एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील 62 जागांचे निकाल बहुतांश ठिकाणी स्पष्ट झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशेपारचा नारा देऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला विदर्भात मोठा धक्‍का बसला आहे. 2014 निवडणुकीमध्ये 44 जागा जिंकून कॉंग्रेसला भुईसपाट केले होते. मात्र, ते यश या निवडणुकीमध्ये मिळताना दिसून...
ऑक्टोबर 20, 2019
नांद  (जि.नागपूर): नागपूर-चंद्रपूर या दोन जिल्ह्यांना जोडणारा धामणगाव-मुरपार-खंडसंगी रस्ता अजूनही धूळखातच पडलेला आहे. या मार्गाकरिता परिसरातील नागरिकांनी अनेकदा मागणी करूनही धामणगाव-मुरपार-खडसंगी मार्गाकरिता लोकप्रतिनिधींनी याकडे पाठ फिरवली.  नागपूर-चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणारा व कमी अंतराचा...
ऑक्टोबर 08, 2019
नागपूर : अर्ज मागे घेण्याच्या आज अखेरच्या दिवशी विदर्भातील सर्व मतदारसंघातील लढती स्पष्ट झाल्या आहेत. बंडखोरी करून उमेदवारी दाखल करणाऱ्यांमध्ये युतीचे उमेदवार अधिक असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे संजय देशमुख (दिग्रस), आमदार राजू तोडसाम (आर्णी), सीमा सावळे (दर्यापूर), राजेश बकाणे (देवळी), आमदार चरण...
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर...