एकूण 5 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
एप्रिल 10, 2019
नागपूर - विदर्भात सात लोकसभा मतदारसंघातील प्रचारतोफा, मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आज, बुधवारपासून घराघरांतील प्रचारास सुरुवात होईल. मतदानापूर्वी उमेदवार विकासांपासून तर गुद्याच्या राजकारणापर्यंत प्रचार करीत असल्याचे चित्र दिसत आहे. आता पक्षाच्या अधिकाधिक ‘कमिटेड’ मतदारांना केंद्रांपर्यंत पोहोचवून...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर...
मार्च 14, 2019
नागपूर - दोन विद्यमान केंद्रीय मंत्री, दोन माजी केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक दिग्गजांच्या लढती नागपूर विभागातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये रंगणार आहेत. "अँटी-इन्कम्बन्सी'चा मुद्दा आणि निवडून येण्याच्या क्षमतेबरोबरच त्यासाठी आवश्‍यक असलेले जातीय समीकरण व आर्थिक ताकद हेही मुद्दे विचारात घेऊनच...
मार्च 10, 2019
नागपूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी विदर्भात भोपळाही फोडू शकली नव्हती, तर सर्वच्या सर्व दहाही मतदारसंघात भाजप-सेनेने विजय मिळविला होता. मात्र, गतवर्षी झालेल्या भंडारा-गोंदिया मतदारसंघातील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीने ही जागा भाजपकडून हिसकावली होती. यंदा विदर्भात 11 व 18 एप्रिल या...