एकूण 9 परिणाम
नोव्हेंबर 16, 2019
  नागपूर ः सीसीआयची खरेदी सुरू असली तरी कापूस पणन महासंघातर्फे येत्या बुधवारपासून (ता.27) खरेदी करण्याच्या निर्णयावर शिक्‍कामोर्तब झाले आहे. राज्यात टप्प्याटप्प्याने तब्बल 42 खरेदी केंद्र उघडण्यात येणार असून ती यादीदेखील अंतिम झाली आहे. अमरावती येथील सहकारी जिनिंग परिसरात काटापूजनाने खरेदीची...
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील 62 जागांचे निकाल बहुतांश ठिकाणी स्पष्ट झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशेपारचा नारा देऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला विदर्भात मोठा धक्‍का बसला आहे. 2014 निवडणुकीमध्ये 44 जागा जिंकून कॉंग्रेसला भुईसपाट केले होते. मात्र, ते यश या निवडणुकीमध्ये मिळताना दिसून...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूक २०१९ च्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक ६२ मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. विदर्भातल्या या ६२ जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला २०१४ साली १२२ जागांपर्यंत मजल मारता आली...
ऑक्टोबर 22, 2019
नागपूर : सोमवारी झालेल्या मतदानात विदर्भाची राजधानी मानली जाणारे नागपूर शहर टक्केवारीत सर्वात शेवटी राहिला व कसाबसा 50 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडता झाला. अकोला जिल्हाही 60 टक्‍क्‍यांपर्यंत पोहोचू शकला नाही. विदर्भाचा विभागशः विचार केल्यास टक्केवारीच्या स्पर्धेत अमरावती व नागपूर विभागातील चुरस काट्याची...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...
मार्च 15, 2017
विदर्भातील ७४ पैकी ३२ जागी भाजपचे सभापती - दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेस नागपूर - मंगळवारी (ता. १४) पार पडलेल्या पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजपने अपेक्षेप्रमाणे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ, अमरावती व बुलडाणा येथील एकूण ७४ पैकी ३२ पंचायत समित्यांवर झेंडा फडकावला. काँग्रेस...
ऑक्टोबर 20, 2016
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामजीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार ग्रामगीतेत केला आहे. देव, धर्म, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. आयुष्यभर ते खेड्यापाड्यात फिरले. हा देश त्यांनी बघितला. त्यातून लोकांची दुःख दूर झाली पाहिजे, या उर्मीने ते...
ऑगस्ट 08, 2016
औरंगाबाद - महाराष्ट्र सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संवर्गात आल्यावर पदोन्नतीच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करण्यासाठी या संवर्गातील निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी राज्यात 148 पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत.    उपमुख्य...