एकूण 12 परिणाम
मे 02, 2019
नक्षलवाद्यांच्या विरोधाला, दहशतीला न जुमानता भरघोस मतदान झाल्याने मतदारांबरोबरच उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आपण घेतलेल्या श्रमाला किती यश येते, यावर विधानसभेच्या उमेदवारीची गणिते असल्याने इच्छुकांचे तिकडे डोळे लागलेत. तरीही, उमेदवारीसाठी त्यांची मोर्चेबांधणी सुरू आहे. नक्षलवाद्यांच्या...
एप्रिल 02, 2019
खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे. राज्यात विस्ताराने...
मार्च 26, 2019
नागपूर : लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघांमध्ये काल, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. या मतदार संघांमध्ये आज, मंगळवारी अर्जांची छाननी करण्यात आली. छाननीअखेर 34 उमेदवारांचे अर्ज बाद ठरविण्यात आले. विदर्भातील नागपूर, रामटेक, यवतमाळ-वाशीम, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
जानेवारी 13, 2019
चिमूर (चंद्रपूर) - भाजपच्या जनविरोधी व खोटारड्या सरकारला जनता विटली आहे. पराभवाची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्यांची भाषा बदललेली आहे. मात्र, आता जनता त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. या जुमलेबाजांची सत्ता उलथवून टाका, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी...
सप्टेंबर 16, 2018
भिवापूर - नागपूर-गडचिरोली महामार्गावर भिवापूर येथे भरधाव ट्रकच्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला तर पाच विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जाळपोळ करीत चार तास वाहतूक रोखून धरली. जमावाने एका खासगी बसला आग लावल्यानंतर मात्र पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला करून...
सप्टेंबर 15, 2018
चिमूर- चिमूर येथील शैक्षणीक क्षेत्रात मागील सोळा वर्षापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिमूर द्वारा संचालित न्यु राष्ट्रीय विद्यालय सुरू आहे. चालु शैक्षणिक सत्रात या शाळेची मान्यता काढुन पुर्ववत गांधी सेवा शिक्षण समीती चिमूर...
सप्टेंबर 09, 2018
चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी...
एप्रिल 03, 2018
नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागामधील घोडाझरी जंगल आता अभयारण्य म्हणून ओळखले जाणार असून तशी अधिसूचना काढली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घोडाझरी या नवीन अभयारण्याला मान्यता दिली होती. शासनाने अधिसूचना काढून त्यावर शिक्कामोर्बत केले आहे. ...
जानेवारी 18, 2018
चिमुर : आपण केलेला कचऱ्याचे आपणच विल्हेवाट करुन परिसर व शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी. ज्यामुळे चिमूर शहर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन महरोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांनी पर्यावरण संवर्धन कमेटी...
नोव्हेंबर 08, 2017
चिमूर (चंद्रपूर): चिमूर तालुक्यातील नेरी सिरपुर पंचायत समीती क्षेत्र अंतर्गत येणारे सडपार गाव चिमूर नगर परीषद निर्मीती पुर्वी काग गट ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ होते. मात्र, चिमूर नगर परीषदमध्ये सोनेगाव आणी काग या ग्रामपंचायत समाविष्ठ करण्यात आला....
जानेवारी 21, 2017
भिसी/ब्रह्मपुरी : मकरंद अनासपुरे मराठी चित्रपट सृष्टीतील नावाजलेले नाव. विनोदी अभिनयातून त्यांनी प्रेक्षकांच्या हृदयात घर केले. मात्र, या मक्‍यादादाला झाडीपट्टीची भुरळ पडली आहे. त्यामुळे आता अनासपुरे यांचा अभिनय झाडीपट्टीच्या नाटकातून बघता येणार आहे. चिमूर तालुक्‍यातील भिसी येथे '...