एकूण 6 परिणाम
सप्टेंबर 13, 2018
चिमूर (चंद्रपूर) : कुटूंबाचे भरण पोषण आणी भविष्याची तरतुद म्हणुन आजही घरातच रोख रक्कम आणी सोने चांदीचे दागदागीने संग्रहीत करण्यात येतात. मात्र चिमूरमध्ये या दोन तीन दिवसापासून सुरू असलेल्या चोरीच्या सत्रामुळे नागरीकांची झोप उडाली असून आपल्या संपत्तीच्या सुरक्षिततेविषयी असुरक्षा व भीती...
ऑगस्ट 31, 2018
चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या घाटातील रेती उपसा करून. रेती वाहतुकीच्या नेहमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रक व ट्रॅक्टर स्मशानभूमीतून वाहतुक सुरू आहे. दफन भूमीतून सततच्या वाहतुकीने परिसरातील नागरीकांच्या...
मे 06, 2018
हवाला प्रकरण : तिघे बळीचा बकरा; काहींना अभय नागपूर - हवाला व्यवसायातील साडेपाच कोटी रुपयांवर पोलिसांनीच दरोडा घातल्यामुळे नागपूर पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली. ही प्रतिमा सुधारण्यासाठी केवळ तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात नंदनवन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि काही...
मार्च 13, 2018
चिमूर - चंद्रपूर जिल्हात दारू बंदीस तीन वर्षाचा कालावधी होत आहे. जिल्हा दारूबंदी झाल्यापासून अवैध दारू विक्रीला जणु काही ऊतच आला. यावर अंकुश लावण्याकरीता सर्व काम सोडून पोलिस विभागाचे याच गुन्हेगारीकडे लक्ष लागले आहे. दारूची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांवर गुन्ह्याप्रमाणे होणारी...
मार्च 12, 2018
चिमूर - उप कोषागार कार्यालय चिमूर येथे कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत सुरेश बोधे यांनी भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून थकीत असलेेले बिल मंजुर करण्याकरीता दोन हजार रुपये लाच स्विकारत असताना दुपारी 2.30 ला लाच लुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपुरच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले...
नोव्हेंबर 29, 2017
चिमूर -  नाम फाऊंडेशनची व्याप्ती हळु हळु वाढत असुन आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंब, शेतकरी व त्यांना आत्मनिर्भर करून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करण्या करीता विनामुल्य सेवा देणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी आवश्यक आहे. कर्जमाफी हा पुर्ण उपचार नसुन शेतमालास हमी भाव मिळायला पाहीजे. बाजारात...