एकूण 2 परिणाम
सप्टेंबर 27, 2017
नागपूर - राज्य शासनाने पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी यावर्षी 50 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर केला. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या "शाश्‍वत पर्यटन एक विकासाचे साधन' या घोषवाक्‍याला अनुसरून विदर्भातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागतिक पर्यटन...
जून 23, 2017
नागपूर - दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करून टॅंकरमुक्त महाराष्ट्र  करण्यासाठी शासनातर्फे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. या अभियानाची  यशस्वीपणे अंमलबजावणीकरिता नागपूर जिल्ह्याने विभागीय स्तरावरील पहिला पुरस्कार मिळविल्याची माहिती विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी गुरुवारी (ता. २२) येथे...