एकूण 7 परिणाम
एप्रिल 06, 2019
मांजरी खुर्द (पुणे) : ज्या भूमीत आपण जन्मलो, तिच्या अंगा-खांद्यावर खेळलो, बागडलो तिची आठवण न येईल तो विरळाच. गाव सोडलेल्या प्रत्येकाला तिची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तेथील संस्कृती, परंपरा आणि विविध सण-उत्सव त्यांना आकर्षित करीत असतात. आहेत तेथेही मोठ्या उत्साहत ते साजरे केले जातात. अशीच वृती...
मार्च 28, 2019
इंदापूर वार्ताहर - इंदापूर नगरपरिषद, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, आरोग्य संदेश बहुद्देशीय प्रतिष्ठान तसेच नेहरू युवा केंद्राच्या वतीने महाविद्यालय प्रांगणात पार पडलेल्या  "होय मी मतदान करणारच "अभियानाचा लाभ ४ हजारहून जास्त मतदारांनी घेतला. त्यामध्ये...
ऑक्टोबर 03, 2018
पुणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता. २) पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना गांधींचा जीवनप्रवास सांगणारी व्याख्याने, स्वच्छता मोहीम यांसारखे उपक्रम राबवत त्यांना अभिवादन करण्यात आले. पुणे नवनिर्माण सेवातर्फे...
ऑगस्ट 30, 2018
इंदापूर - राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्मसमभाव तसेच सामाजिक एकता संवर्धित करण्यासाठी येथील हर्षवर्धन पाटील मित्रमंडळाच्या वतीने आयोजित तीन  किलोमीटर एकता दौड मध्ये हजारो युवक, युवती व नागरिक सहभागी झाले. दौडचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, आयर्नमॅन  सतिश ननवरे व दशरथ जाधव, माजी सहकार मंत्री...
मार्च 29, 2018
येवला : शाळा बंद करण्याचा निर्णय महात्मा फुलेंना अपेक्षीत शिक्षणाला अन कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला बाधा आणणारा असंविधानिक आहे. याने डोंगरदर्‍यांतल्या वाड्या-वस्त्यांवरील सरकारी शाळा बंद केल्या तर आदिवासी, दलित, भटक्या समाजातील गोरगरीब मुलांचे शिक्षण थांबेल. शाळाबाह्य मुलाची संख्या प्रचंड वाढेल...
ऑक्टोबर 21, 2017
हडपसर : सैन्यातील माझा मुलगा सौरभ हा दहशतावदी हल्ल्यात शहीद झाला. दुसरा मुलगा देखील सैन्यदलाच्या सेवेत आहे. माझ्या पेक्षा देश मोठा आहे. त्यामुळे दुःख बाजूला ठेवून माझ्या नातवाला देखील मी सैन्यदलात भरती करणार आहे. आज बहुतांश पालक माझा मुलगा केवळ डॅाक्टर, इंजीनीआर झाला पाहिजे, अशी स्वप्ने बाळगतात....
ऑक्टोबर 03, 2017
पिंपरी - गांधी जयंतीच्या निमित्ताने सकाळ माध्यम समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौरांपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनी हातात झाडू घेत थेरगाव पुलाजवळील गणपती विसर्जन घाट अवघ्या अर्ध्या तासात चकाचक करत स्वच्छतेचा जागर केला. पिंपरी- चिंचवड महापालिकेने या उपक्रमाला सहकार्य...