एकूण 9 परिणाम
मे 05, 2019
देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या...
ऑक्टोबर 01, 2018
चिमूर : पृथ्वीवरील जिवन श्रृखला सुयोग्य स्थीतीत चालावी या करीता पृथ्वी तलावावर असलेल्या प्रत्येक जिव, जंतु, पक्षी, प्राणी आणी मानव यांचे सह अस्तित्व महत्वाचे आहे. या जिवन श्रृंखलेतिल एक साखळी जरी कमजोर झाल्यास त्याचा परीणामा सगळ्यावर पडतो. त्यामुळे जंगल, शेत, गाव शिवार येथील...
सप्टेंबर 15, 2018
चिमूर- चिमूर येथील शैक्षणीक क्षेत्रात मागील सोळा वर्षापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिमूर द्वारा संचालित न्यु राष्ट्रीय विद्यालय सुरू आहे. चालु शैक्षणिक सत्रात या शाळेची मान्यता काढुन पुर्ववत गांधी सेवा शिक्षण समीती चिमूर...
सप्टेंबर 13, 2018
चिमूर (चंद्रपूर) : कुटूंबाचे भरण पोषण आणी भविष्याची तरतुद म्हणुन आजही घरातच रोख रक्कम आणी सोने चांदीचे दागदागीने संग्रहीत करण्यात येतात. मात्र चिमूरमध्ये या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरीकांची झोप उडाली असून आपल्या संपत्तीच्या सुरक्षिततेविषयी असुरक्षा व भीती...
सप्टेंबर 12, 2018
चिमूर-चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत आझाद वार्ड आबादी वार्ड येथील रहिवासी पप्पुभाई रफिक शेख हे गावावरून आज 11 सप्टेंबर सांयकाळी ठीक 6.30 च्या दरम्यान घरी आल्या नंतर त्यांना घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत आणि घरात ठेवलेली तिजोरी, कपाट इत्यादी सामान अस्ताव्यस्त होऊन घरातील रोख 1...
ऑगस्ट 31, 2018
चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या घाटातील रेती उपसा करून. रेती वाहतुकीच्या नेहमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रक व ट्रॅक्टर स्मशानभूमीतून वाहतुक सुरू आहे. दफन भूमीतून सततच्या वाहतुकीने परिसरातील नागरीकांच्या...
जुलै 24, 2018
चिमूर- जिल्हयात दारूबंदीची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता कठोर कायदे करण्याच्या मागणीचे निवेदन तालुका मनसेच्या वतीने उपविभागीय अधिकारी चिमूरच्या मार्फत मुख्यमंत्री, पालकमंत्री इत्यांदीना देण्यात येऊन या मागणी विषयी 6 ऑगस्टपर्यंत सकारात्मक पाऊले उचलण्यात न आल्यास मनसेतर्फे आंदोलन...
मार्च 12, 2018
चिमूर - उप कोषागार कार्यालय चिमूर येथे कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत सुरेश बोधे यांनी भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून थकीत असलेेले बिल मंजुर करण्याकरीता दोन हजार रुपये लाच स्विकारत असताना दुपारी 2.30 ला लाच लुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपुरच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले...
फेब्रुवारी 24, 2018
चिमूर (चंद्रपुर) : चिमूर तालुक्यातील वन परीक्षेत्राअंतर्गत मुरपार मंडळातील कक्ष क्रमांक 5 मधील भान्सुली गावाच्या जंगला नजीक असलेल्या तलावा काठी 21 फेब्रुवारी पासुन जखमी अवस्थेत असलेल्या वाघाने त्याच्या पुढे टाकलेले बकरे, कोंबडे याकडे दुर्लक्ष केल्याने वाघाचे उपवास आणि ...