एकूण 13 परिणाम
मे 23, 2019
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात पुन्हा एकदा भाजपचे अशोक नेते यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. त्यांनी कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी याचा 76 हजार 883 मतांनी पराभव केला तर वंचित बहुजन आघाडीचे डॉ. रमेशकुमार गजबे यांना 1 लाख 9 हजार 491 मते मिळाली. ते तिसऱ्या स्थानावर असून 24...
मे 23, 2019
नागपूर : वर्ध्यात रामदास तडस 16, 638 मतांनी आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसच्या चारुलता टोकस रिंगणात होत्या. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या मतमोजणीला सुरुवात होणार असून अंतिम निकाल घोषित होण्याकरिता सुमारे 14 तासांचा अवधी लागण्याची शक्‍यता आहे.  विदर्भातील भंडारा-गोंदिया, नागपूर, रामटेक,...
मे 23, 2019
नागपूर : पहिल्या दोन टप्प्यात पार पडलेल्या विदर्भातील दहाही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या भाग्याचा फैसला गुरुवारी (ता. 23) होणार आहे. गडचिरोली-चिमूरमध्ये भाजपचे अशोक नेते व कॉंग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात थेट लढत आहे. भाजपचे अशोक नेते आघाडीवर आहे. सकाळी 8 वाजेपासून सर्व जागांच्या...
एप्रिल 12, 2019
गडचिरोली - लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यात धुमाकूळ घालत मतदानात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. दोन ठिकाणी स्फोट घडवून आणले, तर एका केंद्रावर गोळीबार केला. यात तीन जवान जखमी झाले. दरम्यान, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात सर्वाधिक ६०.६३ टक्के...
एप्रिल 11, 2019
मुंबई - राज्यात सात मतदारसंघांत ११ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून, मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात एकूण ११६ उमेदवार असून, १४ हजार ९१९ मतदान केंद्र आहेत. तर, १ कोटी ३० लाख ३५ हजार...
जानेवारी 31, 2019
जळगाव - परदेशात पर्यटनाला उद्योगाचे रूप आल्याने त्यातून मोठी अर्थव्यवस्था आकाराला आली आहे. पर्यटन विभागाने त्याच धर्तीवर प्रयत्न असून, सारगंखेडा येथील चेतक महोत्सव त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्यात अशी किमान डझनभर ठिकाणे आणि यात्रा महोत्सवांचे ब्रॅंडिग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात....
डिसेंबर 27, 2018
चिमूरचिमूर तालुक्यातील वाहानगाव येथील शेतकरी मधुकर विठोबा थुटे (वय 70) यांनी आज सकाळी नऊ वाजता दरम्यान शेतातील विहिरीत नापिकी आणि सावकारी कर्जामुळे शेतातील विहीरीत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. शेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वहानगाव येथील वृद्ध शेतकरी...
डिसेंबर 11, 2018
चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध...
डिसेंबर 10, 2018
चिमूर- ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागुन असलेल्या बफरझोनमधील कक्ष क्रमांक 60 मधील विदर्भातील प्रसिद्ध तिर्थस्थळ पर्यटन असलेल्या संघरामगिरी-रामदेगी येथील खेळणीच्या दुकानावर कामाकरिता असलेला युवक शौच्छास गेला असता बिबट्याचा शिकार झाला. हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता घडली मृतकांचे...
सप्टेंबर 12, 2018
चिमूर-चिमूर पोलीस स्टेशनअंतर्गत आझाद वार्ड आबादी वार्ड येथील रहिवासी पप्पुभाई रफिक शेख हे गावावरून आज 11 सप्टेंबर सांयकाळी ठीक 6.30 च्या दरम्यान घरी आल्या नंतर त्यांना घराचे कुलुप तुटलेल्या अवस्थेत आणि घरात ठेवलेली तिजोरी, कपाट इत्यादी सामान अस्ताव्यस्त होऊन घरातील रोख 1...
जुलै 22, 2018
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे...
जून 27, 2018
चिमूर (जि. चंद्रपूर) - रामदेगी येथे झाडाशेजारी झोपलेल्या युवकाच्या कानशिलात बिबट्याने पंजा मारून जखमी केले. ही आज, मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाचे नाव पद्माकर नामदेव रामटेके आहे.  रामदेगी हे पर्यटनस्थळ आहे. येथेच पद्माकरचे छोटेसे दुकान आहे. सोमवारी रात्री त्याला...
जून 28, 2017
भारदस्त, करारी, बरेच ऊन-पावसाळे पाहिलेलं असं प्रगल्भ, बुजुर्ग व्यक्तिमत्त्व, तादू ताडू नावाच्या आदिवासी प्रमुखाने युद्ध करून वाघापासून वाचवलं, असा आदिवासींचा गाढा विश्‍वास आहे. ताडूचा ताडोबा देव झाला. आजही त्याच्या मंदिर परिसरात दरवर्षी मोठी जत्रा भरते. ताडोबाला लागूनच अंधारी हा संरक्षित वनांचा भाग...