एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 13, 2018
बुलडाणा : युवक, महिला व दिव्यांगांमध्ये मतदार नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांच्या संकल्पना आणि प्रशासनाच्या सहकार्याने आज (ता.13)  सकाळी साडेआठ वाजता जिजामाता प्रेक्षागार येथे साकारण्यात आलेल्या 5 हजार विद्यार्थ्यांनी साकारलेली मानवी रांगोळीने जागतिक कीर्तीमान स्थापन केला आहे....
ऑगस्ट 20, 2018
टाकळी हाजी (पुणे): इंटरनेट व सोशल मीडीयाच्या माध्यमातून तरूणाईत चुकीच्या प्रथा पाडल्या जात आहेत. त्यातून किशोरवयीन मुली बळी पडत असून, अशा रोडरोमीयोंचा शोध घेऊन त्यांना धडा शिकवणार असल्याचे प्रतिपादन शिरूर पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे यांनी केले. चांडोह (ता. शिरूर) येथे महात्मा गांधी...
मार्च 11, 2018
मोहोळ - पेनुर ता. मोहोळ येथे शिवसेना व चरणराज चवरे मित्र मंडळाच्या वतीने फिल्टर युक्त थंड पाण्याची पाणपोई सुरू करण्यात आली असून तीचे उद्घाटन मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या हस्ते करण्यात आले.  पंढरपूर मोहोळ हा अत्यंत रहदारीचा राज्य मार्ग आहे. पेनुर येथे पापरी, खंडाळी,...
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...
जून 27, 2017
जुने नाशिक - पवित्र रमजान पर्वाची सांगता करत मुस्लिम बांधवांनी विविध उपक्रमांद्वारे रमजान ईद आज मोठ्या उत्साहात साजरी केली. शहर-ए-खतीब हिसामोद्दीन खतीब यांच्या नेतृत्वात सकाळी दहाला शहाजानी ईदगाह (गोल्फ क्‍लब) मैदान येथे मुख्य नमाज अदा करण्यात आली. देशात सुख-शांती नांदण्यासाठी, तसेच चांगला पाऊस...