एकूण 8 परिणाम
मे 26, 2019
अकोला - लोकसभा निवडणुकीचे निकाल दोन दिवसाआधी जाहीर झाले. धक्कदायक असे निकाल लागत भाजपची आणखीन वरचढ झाली. या निवडणुकीत विदर्भातून 163 उमेदवार उभे होते. या उमेदवारांपैकी तब्बल 118 उमेदवारांवर ‘नोटा’ वरचढ झाला आहे. या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा अधिक मते नोटाला मिळाली आहे. तर गडचिरोली-...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात मतदारसंघांत आज गुरुवारी (ता. 11) मतदान झाले. यामध्ये नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, वर्धा, चंद्रपूर व यवतमाळ-वाशीम मतदारसंघांचा समावेश आहे.  आज दिवसभर महाराष्ट्रात उन्हाचा पारा तापत असल्याने...
एप्रिल 11, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील सात मतदारसंघात आज सकाळी 7 वाजेपासून शांततेत मतदानास सुरवात झाली. सकाळी 7 ते 11 या कालावधीत सरासरी 13.75 टक्के मतदान झाले असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. पहिल्या टप्प्यातील सात लोकसभा मतदारसंघात...
एप्रिल 06, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील सात मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आठवड्यावर आलेल्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेची जय्यत तयारी  सुरू आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी एकूण ११६ उमेदवार आहेत. सात मतदारसंघांत १४ हजार ९१९ मतदान केंद्रे आहेत, तर १ कोटी ३०...
एप्रिल 03, 2019
मुंबई - पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात निवडणूक होत असलेल्या एकूण १७ लोकसभा मतदारसंघांपैकी बीड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३६ उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. गडचिरोली-चिमूरमध्ये सर्वात कमी म्हणजे पाच उमेदवार रिंगणात आहेत. बीडमध्ये सर्वाधिक उमेदवार असल्याने येथे मतदानासाठी तीन बॅलेट युनिटचा वापर करण्यात ...
मार्च 24, 2019
देशभरात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक राज्याची भूमिका महत्त्वाची असून, तेथील जागाही सत्ता स्थापनेसाठी तितक्याच मोलाच्या आहेत. उत्तर प्रदेशापाठोपाठ सर्वाधिक जागा असलेल्या महाराष्ट्रात लोकसभेच्या तब्बल 48 जागा आहेत. या 48 जागा सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाला खूप गरजेच्या असतात....
मार्च 19, 2019
लोकसभा 2019 मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील 48 मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदार संघ ठाणे जिल्हा ठरणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात राज्याच्या तुलनेत महिला मतदारांची सर्वाधिक आहे. रत्नागिरी-...
मार्च 12, 2019
मुंबई - सत्ताधाऱ्यांसाठी लाभदायक ठरावे, या उद्देशानेच लोकसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात प्रथमच चार टप्प्यांत घेण्याचे नियोजन करण्यात आले की काय, अशी टीका राजकीय वर्तुळातून होत आहे. चार टप्प्यांमुळे भाजपला प्रचाराची "चिरेबंदी' बांधणी करण्याची संधी मिळाल्याचे बोलले जात आहे. शिवसेना-भाजप युती झाली असली...