एकूण 15 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-सेना महायुतीचे जागावाटप अखेर झाले असून विदर्भातल्या 62 पैकी फक्त 12 जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या आहेत. भाजपने आज घोषित केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत विदर्भातील 38 उमेदवारांचा समावेश आहे. या यादीत सुधाकर कोहळे (दक्षिण नागपूर) व राजू तोडसाम (आर्णी) या दोन...
ऑगस्ट 24, 2019
चंद्रपूर : सहा दशकांपासून चिमूर जिल्ह्याची मागणी आहे. चिमूर जिल्ह्याचे आश्‍वासन देऊन या मतदारसंघातून अनेकांनी निवडणूक जिंकल्या. सत्ता उपभोगली. मात्र, आश्‍वासनाची पूर्तता झाली नाही. विद्यमान आमदारांनीही त्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, तेही हवेतच विरले. देशाच्या...
जून 22, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी वास्तव्य केलेल्या तपोभूमी गोंदेंडा येथून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर वडसी आहे. या गावातील वामनराव पाटील यांचे शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान होते. हाच वारसा त्यांचे पुत्र ऍड. भूपेश पाटील यांनी चालविला...
जानेवारी 31, 2019
जळगाव - परदेशात पर्यटनाला उद्योगाचे रूप आल्याने त्यातून मोठी अर्थव्यवस्था आकाराला आली आहे. पर्यटन विभागाने त्याच धर्तीवर प्रयत्न असून, सारगंखेडा येथील चेतक महोत्सव त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्यात अशी किमान डझनभर ठिकाणे आणि यात्रा महोत्सवांचे ब्रॅंडिग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात....
डिसेंबर 24, 2018
चंद्रपूर : चंद्रपूर व परिसरातील जिल्ह्यांमध्ये रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या, कौशल्य विकासाचे केंद्र बनलेल्या बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राला यंदाचा प्रतिष्ठेच्या स्कॉच पुरस्काराच्या सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा हा...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर...
सप्टेंबर 16, 2018
चिमुर - देशातील सर्वोच्च न्यायालय आणी खंडपीठांनी माना जमातीला जात वैधता प्रमाणपत्र देण्यासंबधी निर्णय असताही जात वैधता तपासणी समीती माना जमातीला अवैध आदिवासी घोषित करीत आहे. अशा व्हॅलीडीटी नाकारणाऱ्या समिती अधिकाऱ्यांवर अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात यावा...
सप्टेंबर 16, 2018
नागपूर - कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्ही क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यास महापारेषणच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. पूर्व विदर्भातील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार पारेषणच्या...
सप्टेंबर 07, 2018
मुंबई - एसटी बस ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून, सर्वसामान्य नागरिक त्यातून प्रवास करतात. त्यांचा हा प्रवास आरामदायी आणि सुरक्षित व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला 500 नवीन बस खरेदीसाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
ऑगस्ट 31, 2018
चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या घाटातील रेती उपसा करून. रेती वाहतुकीच्या नेहमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रक व ट्रॅक्टर स्मशानभूमीतून वाहतुक सुरू आहे. दफन भूमीतून सततच्या वाहतुकीने परिसरातील नागरीकांच्या...
जुलै 24, 2018
चिमूर- चिमूर पाणीपुरवठा प्रकल्पा करीता आलेला निधी कार्यान्वित यंत्रणा नगरपरीषद असल्याचे 28 मार्च 2018 चा शासन निर्णय सत्तांतर झाल्याबरोबर 4 जुनला शुद्धीपत्र शासण निर्णय काढून पाणी पुरवठा योजना कार्यान्वित समिती महाराष्ट्र जिवन प्राधीकरण करण्यात येऊन चिमूर नगर...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
जानेवारी 18, 2018
चिमुर : आपण केलेला कचऱ्याचे आपणच विल्हेवाट करुन परिसर व शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी. ज्यामुळे चिमूर शहर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन महरोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांनी पर्यावरण संवर्धन कमेटी...
सप्टेंबर 27, 2017
नागपूर - राज्य शासनाने पूर्व विदर्भातील पर्यटनस्थळाच्या विकासासाठी यावर्षी 50 कोटी 25 लाखांचा निधी मंजूर केला. संयुक्त राष्ट्र जागतिक पर्यटन संघटनेच्या "शाश्‍वत पर्यटन एक विकासाचे साधन' या घोषवाक्‍याला अनुसरून विदर्भातील पर्यटनाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. जागतिक पर्यटन...
जून 29, 2017
चिमूर (जि. चंद्रपूर) : कंत्राटदाराने कामे अर्धवट करून ठेवल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत प्रशासनाला आणि कंत्राटदाराला वेळोवेळी कळवूनही दखल न घेतल्याने नगरसेवक उमेश हिंगे नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत. चिमूर नगर परीषद क्षेत्रातील प्रभाग...