एकूण 3 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...