एकूण 14 परिणाम
जुलै 18, 2019
सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुद्ध सूर असलेल्या देशद्रोही कटकारस्थानामध्ये सामिल असल्याचा संशय आहे. सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21...
जून 06, 2019
ट्विटरकडून सोमवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. 'फेबुला एआय' या स्टार्ट अप कंपनीशी भागीदारी साधत ट्विटर आता 'फेक न्यूज' (खोट्या बातम्या) थांबविण्यासाठी प्रयत्नशील राहील. मायकल ब्रोस्टीन, डेमन मानियन, फेडेरिको मोंटी आणि अर्नेस्टो शमिट यांच्या द्वारे स्थापित डीप लर्निंग स्टार्टअप 'फेबुला...
जुलै 14, 2018
पुणे : अल्पभूधारक किंवा जास्त जमीन असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला नांगरणी, पेरणीसाठी ट्रॅक्‍टर अत्यावश्‍यक असतो. त्यासाठी ज्या त्या शेतकऱ्यांच्या गरजेनुसार लाखो रुपयांची आर्थिक गुंतवणूक करून ट्रॅक्‍टर विकत घेणे किंवा भाड्याने घेण्यासाठी मोठे कष्ट पडतात. हीच गरज ओळखून कृषी पदवीधर असलेल्या...
फेब्रुवारी 17, 2018
प्रश्न - ‘अरब चेंबर’चे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत?  संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अरब देशांमध्ये पुनर्विकास व पुनर्बांधणीची...
फेब्रुवारी 17, 2018
स्नेहल व स्वप्नील पुण्याचे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रात ‘धिंगाणा डॉट कॉम’ आणले आणि एकच खळबळ उडाली. आज दहा वर्षांनी त्या दोघांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञानावर आधारित त्यांची ‘मेझी’ या दुसऱ्या स्टार्टअपला ‘अमेरिकन एक्‍स्प्रेस’ने नुकतेच विकत...
ऑक्टोबर 13, 2017
दहा गीगा बाईटस् प्रति सेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारे इंटरनेट भारतात दाखल व्हायला आता फार काळ राहिलेला नाही. येत्या दोन वर्षांत, म्हणजे 2019 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारत 5G मध्ये बदललेला असेल. गेल्या आठवडाभरात वेगवेगळे अहवाल, सरकारी...
सप्टेंबर 02, 2017
ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर आपल्यापैकी प्रत्येकजण असेलच असं आता खात्रीपूर्वक म्हणता येईल. गेल्या काही महिन्यांपासून जिओच्या वापरामुळे तर मोबाईलवर इंटरनेट वापरण्यासाठी किती डेटा वापरला जाईल, ही भीतीच नाहीशी झाली आहे. पूर्वी आपल्याला कोणी इमेज किंवा व्हिडिओ पाठवला तर आपण इमेज सहजरीत्या...
जून 16, 2017
आपल्या देशाला नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा "भारत अजून सायकलयुगात आहे," असं म्हटलं जायचं. ते खरंय! भारताचा पहिला अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचं ठरलेलं होतं. या सांदीकोप-यातील खेड्यात जायला धड रस्ता आणि एकही वाहन...
मे 15, 2017
काही महिन्यांपूर्वीची गोष्ट. दिनांक १४ ऑगस्ट २०१६, सकाळची सुमारे ११.०० वाजण्याची वेळ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मा. मनोहर पर्रीकर यांनी संयुक्तपणे झेंडा दाखविला. आणि पुणे महानगपालिकेची बस बायोसीएनजी (BO-CNG) या इंधनावर चालू लागली. भाताचा पेंढा, सोयाबीनचे कुटार अशा प्रकारच्या दुसऱ्या...
मे 08, 2017
महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेसाठी जाताना दुचाकी पंक्‍चर झाली.. परीक्षा केंद्रावर उशिरा पोचल्याने शिक्षकांना विनवण्या केल्यानंतर समीर पांडा यांना परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. या प्रसंगानंतर समीर यांच्या मनात 'टायर टेक्‍नॉलॉजी' विकसित करण्याचा विचार घोळू लागला. पंक्‍चर झाल्यानंतरही अपघात...
फेब्रुवारी 25, 2017
नवी दिल्ली - लोकप्रिय मेसेंजर ऍप 'व्हॉटसऍप' डिजीटल पेमेंट क्षेत्रात उतरण्याची शक्‍यता व्हॉटसऍपचे सहसंस्थापक ब्रायन ऍक्‍टॉन यांनी व्यक्त केली आहे. ऍक्‍टॉन हे नुकतेच भारत भेटीवर आले होते. त्यावेळी त्यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. व्हॉटसऍपवर स्टेटस...
जानेवारी 01, 2017
‘स्टार्ट अप’वर सध्या जोर दिला जात आहे. उद्योजकतावाढीला प्राधान्य दिले जात आहे. अशा या वातावरणात पुणे हे ‘स्टार्ट अप’चे एक यशस्वी माहेरघर झाले आहे. इथे ४००हून जास्त ‘स्टार्ट अप’ आहेत. या शुभारंभाला जर खतपाणी घालू शकलो, तर पुण्यात नक्कीच अनेक फेसबुक, ॲपल निर्माण होऊ शकतील. पुणे शहर हे आता फक्त पुणे...
डिसेंबर 12, 2016
आजकाल ऑनलाईन खरेदी करण्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. एकतर सोपा पर्याय आणि घरपोच मिळत असलेली सेवा यामुळे नोकरदार मंडळींचा ऑनलाईन खरेदी हा आवडता पर्याय झाला आहे. यामध्ये महिला देखील आता मागे नाहीत. यात कपडे, ज्वेलरी पासून ते ग्रोसरी पर्यंत सर्व खरेदी ऑनलाईन करण्याकडे कल वाढताना आपल्याला दिसतो....
नोव्हेंबर 25, 2016
चांगले हवामान, दर्जेदार शिक्षण संस्था, शहराजवळच मोठे उद्योग प्रकल्प आणि अनुभवी व तज्ज्ञ मनुष्यबळाची सहज उपलब्धता, या चार गोष्टींच्या बळावर पुण्याने आतापर्यंत माहिती-तंत्रज्ञान आणि स्टार्ट अप क्षेत्रात ‘टॉप ५’ शहरांच्या यादीत स्थान पटकावले आहे. स्टार्ट अप क्षेत्राविषयी गेल्या दोन वर्षांमध्ये खूपच ‘...