एकूण 6 परिणाम
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 :  एक्‍झिट पोलच्या अंदाजानुसार संपर्ण देशभरात भाजपप्रणित रालोआने आघाडी घेतली आहे. त्याला विदर्भ देखील अपवाद नाही. विदर्भातील 10 पैकी 8 लोकसभा मतदारसंघात भाजप-सेना युतीचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर अमरावती व चंद्रपूर मतदारसंघात मात्र, चुरशीची लढत बघायला मिळत आहे.  केंद्रीयमंत्री तसेच...
मे 23, 2019
नागपूर : चंद्रपूर : भाजपचे हंसराज अहीर 1316 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात बाळू धानेरकर पिछाडीवर आहेत. पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने...
एप्रिल 11, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत गुरुवारी (ता. 11) मतदान होणार आहे. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे. गुरुवारी पार पडणाऱ्या मतदानावर केंद्रातील भाजपचे हेविवेट नेते...
मार्च 14, 2019
नागपूर - दोन विद्यमान केंद्रीय मंत्री, दोन माजी केंद्रीय मंत्री यांच्यासह अनेक दिग्गजांच्या लढती नागपूर विभागातील सहा लोकसभा मतदारसंघांमध्ये रंगणार आहेत. "अँटी-इन्कम्बन्सी'चा मुद्दा आणि निवडून येण्याच्या क्षमतेबरोबरच त्यासाठी आवश्‍यक असलेले जातीय समीकरण व आर्थिक ताकद हेही मुद्दे विचारात घेऊनच...