील इतर राज्यांशी तुलना...
एप्रिल 30, 2019
गुहागर - कलकाम रिअल इन्फ्रामध्ये जिल्ह्यातील सुमारे १३ हजार ५०० गुंतवणूकदारांचे ५० कोटी रुपये अडकले आहेत. गुजरात आणि महाराष्ट्रात विशेषतः मुंबई, ठाणे आणि कोकणात कलकामची स्वमालकीची ४२ कार्यालये आहेत. मात्र या सर्व कार्यालयांवरही कर्जाचा बोजा आहे. त्यामुळे संचालक मंडळ पैसे देण्याचे आश्‍वासन देत असले...
एप्रिल 21, 2019
पुणे : " विविध गुन्ह्यात आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञासिंह यांना उमेदवारी देऊ नका, असे म्हणत असतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली. शहीदांचा अवमान करणाऱ्या साध्वीचे समर्थन पंतप्रधान मोदी यांनी महाराष्ट्राचा अवमान केला आहे. त्यांना लाज कशी वाटत नाही. मोदी आणि भाजपने महाराष्ट माफी मागावी आणि...
एप्रिल 17, 2019
भुसावळ - देशात पैशांची कमी नाही. देश धनवान आहे, पण जनता मात्र गरीब आहे. कॉंग्रेस पक्ष हा विश्वासघातकी व बेईमानांचा पक्ष आहे. यांनी देशाचा सत्यानाश केला, अशा शब्दांत केंद्रीय वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी आज कॉंग्रेसवर तोफ डागली. गडकरी हे भाजप-सेना महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे...
एप्रिल 14, 2019
लोकसभेच्या निवडणुकीचे रण तापले आहे. या निवडणुकीतही पंतप्रधान नरेंद्र मोदी देश उभा-आडवा पिंजून काढत आहेत. प्रचारात भाजप उपस्थित करत असलेले मुद्दे, विरोधकांचे आरोप, मोदी यांची भविष्यातील वाटचालीची धोरणे याविषयी ‘सकाळ माध्यम समूहा’चे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांनी घेतलेली पंतप्रधान मोदी यांची...
एप्रिल 13, 2019
प्रश्‍न - लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेकडे निघालाय. या निवडणुकीकडे तुम्ही कसे पाहता?  पाटील - ही निवडणूक ऐतिहासिक आहे. माझ्या मते, स्वतंत्र भारताच्या इतिहासात आतापर्यंत दोन निवडणुका महत्त्वाच्या होत्या. एक १९५२ ची पहिली, दुसरी १९७७ ची आणि आता तिसरी २०१९ ची सार्वत्रिक निवडणूक. या निवडणुकीकडे धार्मिक...
एप्रिल 07, 2019
पुणे- रिझर्व्ह बॅंकेच्या निर्बंधाखाली असलेल्या रूपी सहकारी बॅंकेने ३१ मार्च २०१९ अखेर ३८.४० कोटींची कर्जवसुली केली असून, ११.८७ कोटींचा नफा मिळविला आहे. रिझर्व्ह बॅंकेने निर्बंध लागू केल्यापासून बॅंकेने ३७१ कोटी ४६ लाख रुपये थकीत कर्जवसुली केली. तसेच, विलिनीकरणासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे रूपी...
एप्रिल 01, 2019
पुणे : एप्रिल 1, 2019 पासून, बँक ऑफ बडोदा, विजया बँक व देना बँक यांचे विलिनीकरण लागू होणार असून, यामुळे भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी सार्वजनिक बँक उदयास येणार आहे. तिन्ही बँकांच्या संचालक मंडळाने सप्टेंबर 2018 च्या अखेरीस दिलेल्या तत्त्वतः मंजुरीपासून, विलिनीकरणाची पुढील प्रक्रिया...
मार्च 18, 2019
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची ‘आडाळी इंडस्ट्रीयल एरिया’ (एआयए) एक औद्योगिक केंद्र बनू शकेल एवढ्या शक्‍यता आणि संधी आज निर्माण झाली आहे; परंतु त्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याची गरज आहे. कारण गोव्याचा शेजार ही आडाळीसाठी मोठी जमेची बाजू आहे. गोव्यातील नव्या उद्योगांच्या स्थापनेसाठी व...
मार्च 09, 2019
पुणे - नावीन्यपूर्ण कल्पनांवर आधारित ‘स्टार्ट-अप’ कंपन्यांना मार्गदर्शनासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आजपासून दोन दिवसांची ‘सहयोग’ परिषद सुरू झाली. महाराष्ट्रातील स्टार्ट अप कंपन्या आणि महाविद्यालयांमधील इनोव्हेशन कक्षांचे प्रमुख परिषदेत सहभागी आहेत. परिषदेचे उद्‌घाटन ‘डिलिव्हरिंग चेंज...
मार्च 04, 2019
पणजी - कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात असलेल्या फाउंड्री उद्योगासाठी लागणाऱ्या विजेच्या दरात महाराष्ट्र राज्य सरकार काही दिवसांत कपात करणार आहे. महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी येथे ही घोषणा केली.  महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे येथे गुंतवणूक प्रोत्साहन...
मार्च 03, 2019
औरंगाबाद - जगातील अव्वल पेपर उद्योगांपैकी एक असलेल्या ‘नाईन ड्रॅगन’ या चिनी कंपनीने भारतात एंट्री केली आहे. कोकणातील देहरंड (अलिबाग) आणि औरंगाबादेतील शेंद्रा डीएमआयसीमध्ये हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. त्यासाठी या कंपनीने देहरंडला १५०, तर शेंद्रा येथे २५ एकर जागा घेण्याचे निश्‍चित केले आहे. ‘...
मार्च 03, 2019
रत्नागिरी - जनतेच्या दबावाला समंजस प्रतिसाद देऊन अधिसूचना रद्द केली असावी. रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रगतीसाठी औद्योगिक प्रकल्पातून रोजगार संधी मिळाल्या पाहिजेत. विकासाची दिशा मिळाली पाहिजे. त्यामुळे हा प्रकल्प गुहागरमध्ये घ्यावा. तिथल्या लोकप्रतिनिधी, जनतेने या प्रकल्पाची व्याप्ती समजून घ्यावी....
फेब्रुवारी 25, 2019
औरंगाबाद - लढाऊ विमाने बनवणारी अमेरिकी कंपनी लॉकहीड मार्टीन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर उभी आहे. ही गुंतवणूक पटकावण्यासाठी नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर ही शहरे स्पर्धेत आली आहेत.  लॉकहीड मार्टीन कंपनीने भारतात विमाननिर्मितीसाठीची असेंब्ली लाइन तयार करण्याचा निर्णय घेतला आहे...
फेब्रुवारी 24, 2019
कल्याण डोंबिवली : पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या सत्तावीस गावांच्या हद्दवाढ अनुदानापोटी या आठवड्यात सरकारने पालिकेच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपये जमा करावेत, अन्यथा पालिकेची दिवाळखोरी जाहीर करावी'' ,अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केली आहे. पक्षाचे प्रदेश सचिव प्रकाश भोईर, प्रदेश...