एकूण 74 परिणाम
ऑक्टोबर 04, 2019
औरंगाबाद येथील उच्चशिक्षित दहाड बंधूंनी बाजारपेठेची मागणी ओळखून वर्षभर बटन मशरुम उत्पादनाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारला आहे. वर्षभर प्रति दिन सुमारे ३०० ते ४०० बटन मशरुमचे नियमित उत्पादन घेतले जाते. या व्यवसायाची उलाढाल २.५ ते ३ कोटी रु.पर्यंत असून, त्यातून सुमारे २५ जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे....
ऑगस्ट 13, 2019
नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव गरुडेश्वर येथील संतोष पालखेडे यांची द्राक्षबाग गारपीट, रोगांचा प्रादुर्भाव अशा विविध कारणांमुळे नुकसानीत गेली. मग हे पीक थांबवून अभ्यास करून चवळी पिकाचा पर्याय उभा केला. उन्हाळी हंगामात कमी खर्चात दरवर्षी साडेचार एकरांतील या पिकाने त्यांना मोठा आधार देत आर्थिकदृष्ट्या...
ऑगस्ट 12, 2019
सलग सहा महिन्यांनंतरही तोटा थांबत नसल्याने; खाद्यापुरतेही पैसै मिळत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी अंडी उत्पादन थांबवून पक्षी विक्रीचे सत्र सुरू केले आहे. पॅनिक सेलिंगमुळे अंड्याचे बाजारभाव दररोज तळाला जात आहेत. पुणे विभागात रविवारी (ता.११) पोल्ट्री फार्मवरील प्रतिनग अंडी लिफ्टिंग रेट ३ रुपये...
जुलै 28, 2019
मंगळवेढा (जि. सोलापूर) गावातील आठ महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येत बँकेकडून अर्थसाह्य न घेता, स्वतः आर्थिक गुंतवणूक करून काळे तिखट, लाल तिखट, शेंगा चटणी निर्मिती उद्योगाला सुरवात केली. बाजारपेठेत ओळख तयार करण्यासाठी ज्ञानेश्वरी ब्रॅंड तयार केला. अल्पावधीतच त्यांनी स्थानिक...
जुलै 22, 2019
जिथे धागा तयार होतो, तिथेच वस्त्र तयार करण्याचा कारखाना असेल; तर नफ्याचे गणित मांडणे सोपे जाते. त्याच धर्तीवर रत्नागिरी येथील हृषीकेश परांजपे यांनी काजू बी प्रक्रिया उद्योग यशस्वी केला. सातासमुद्रापार भरारी मारत अमेरिकेत काजूगराची निर्यात साधली. याच उद्योगातून त्यांनी उत्पन्नाची आणखी एक संधी शोधून...
जुलै 21, 2019
जालना-  ‘महाराष्ट्राचे इस्राईल’ म्हणून नावलौकिक प्राप्त केलेल्या कडवंची (जि. जालना) गावाने तीव्र दुष्काळातही आपला शेती उत्पन्नाचा आलेख चढता ठेवला आहे. पारंपरिक पीकपद्धती बदलून द्राक्ष, डाळिंब, पपई, पेरू लागवडीला चालना दिली. दुष्काळी परिस्थितीला टक्कर देत, उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन करीत कडवंचीतील...
जुलै 12, 2019
कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी...
जुलै 05, 2019
नाशिक - निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे...
मे 29, 2019
लातूर - गेल्या पावसाळ्यात जून महिन्याच्या सुरवातीला तीन दिवस व त्यानंतर ऑगस्टमध्ये मध्यात काही भागांत थोडाबहूत पडलेला पाऊस वगळता लातूर जिल्ह्यावर पावसाने अवकृपाच केली. त्यामुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती वाढली आहे. हातचा गेलेला रब्बी, आटलेले पाण्याचे स्रोत याआधी रेल्वेने पाणी आणावे लागणाऱ्या...
एप्रिल 21, 2019
कडवंची गावाला द्राक्षबागेने आर्थिक स्थैर्य आणि वेगळी ओळख दिली. पण, आम्हाला थांबायचे नाही. पुढील वीस वर्षांतील शेती आणि पूरक उद्योग कसा असावा, याचा आराखडा आम्ही मांडतोय. यापेक्षाही आम्हाला पुढे जायचे आहे. कडवंची गावातील कृषी पदवीधर बालासाहेब अंबिलवादे गावातील बदलते चित्र मांडत होता. आमची दहा एकर...
