एकूण 20 परिणाम
मे 05, 2019
देऊळगावराजा : नक्षल प्रभावित भागात नक्षली हल्ल्यात जवानांचे बळी जात आहेत. त्यांच्या पत्नी विधवा तर मुलांच्या डोक्यावरील छत्र हरवते. हे कधीपर्यंत चालणार, याचा अंत नाही का? असा संतप्त प्रश्‍न माओवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या सर्जेराव खार्डे यांच्या पत्नीने आज (ता. 4) प्रसार माध्यमांच्या...
जानेवारी 31, 2019
जळगाव - परदेशात पर्यटनाला उद्योगाचे रूप आल्याने त्यातून मोठी अर्थव्यवस्था आकाराला आली आहे. पर्यटन विभागाने त्याच धर्तीवर प्रयत्न असून, सारगंखेडा येथील चेतक महोत्सव त्याचे उत्तम उदाहरण आहे. राज्यात अशी किमान डझनभर ठिकाणे आणि यात्रा महोत्सवांचे ब्रॅंडिग करून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात....
डिसेंबर 24, 2018
भंडारा : आदिवासी विभागाच्या क्रीडा स्पर्धेसाठी आलेल्या मुलांना शनिवारी मळमळ, डोकेदुखीचा त्रास झाला. त्यामुळे डॉक्‍टरांच्या चमूकडून त्यांची तपासणी करण्यात आली असून, सर्वांची प्रकृती सुधारली आहे. याबाबत आरोग्य विभाग तसेच अन्न व औषधी प्रशासन विभागाने अन्न, पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले...
ऑक्टोबर 06, 2018
चिमूर : चिमूर तहसील कार्यालयाअंतर्गत तलाठी कार्यालय पिंपडनेरी येथे कार्यरत तलाठी विलास लहुजी नागपुरे (वय 54) वर्ष यांनी गावातीलच शेतकऱ्याने स्वतः व भावाने घेतलेल्या शेतजमीनीचे फेरफार प्रकरण मंडल अधिकाऱ्याकडे सोपविण्याकरीता 3000 हजार रूपयांची मागणी केली. याची तक्रार लाच...
सप्टेंबर 25, 2018
चिमूर : मानवी हस्तक्षेप, जीवनपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पक्षी नष्ट झाले असून अनेक पक्षी अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशाच प्रकारे दुर्मिळ होत चाललेला ब्लॅक आयबीस जातीचा दुर्मिळ पक्षी चिमूर येथील सर्कस मैदानावरिल टाॅवरवरुन पडल्यामुडे पक्ष्याला दुखापत झाली. स्थानिक...
सप्टेंबर 24, 2018
चिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध शालेय विद्यार्थी क्रीकेट स्पर्धा १ व २ आक्टोबंरला हनुमान शाळा व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावतीच्या मैदानावर होणार आहेत. स्पर्धत चिमूर...
सप्टेंबर 15, 2018
चिमूर- चिमूर येथील शैक्षणीक क्षेत्रात मागील सोळा वर्षापासुन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था चिमूर द्वारा संचालित न्यु राष्ट्रीय विद्यालय सुरू आहे. चालु शैक्षणिक सत्रात या शाळेची मान्यता काढुन पुर्ववत गांधी सेवा शिक्षण समीती चिमूर...
सप्टेंबर 11, 2018
चिमूर - चिमूर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरुदेव वार्ड येथील बापुराव नागोराव लोणारे वय 85 या वृद्धास शेजारीच राहणारे ओमप्रकाश तुकाराम लोणारे वय 36 व कैलास तुकाराम लोणारे या दोघा भावांनी मिळून जागेच्या वादावरून 3 सप्टेबंर रोजी  सांयकाळी 4.45च्या सुमारास काठी व फावड्याने मारूण...
ऑगस्ट 31, 2018
चिमूर : नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील शेडेगाव येथील स्मशानभूमी लगत असलेल्या घाटातील रेती उपसा करून. रेती वाहतुकीच्या नेहमीच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने ट्रक व ट्रॅक्टर स्मशानभूमीतून वाहतुक सुरू आहे. दफन भूमीतून सततच्या वाहतुकीने परिसरातील नागरीकांच्या...
जुलै 22, 2018
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक 12 मधील रजा सुन्नी मस्जीदला लागुन रहेमान शेख यांचे घर आहे. यांच्या घरी बांधुन असलेली बकरी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास दोन लांडग्यांनी शिकार करून अर्धापेक्षा जास्त फस्त केली या घटनेमुळे परीसरात भितीचे...
