एकूण 7 परिणाम
मार्च 27, 2019
मुंबई - राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी (ता. २५) संपली असून, यासाठी तब्बल १८४ उमेदवारांचे अर्ज मिळाल्याची माहिती निवडणूक आयोगातून देण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी ११ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २८ मार्चपर्यंत मुदत आहे....
मार्च 20, 2019
मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे पावणे नऊ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदारांची संख्या लक्षात घेता सर्वात मोठा मतदारसंघ ठाणे ठरणार आहे. रत्नागिरी- सिंधुदुर्ग मतदारसंघात महिला मतदारांची संख्या अधिक आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
नोव्हेंबर 01, 2018
मुंबई : प्रत्यक्ष झालेल्या पिकांच्या नुकसानीचे राज्यभरात सर्वेक्षण केल्यानंतर अखेर सरकारने राज्यातील 26 जिल्ह्यांतील 151 तालुक्‍यांत गंभीर आणि मध्यम स्वरूपाचा दुष्काळ आज जाहीर केला असून, याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.  राज्यात यंदा मॉन्सूनने दडी मारली. त्यामुळे बहुंताश पेरण्या वाया गेल्या....
ऑगस्ट 17, 2018
पुणे  - राज्यात दीर्घ खंडानंतर पावसाने गुरुवारी (ता. १६) अनेक भागात हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्रातील बहुतांशी ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. मराठवाड्यातील जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्ह्यांत तर विदर्भात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गडचिरोली जिल्ह्यातील पेरमिली येथे...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
ऑगस्ट 08, 2016
औरंगाबाद - महाराष्ट्र सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी संवर्गात आल्यावर पदोन्नतीच्या संधी अतिशय कमी प्रमाणात असतात. त्यामुळे या संवर्गात निर्माण झालेली कुंठितावस्था दूर करण्यासाठी या संवर्गातील निवडश्रेणी वेतनश्रेणीसाठी राज्यात 148 पदे चिन्हांकित करण्यात आली आहेत.    उपमुख्य...