एकूण 7 परिणाम
डिसेंबर 24, 2018
भंडारा : आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना शनिवारी मळमळ, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामुळे डॉक्‍टरांच्या चमूकडून त्यांची तपासणी करण्यात आली असून, सर्वांची प्रकृती सुधारली आहे. याबाबत आरोग्य विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने अन्न, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले...
ऑक्टोबर 29, 2018
चिमुर : चिमूर शहरातील  प्रभाग 12 मध्ये असलेल्या मटण व चिकन मार्केटमुळे होणाऱ्या दुर्गंधीने अंगणवाडी केंद्र बंद झाले आहे. तर जिल्हा परीषद उर्दू शाळा याच मार्केटला लागुन असल्याने विद्यार्थी, परिसरातील नागरीक व त्या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ह्या...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर...
सप्टेंबर 21, 2018
चिमूर - शुन्य ते सहा वयोगटातील बालकांची निकोप वाढ व्हावी कुपोषणाचे प्रमाण कमी व्हावे, बालक, किशोरी आणि महिलांच्या रक्ताक्षयाचे प्रमाण कमी करणे, जन्मतः वजन कमी असण्याचे प्रमाण कमी करणे इत्यादी करीता आरोग्यदायी व सुक्ष्म पोषणाकरीता महिला व बालकल्याण विभागाद्वारे पोषण अभियानाअंतर्गत...
सप्टेंबर 09, 2018
चिमूर : स्व. गोटूलाल भांगडीया व स्व. धुपादेवी भांगडीया यांच्या स्मृती प्रित्यर्थच्या नेहरू विद्यालयमधील प्रांगणात भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन कार्यक्रमात मराठी चित्रपट सृष्टीत गाजलेल्या 'तानी' या चित्रपटाद्वारे आपल्या अप्रतिम आणि नैसर्गिक अभिनयाने नावलौकिक मिळविलेल्या केतकी...
जुलै 13, 2018
चिमूर : पावसाळ्यात मोठया प्रमाणात साप, विंचू निघत असतात. तसेच मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सुद्धा वाढल्याने हे चावण्याची शक्यता असून यांच्या चावण्याने विष शरीरात जाऊन जीवितहानी होऊ नये याकरीता विष प्रतिबंधक लस दिल्या जातात. मात्र, चिमूर तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य...
ऑक्टोबर 05, 2017
चिमूर : केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारा २ ऑक्टोबर १९७५ पासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या योजनेत ० ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार, आरोग्य, व्यक्तीगत स्वच्छतेचे धडे, आयांना संगोपनाची माहिती, शाळा पूर्व शिक्षण, सर्वेक्षण, हिशेब, गृहभेटी, कुटूंब नियोजन इत्यादी...