जुलै 13, 2018
चिमूर : पावसाळ्यात मोठया प्रमाणात साप, विंचू निघत असतात. तसेच मोकाट कुत्र्यांचे प्रमाण सुद्धा वाढल्याने हे चावण्याची शक्यता असून यांच्या चावण्याने विष शरीरात जाऊन जीवितहानी होऊ नये याकरीता विष प्रतिबंधक लस दिल्या जातात. मात्र, चिमूर तालुक्यातील सहाही प्राथमिक आरोग्य...
जुलै 11, 2018
चिमूर : डीजीटल इंडिया अंतर्गत सर्व बँकाचे व्यवहार इंटरनेट प्रणीलीद्वारे होत असून यामुळे आर्थिक व्यवहार व देवान घेवान गतीमान झाले आहे. मात्र या सर्व यंत्रणामध्ये बिघाड आल्याने पुर्ण व्यवस्था कोलमडत असुन चिमूर येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखेची मागील सात दिवसापासुन...
जुलै 08, 2018
पुणे : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळेदेखील येत्या आठवड्यात पावसाचा जोर वाढणार आहे. कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी बुधवारपर्यंत (ता.11) अतिवृष्टी होण्याची शक्‍यता असून, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा...
मे 06, 2018
हवाला प्रकरण : तिघे बळीचा बकरा; काहींना अभय नागपूर - हवाला व्यवसायातील साडेपाच कोटी रुपयांवर पोलिसांनीच दरोडा घातल्यामुळे नागपूर पोलिस विभागाची प्रतिमा मलिन झाली. ही प्रतिमा सुधारण्यासाठी केवळ तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले. या प्रकरणात नंदनवन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी आणि काही...
एप्रिल 29, 2018
नवीन जिल्ह्यांची व तालुक्‍यांची मागणी ही केवळ प्रशासकीय नसते, तर त्या मागणीत नेतृत्वाची एक राजकीय इच्छाशक्ती सामावलेली असते. याखेरीज एक प्रादेशिक सत्ताकेंद्र घडवण्याचीदेखील राजकीय इच्छाशक्ती अभिव्यक्त होते. ही घडामोड व्यापक स्वरूपाची आणि राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी आहे. राज्यांतर्गत...
मार्च 13, 2018
चिमूर - चंद्रपूर जिल्हात दारू बंदीस तीन वर्षाचा कालावधी होत आहे. जिल्हा दारूबंदी झाल्यापासून अवैध दारू विक्रीला जणु काही ऊतच आला. यावर अंकुश लावण्याकरीता सर्व काम सोडून पोलिस विभागाचे याच गुन्हेगारीकडे लक्ष लागले आहे. दारूची अवैध विक्री व तस्करी करणाऱ्यांवर गुन्ह्याप्रमाणे होणारी...
मार्च 12, 2018
चिमूर - उप कोषागार कार्यालय चिमूर येथे कोषागार अधिकारी म्हणून कार्यरत सुरेश बोधे यांनी भोजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून थकीत असलेेले बिल मंजुर करण्याकरीता दोन हजार रुपये लाच स्विकारत असताना दुपारी 2.30 ला लाच लुचपत प्रतिबंध विभाग चंद्रपुरच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले...
फेब्रुवारी 24, 2018
चिमूर (चंद्रपुर) : चिमूर तालुक्यातील वन परीक्षेत्राअंतर्गत मुरपार मंडळातील कक्ष क्रमांक 5 मधील भान्सुली गावाच्या जंगला नजीक असलेल्या तलावा काठी 21 फेब्रुवारी पासुन जखमी अवस्थेत असलेल्या वाघाने त्याच्या पुढे टाकलेले बकरे, कोंबडे याकडे दुर्लक्ष केल्याने वाघाचे उपवास आणि ...
डिसेंबर 06, 2017
चिमूर : चिमूर नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव ( बेगडे) येथील जिल्हा परीषद उच्च प्राथमीक शाळेतील मुख्याध्यापक जि .वाय . मुन यांच्या आर्थिक अनियमीता विरोधात तक्रारी झाल्याने त्यांना ३ नोहेम्बंरला निलंबीत करण्यात आले मात्र एक महिना लोटूनही आजतागायत प्रभारी मुख्याध्यापकाकडे...
जून 18, 2017
पुणे  - मॉन्सून विदर्भाच्या काही भागात शुक्रवारी (ता.१६) दाखल झाला आहे. माॅन्सून हळूहळू पुढे सरकत असून राज्यात येत्या बुधवार (ता. २१) पर्यंत दक्षिण कोकणच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधार, आज (रविवार) दक्षिण कोकणातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याचा...