एकूण 12 परिणाम
डिसेंबर 27, 2018
चिमूरचिमूर तालुक्यातील वाहानगाव येथील शेतकरी मधुकर विठोबा थुटे (वय 70) यांनी आज सकाळी नऊ वाजता दरम्यान शेतातील विहिरीत नापिकी आणि सावकारी कर्जामुळे शेतातील विहीरीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथील वृद्ध शेतकरी...
डिसेंबर 03, 2018
चिमूर (जि. चंद्रपूर) - तालुक्‍यातील नांदारा येथे प्रियकराने प्रेयसीवर हल्ला करून तिच्या शरीरावर चाकूने तब्बल 16 वार केले. यात ती गंभीर जखमी झाली. घटनेनंतर प्रियकरानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले...
ऑक्टोबर 14, 2018
चिमूर तालुका - पोलिस अधिकाऱ्याविषयी सर्वसामान्यांच्या मनात भीतीयुक्त आदर असतो. तसेच त्यांच्या कर्तव्य कठोर पोलिसी खाक्याला सर्वच टरकुन असतात. मात्र चिमूर पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत उप पोलिस निरीक्षक गणेश इंगोले यांनी त्यांचा वाढ दिवस मुकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत...
ऑक्टोबर 06, 2018
चिमूर : चिमूर तहसील कार्यालयाअंतर्गत तलाठी कार्यालय पिंपडनेरी येथे कार्यरत तलाठी विलास लहुजी नागपुरे (वय 54) वर्ष यांनी गावातीलच शेतकऱ्याने स्वतः व भावाने घेतलेल्या शेतजमीनीचे फेरफार प्रकरण मंडल अधिकाऱ्याकडे सोपविण्याकरीता 3000 हजार रूपयांची मागणी केली. याची तक्रार लाच...
ऑक्टोबर 03, 2018
चिमूर : चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे याला जागेच्या वादावरून ओमप्रकाश तुकाराम लोणारे व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून 3 सप्टेंबरला काठी व फावड्याने मारून गंभीर जखमी केले होते. नागपुरला उपचारादरम्यान त्यांचा 11 सप्टेंबरला...
सप्टेंबर 13, 2018
चिमूर (चंद्रपूर) : कुटूंबाचे भरण पोषण आणी भविष्याची तरतुद म्हणुन आजही घरातच रोख रक्कम आणी सोने चांदीचे दागदागीने संग्रहीत करण्यात येतात. मात्र चिमूरमध्ये या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरीकांची झोप उडाली असून आपल्या संपत्तीच्या सुरक्षिततेविषयी असुरक्षा व भीती...
सप्टेंबर 12, 2018
चिमूर-चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत आझाद वार्ड आबादी वार्ड येथील रहिवासी पप्पुभाई रफिक शेख हे गावावरून आज 11 सप्टेंबर सांयकाळी ठीक 6.30 च्या दरम्यान घरी आल्या नंतर त्यांना घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत आणि घरात ठेवलेली तिजोरी, कपाट इत्यादी सामान अस्ताव्यस्त होऊन घरातील रोख 1...
सप्टेंबर 11, 2018
चिमूर - चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे वय 85 या वृद्धास शेजारीच राहणारे ओमप्रकाश तुकाराम लोणारे वय 36 व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून जागेच्या वादावरून 3 सप्टेबंर रोजी  सांयकाळी 4.45च्या सुमारास काठी व फावड्याने मारूण...
ऑगस्ट 31, 2018
चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या घाटातील रेती उपसा करून. रेती वाहतुकीच्या नेहमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रक व ट्रॅक्टर स्मशानभूमीतून वाहतुक सुरू आहे. दफन भूमीतून सततच्या वाहतुकीने परिसरातील नागरीकांच्या...
ऑगस्ट 28, 2018
चिमूरचिमूर पोलीस स्थानक अंतर्गत येणाऱ्या बाम्हणी (काग) येथील रहीवासी असलेल्या व चिमूर येथील दुकानात काम करणाऱ्या 19 वर्षीय तरुणीवर लिफ्टच्या बहान्याने गावातीलच प्रमोद दुधनकर वय 35 वर्ष व राजु राऊत वय 36 वर्ष यांनी रात्रौ 6.45 च्या सुमारास विनयभंग करण्याचा...
जुलै 09, 2018
चिमूर - चिमूर शहरातील झोपडपट्टी वस्तीमधील १४ वर्षीय विधी संघर्षीत बालकाचे पालक लग्नाकरीता गेल्यामुळे हा एकटाच घरी होता. सायंकाळी ७:३० च्या सुमारास शेजारी राहणारे १० वर्षीय पीडीत बालक टि व्ही बघायला आले होते, ही संधी साधुन संघर्षीत बालकाने पीडीत बालकावर अनैसर्गिक संबध...
मार्च 13, 2018
चिमूर - चंद्रपूर जिल्हात दारू बंदीस तीन वर्षाचा कालावधी होत आहे. जिल्हा दारूबंदी झाल्यापासून अवैध दारू विक्रीला जणु काही ऊतच आला. यावर अंकुश लावण्याकरीता सर्व काम सोडून पोलिस विभागाचे याच गुन्हेगारीकडे लक्ष लागले आहे. दारूची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांवर गुन्ह्याप्रमाणे होणारी...