एकूण 37 परिणाम
मे 16, 2019
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली असून, महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. पाकिस्तानी रुपयाच्या मूल्यात ऐतिहासिक घसरण झाली आहे. एक डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाचे मूल्य 148 वर पोहोचले आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था कोलमडल्यामुळे दैनंदिन वापराच्या...
एप्रिल 26, 2019
नवी दिल्लीः जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग असल्याचे मान्य करत चीनने नमले आहे. बीजिंग येथे सुरू असलेल्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) समिटदरम्यान चीनने बीआरआय मार्गांचे नकाशे दाखवले असून, या नकाशांमध्ये जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश भारताचा भाग असल्याचे दाखवले आहे....
फेब्रुवारी 04, 2019
इस्लामाबाद - कदाचित अनेकांना माहीत नसेल, की जगात गाढवांच्या संख्येत पाकिस्तान आघाडीवर आहे. सर्वाधिक गाढवांची संख्या असलेल्या देशांमध्ये पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान आता चीनला गाढवांची निर्यात करणार आहे. पाकिस्तानातील स्थानिक माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.  चीनमध्ये गाढवांना...
डिसेंबर 28, 2018
वॉशिंग्टन : "अमेरिका जगासाठी पोलिसाची भूमिका निभावू शकत नाही. अन्य देशांनाही त्यांच्या जबाबदारी जाणीव असावी, अशी अपेक्षा व्यक्त करीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीरियातून सैन्य मागे घेण्याच्या अमेरिकेच्या निर्णयाचे समर्थन केले.  ट्रम्प यांनी बुधवारी अचानक इराकला भेट दिली. तेथील अमेरिकी...
डिसेंबर 24, 2018
इस्लामाबाद- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना आज भ्रष्टाचारविरोधी विशेष न्यायालयाने पनामा पेपर्स गैरव्यवहाराशी संबंधित असलेल्या अल-अजीजिया स्टील मिल भ्रष्टाचारप्रकरणी सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. तसेच, "पनामा पेपर्स'शी संबंधित फ्लॅगशिप गुंतवणूक भ्रष्टाचारप्रकरणी...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: बिटकॉईनचे मूल्य जगभरात झपाट्याने खाली येत आहे. सोमवारपासून बिटकॉईनचे मूल्य 11 टक्‍क्‍यांनी घसरले असून, ते चार हजार 18 डॉलरपर्यंत खाली आले आहे. म्हणजेच भारतीय रुपयात एका 'बिटकॉईन'चे मूल्य 2 लाख 81 हजार 461 रुपये आहे. गेल्या महिन्याभरात एक बिटकॉईन सहा हजार  डॉलरवरून घसरून चार हजार डॉलरपर्यंत...
नोव्हेंबर 28, 2018
शांघय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या आमंत्रणावरून गेल्या महिन्यात केलेल्या चीनच्या दौऱ्यात 26 ऑक्‍टोबर रोजी शियान शहरात सायंकाळी "जेडी डॉट कॉम" या कंपनीला भेट नियोजित होती. किरकोळ व्यापार करणारी ही चीनमधील सर्वात मोठी कंपनी. 2017 मध्ये कंपनीची उलाढाल 55.7 अब्ज डॉलर्स होती. कंपनीचे आंतरराष्ट्रीय संपर्क...
ऑक्टोबर 24, 2018
इस्तंबूल/अंकारा (पीटीआय) : सौदी अरेबियाचे प्रसिद्ध पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या नियोजनपूर्वक करण्यात आल्याचा खळबळजनक दावा तुर्कस्थानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी केला आहे. खाशोगी यांची हत्या करण्याचा आदेश कोणी दिला? हत्येनंतर खाशोगी यांच्या मृतदेहाचे नेमके काय केले? या प्रश्नांची उत्तरे...
ऑक्टोबर 01, 2018
इस्लामाबाद : "सिल्क रोड' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामार्फत भारताला शह देत अरबी समुद्रात आपले वर्चस्व प्रस्थापित करू इच्छिणाऱ्या चीनचा हेतू सफल होण्याची शक्‍यता दिवसेंदिवस धूसर होत चालली असून, आता पाकिस्तानही यातून अंग काढून घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.  'सिल्क रोड'द्वारे अरबी समुद्र व...
जुलै 15, 2018
मनामा (बहारिन) : दोन दिवसांच्या बहारिन दौऱ्यावर असलेल्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे बहारिन सरकारतर्फे जोरदार स्वागत झाले. स्वराज यांचे स्वागत विमानतळावर परराष्ट्रमंत्री शेख खालिद बिन अहमद बीन मोहंमद बीन खलिफा यांनी केले. दरम्यान, स्वराज यांनी पंतप्रधान खलिफा बीन सलमान यांची भेट घेऊन...
