एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
आंबोली (जि. चंद्रपूर) : मुख्याध्यापक प्रशिक्षणाला गेल्यामुळे शाळेची जबाबदारी होती. यानंतरही शाळेचे शिक्षक आर. जे. ठाकरे मद्यप्राशन करून शाळेत आले. विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली. या प्रकाराने संतापलेल्या गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. साठगाव-हिरापूर बिटाचे केंद्रप्रमुख यांना शाळेत...
ऑगस्ट 17, 2019
चिमूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक महिलेने आपल्या परिवारातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. गावासाठी, तालुक्‍यासाठी तथा जिल्ह्यासाठी उद्योगशील व्हावे. ज्यामुळे तुमच्या गावाचे, जिल्ह्याचे नाव जगभर पोहोचेल. प्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती आहे. ही प्रगती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर...
सप्टेंबर 15, 2018
चिमूर- चिमूर येथील शैक्षणीक क्षेत्रात मागील सोळा वर्षापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिमूर द्वारा संचालित न्यु राष्ट्रीय विद्यालय सुरू आहे. चालु शैक्षणिक सत्रात या शाळेची मान्यता काढुन पुर्ववत गांधी सेवा शिक्षण समीती चिमूर...
फेब्रुवारी 15, 2018
चिमूर (चंद्रपूर): मणुष्य हा समाजशील प्राणी आहे तरी सुद्धा आजच्या डिजीटल आणी जिवघेण्या स्पर्धा काळात तसेच वेगवान जिवन पद्धतीने जनू नाते संबध संपुष्टात तर येणार नाही ना? अशी काहीशी भयानक परिस्थीती असताना जिवलग मित्राच्या अचानक जाण्याने सुन्न झालेल्या मित्रांणी त्यांच्या स्मृतीस उजाळा...
जानेवारी 18, 2018
चिमुर : आपण केलेला कचऱ्याचे आपणच विल्हेवाट करुन परिसर व शहर स्वच्छ ठेवणे प्रत्येकाचे आद्य कर्तव्य असुन स्वच्छतेची सुरुवात आपल्यापासून करावी. ज्यामुळे चिमूर शहर प्लॅस्टिकच्या साम्राज्यातून मुक्त व्हावे, असे प्रतिपादन महरोगी सेवा समितीचे सचिव डाॅ. विकास आमटे यांनी पर्यावरण संवर्धन कमेटी...
डिसेंबर 06, 2017
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव ( बेगडे) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमीक शाळेतील मुख्याध्यापक जि .वाय . मुन यांच्या आर्थिक अनियमीता विरोधात तक्रारी झाल्याने त्यांना ३ नोहेम्बंरला निलंबीत करण्यात आले मात्र एक महिना लोटूनही आजतागायत प्रभारी मुख्याध्यापकाकडे...
ऑक्टोबर 05, 2017
चिमूर : केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारा २ ऑक्टोबर १९७५ पासून महाराष्ट्रात सुरू झालेल्या या योजनेत ० ते ६ वयोगटातील बालकांना सकस आहार, आरोग्य, व्यक्तीगत स्वच्छतेचे धडे, आयांना संगोपनाची माहिती, शाळा पूर्व शिक्षण, सर्वेक्षण, हिशेब, गृहभेटी, कुटूंब नियोजन इत्यादी...
सप्टेंबर 25, 2017
चिमूर : मुलांचे आदिवासी वसतिगृह चिमूर येथे गेल्या महिनाभरापासून सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या गृहपालाला सांगितल्या. मात्र, गृहपालाने विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे डोळेझाक करून एक राजकीय पुढारी असलेल्या कंत्राटदाराच्या तक्रार अर्जावरून...
ऑक्टोबर 20, 2016
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामजीवनाच्या प्रत्येक पैलूचा विचार ग्रामगीतेत केला आहे. देव, धर्म, वर्ण, संसार, श्रम, संपत्ती, जीवनशिक्षण अशा वेगवेगळ्या विषयांवर त्यांनी विचार मांडले आहेत. आयुष्यभर ते खेड्यापाड्यात फिरले. हा देश त्यांनी बघितला. त्यातून लोकांची दुःख दूर झाली पाहिजे, या उर्मीने ते...
ऑगस्ट 08, 2016
औरंगाबाद - महाराष्ट्र सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संवर्गात आल्यावर पदोन्नतीच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करण्यासाठी या संवर्गातील निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी राज्यात 148 पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत.    उपमुख्य...