एकूण 1 परिणाम
ऑगस्ट 28, 2017
पुणे - शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त बहुतांश मंडळांनी लाडक्‍या बाप्पाला नाना तऱ्हेचे सोन्या- चांदीचे, रत्नजडित दागिने केले आहेत. घरच्या बाप्पासाठी देखील चांदीचा मूषक, मोदक, मुगुट, जास्वंदाचे फूल, कमळ, केवडा खरेदी करण्यासाठी देखील अनेकांची पावले सराफी पेढ्यांकडे वळत आहेत. विशेष म्हणजे बाप्पाला...