एकूण 6 परिणाम
ऑक्टोबर 25, 2019
नागपूर : विदर्भातील 62 जागांचे निकाल बहुतांश ठिकाणी स्पष्ट झाले आहेत. या विधानसभा निवडणुकीमध्ये दोनशेपारचा नारा देऊन सत्ता मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपला विदर्भात मोठा धक्‍का बसला आहे. 2014 निवडणुकीमध्ये 44 जागा जिंकून कॉंग्रेसला भुईसपाट केले होते. मात्र, ते यश या निवडणुकीमध्ये मिळताना दिसून...
ऑक्टोबर 24, 2019
नागपूर : विधानसभा निवडणूकीच्या निकालाला आज (गुरुवार) सकाळी सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या विदर्भाकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विदर्भातल्या या जागा महाराष्ट्रात कोणाची सत्ता येईल हे ठरवेल. विदर्भातल्या मतांमुळे भाजपला साली जागांपर्यंत मजल मारता आली होती. त्यामुळे आता यावेळी...
ऑक्टोबर 22, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीच्या सोमवारी झालेल्या मतदानाचे अंतिम आकडे जाहीर झाले असून विदर्भाने 60 टक्‍क्‍यांचा आकडा ओलांडून प्रथम श्रेणी मिळवली आहे. विदर्भात 11 जिल्ह्यांमधील 62 मतदारसंघांत एकूण 62.96 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या मतदारसंघातून लढत होते, तो दक्षिण-...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...