मार्च 02, 2018
इस्लामाबाद - चीन-पाकिस्तान आर्थिक क्षेत्रामधील (सीपेक) विविध प्रकल्पांमध्ये काम करण्यासाठी चीनकडून मोठ्या प्रमाण चिनी कैद्यांचा वापर करुन घेण्यात येत असल्याचा आरोप पाकिस्तानमधील नवाब मोहम्मद युसुफ तालपूर या पाकिस्तानमधील विरोधी पक्षामधील नेत्याने केला आहे. डॉन या पाकमधील प्रसिद्ध वृत्तपत्राने...
जानेवारी 07, 2018
अमेरिकेला सध्या बेरोजगारीची समस्या भेडसावते आहेच. ट्रम्प यांनी ‘बाय अमेरिकन, हायर अमेरिकन’ अशी घोषणा देत तेथील अर्थव्यवस्था आणि रोजगारांची स्थिती सुधारण्यासाठी निवडणुकांच्या वेळीच आश्‍वासन दिले होते आणि ते आता ‘एच-१ बी’ व्हिसासारखे निर्णय घेऊन त्याचीच अंमलबजावणी करताना दिसत आहेत. सध्या माहिती...
नोव्हेंबर 15, 2017
मनिला : भारताचे "पूर्वेला प्राधान्य' हे धोरण "असिआन'भोवतीच गुंफण्यात आले असून, प्रशांतच्या सुरक्षा आराखड्यामध्ये याला मध्यवर्ती स्थान आहे. या संघटनेच्या नियमाधारित प्रादेशिक सुरक्षा आराखड्यास भारताचा सदैव पाठिंबा राहील. या प्रदेशाचे हित आणि शांततापूर्ण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या आम्ही...
सप्टेंबर 05, 2017
विकासासाठी भागीदार आवश्‍यक शियामेन : आर्थिक विकास साधण्यासाठी ब्रिक्‍स देशांनी एकमेकांमध्ये सशक्त भागीदारी निर्माण करावी, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज "ब्रिक्‍स' परिषदेत केले. जगाची अनिश्‍चिततेकडे वाटचाल होत असताना ब्रिक्‍स देशांनीच स्थैर्य आणण्यात मोलाची कामगिरी बजावली, असा दावाही...
जुलै 08, 2017
नवी दिल्ली - "भारत-भूतान-चीन' सीमारेषेवर (ट्रायजंक्‍शन) भारत व चीन या दोन देशांचे सैन्य एकमेकांसमोर ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर चीनकडून आज (शनिवार) भारतास जाणाऱ्या नागरिकांना "सावधानेतचा इशारा' देण्यात आला. सिक्कीम सेक्‍टरमधील दोकलाम येथे झालेल्या या घटनेच्या पार्श्‍...
जुलै 07, 2017
न्यूयॉर्क : तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी मायक्रोसॉफ्टने चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कपात प्रामुख्याने कंपनीच्या अमेरिकेबाहेरील कार्यालयांमध्ये होणार आहे.  मायक्रोसॉफ्टच्या प्रवक्‍त्याने म्हटले आहे, की ग्राहक आणि भागीदारांना चांगली सेवा देण्यासाठी कंपनी रचनात्मक बदल...
जुलै 07, 2017
लंडन - भारताची ब्रिटनमधील गुंतवणूक घटली असल्याचे चित्र आहे. ब्रिटनमधील परकी गुंतवणूक करणाऱ्या देशांच्या यादीमध्ये भारताची एका स्थानाने घसरण होऊन आता चौथ्या स्थानावर पोचला आहे. भारताचे ब्रिटनमध्ये 127 नवे प्रकल्प असून एकूण 7,645 रोजगार निर्मिती केली आहे. तसेच 2016-17 या...
जून 07, 2017
वॉशिंग्टन : 'पाकिस्तानमध्ये लष्करी तळ बांधण्याच्या चीनच्या हालचाली सुरू आहेत', असा अहवाल अमेरिकी गुप्तचर संघटना 'सीआयए'चे मुख्यालय 'पेंटॅगॉन'ने प्रसिद्ध केला आहे. 'दीर्घकाळापासून मैत्रीचे संबंध असलेल्या देशांमध्ये आर्थिक गुंतवणूक करून चीन त्यांना स्वत:च्या बाजूने वळवून घेण्याचा प्रयत्न...
मे 17, 2017
लंडन - अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या देशांमध्ये चीन आणि भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे. ब्रिटनमधील "अर्न्स्ट अँड यंग' संस्थेच्या मानांकनातून हे मंगळवारी स्पष्ट झाले. "अर्न्स्ट अँड यंग'च्या अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठांच्या मानांकनात पहिल्या 40...
मे 12, 2017
चीन सरकारला तज्ज्ञांचा इशारा; भारताचा अभ्यास करण्याचा सल्ला बीजिंग : भारतीय अर्थव्यवस्था आगामी काळात प्रचंड वेगाने वाढण्याची शक्‍यता असल्याने चीनने ही स्पर्धा पुरेशा गांभीर्याने घ्यावी, असा सल्ला चीनमधील तज्ज्ञांच्या गटाने तेथील सरकारला दिला आहे. चीनने पुरेसे लक्ष न दिल्यास भारताच्या यशाकडे केवळ...