जानेवारी 13, 2019
तेजस्विनी लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढाकारामुळे गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्‍यातील २६ गावांमधील अनेक कुटुंबांना विकासाचा मार्ग सापडला आहे. बचत, पूरक व प्रक्रिया उद्योगांची जोड मिळालेल्या ३४४ महिला बचत गटांनी स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू केली आहे. लोकांनी, लोकांसाठी चालविलेली संस्था म्हणून कार्य...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - शेती उत्पादनात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात पायाभूत सुविधांअभावी अन्नधान्याची नासाडीही मोठ्या प्रमाणात होते आहे. ही नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रक्रिया उद्योगाला चालना देत आहे. महाराष्ट्रासाठी अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयामार्फत १०९ प्रकल्प  उभारणीसाठी केंद्राने २५०० कोटी अनुदान...
नोव्हेंबर 14, 2018
नवी दिल्ली - आशिया खंडात भारत देश ‘सीड हब’ म्हणून उदयास आला आहे. जगातील बीजोत्पादनातील मोठ्या आणि महत्त्वाच्या २४ कंपन्यांपैकी १८ कंपन्या भारतात पैदास आणि उत्पादन करतात. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बिजोत्पादक कंपन्या मोठ्या प्रमाणात भारतात गुंतवणूक करीत असून, त्याचा लाभ अल्प भूधारक...
नोव्हेंबर 04, 2018
सातारा जिल्ह्यातील एकसळ (ता. कोरेगाव) येथील सुरेश, तुळशीदास व अशोक या शेलार बंधूंचे संयुक्त कुटुंब आहे. त्यांची २६ एकर जमीन असून बहुतांशी क्षेत्र बागायत आहे. ऊस, आले, हळद, डाळिंब व हंगामनिहाय पिके होतात.  दुग्धव्यवसायाचे मार्केट जाणले   सुरेश यांचा मुलगा विनोद यांनी मुंबईत खासगी कंपनीत २००३ ते २०१४...
ऑक्टोबर 02, 2018
‘महाराष्ट्र कौशल्य विकास कार्यक्रम’ राज्याच्या समूह शेतीसाठी वरदान ठरू शकेल. सुमारे ४५ हजार युवा शेतक-यांना याद्वारे  वैयक्तिक प्रशिक्षण मिळणार आहे. त्यातून तंत्र, आर्थिक व विपणन कौशल्य आत्मसात होऊन राज्यात पंधरा हजार शेतकरी उत्पादक कंपन्या तयार होऊ शकतात, असे प्रतिपादन कृषी खात्याचे माजी अतिरिक्त...
सप्टेंबर 14, 2018
नवी दिल्ली / पुणे -  बी-हेवी मोलॅसिसपासून (उसाच्या रसाचा साखर तयार करण्याऐवजी इथेनॉलनिर्मितीसाठी वापर) तयार होणाऱ्या इथेनॉलच्या किमतीत १०.४ टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थव्यवहारविषयक समितीने मान्यता दिली आहे. त्यानुसार या इथेनॉलचे दर प्रतिलिटर ५२.४३ रुपये राहणार आहेत...
सप्टेंबर 02, 2018
सरस्वती खटिंग यांचे माहेर परभणी शहराजवळील खानापूर हे गाव. इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांचा विवाह सायाळा (खटिंग) येथील पांडुरंग खटिंग यांच्याशी झाला. खटिंग कुटुंबाची वडिलोपार्जित जमीन कृषी विद्यापीठासाठी संपादित झाल्यामुळे त्यांच्याकडे सहा एकर शेती राहिली. लग्नानंतर सरस्वती या घरकाम...
ऑगस्ट 30, 2018
१० ऑगस्ट २०१८ रोजी विश्व जैवइंधन दिन पार पडला. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारताच्या ‘राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८’चे लोकार्पण करण्यात आले. याद्वारे भारताच्या जैवइंधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला. यावर टाकलेला हा दृष्टिक्षेप... देशाची निम्म्याहून अधिक लोकसंख्या रोजगारासाठी...
जुलै 29, 2018
नवी दिल्ली / पुणे - देशात आतापर्यंत उसाच्या उपउत्पादनांपासून इथेनॉल निर्मिती करण्यात येत होती. परंतु, अलीकडच्या काळात इंधनाची वाढती आयात आणि दर यामुळे केंद्राने पेट्रोल आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी देशात इथेनॉलचा वापर आणि उत्पादन वाढविण्यासाठी योजना आखली. इथेनॉल निर्मिती वाढावी, यासाठी...
जुलै 16, 2018
देशात दुधाचा पुरवठा वाढला असून केवळ दूध विकणाऱ्या कंपन्या मागे पडतील; परंतु मूल्यवर्धित उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता ही उत्पादने बनविणाऱ्या कंपन्या मात्र चांगली कामगिरी करतील, असे रेटिंग एजन्सी ‘क्रिसिल’च्या अहवालात म्हटले आहे.  मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांना डोळ्यांसमोर ठेवून देशातील...