एकूण 10 परिणाम
मे 05, 2019
देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या...
एप्रिल 02, 2019
खासदारपदाच्या काळात अशोक नेते यांनी मतदारसंघात सर्वव्यापी न केलेले काम आणि मतदारांशी संपर्कात काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव उसेंडी यांची पिछाडी, उमेदवारांची भाऊगर्दी असे मतदारसंघाचे चित्र असले तरी लढत सरळ अशी आजची स्थिती आहे. मतविभाजन कसे होणार, यावर विजयाचे गणित जुळणार आहे. राज्यात विस्ताराने...
जानेवारी 23, 2019
नगर - नगरला पकडलेल्या सर्पतस्कराने दिलेल्या माहितीवरून वन अधिकाऱ्यांनी ओडिशातून आणलेला नागराज (किंग कोब्रा) जप्त केला. दहा फूट तीन इंच लांबीचा हा मादी साप आहे. सर्पमित्र म्हणविणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली असून, 25 तारखेपर्यंत वन कोठडी देण्यात आली आहे. रेल्वे पोलिसांनी चंद्रभानू नायक (वय 33,...
डिसेंबर 11, 2018
चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध...
ऑक्टोबर 01, 2018
चिमूर : पृथ्वीवरील जिवन श्रृखला सुयोग्य स्थीतीत चालावी या करीता पृथ्वी तलावावर असलेल्या प्रत्येक जिव, जंतु, पक्षी, प्राणी आणी मानव यांचे सह अस्तित्व महत्वाचे आहे. या जिवन श्रृंखलेतिल एक साखळी जरी कमजोर झाल्यास त्याचा परीणामा सगळ्यावर पडतो. त्यामुळे जंगल, शेत, गाव शिवार येथील...
सप्टेंबर 25, 2018
चिमूर : मानवी हस्तक्षेप, जीवनपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पक्षी नष्ट झाले असून अनेक पक्षी अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशाच प्रकारे दुर्मिळ होत चाललेला ब्लॅक आयबीस जातीचा दुर्मिळ पक्षी चिमूर येथील सर्कस मैदानावरिल टाॅवरवरुन पडल्यामुडे पक्ष्याला दुखापत झाली. स्थानिक...
जुलै 22, 2018
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे...
जुलै 09, 2018
चिमूर - चिमूर शहरातील झोपडपट्टी वस्तीमधील १४ वर्षीय विधी संघर्षीत बालकाचे पालक लग्नाकरीता गेल्यामुळे हा एकटाच घरी होता. सायंकाळी ७:३० च्या सुमारास शेजारी राहणारे १० वर्षीय पीडीत बालक टि व्ही बघायला आले होते, ही संधी साधुन संघर्षीत बालकाने पीडीत बालकावर अनैसर्गिक संबध...
एप्रिल 03, 2018
नागपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागामधील घोडाझरी जंगल आता अभयारण्य म्हणून ओळखले जाणार असून तशी अधिसूचना काढली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत घोडाझरी या नवीन अभयारण्याला मान्यता दिली होती. शासनाने अधिसूचना काढून त्यावर शिक्कामोर्बत केले आहे. ...
फेब्रुवारी 24, 2018
चिमूर (चंद्रपुर) : चिमूर तालुक्यातील वन परीक्षेत्राअंतर्गत मुरपार मंडळातील कक्ष क्रमांक 5 मधील भान्सुली गावाच्या जंगला नजीक असलेल्या तलावा काठी 21 फेब्रुवारी पासुन जखमी अवस्थेत असलेल्या वाघाने त्याच्या पुढे टाकलेले बकरे, कोंबडे याकडे दुर्लक्ष केल्याने वाघाचे उपवास आणि ...