एकूण 41 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
औरंगाबाद : गर्दी वळविण्यासाठी आवश्‍यक असलेला शिर्डीच्या प्रारूप विकास आराखड्यातील रिंग रस्ता धनदांडग्यांच्या हितसंबंधासाठी वगळण्यात आल्याचा आरोप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल जनहित याचिकेत करण्यात आला होता. सदर रिंग रस्ता वगळल्या प्रकरणात आक्षेप नोंदवूनही कोणतीच कारवाई न झाल्याने...
सप्टेंबर 28, 2019
पुणे - माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुन्हा दाखल केला म्हणून आता निदर्शने करता. छगन भुजबळांना अटक झाली, त्या वेळी का केली नाहीत, याचे उत्तर द्या. आताही ते इव्हेंट करीत असून, त्यांना केवळ प्रसिद्धी मिळवायची आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील...
सप्टेंबर 08, 2019
मुंबई : भ्रष्टाचारविरोधी लढ्यातून जन्मलेल्या आम आदमी पक्षाने (आप) भ्रष्टाचाराचा मुद्दा आता पूर्णपणे सोडला असून, हा पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप यांची "बी' टीम बनला आहे, असा आरोप "आप'च्या राज्य अध्यक्षपदाचा काही दिवसांपूर्वी राजीनामा दिलेल्या ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी केला आहे. सावंत...
जुलै 23, 2019
धुळे ः दोंडाईचा नगरपालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेतील गैरव्यवहाराच्या आरोप प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. उगले यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी कामगार, न्याय विधी राज्यमंत्री डॉ. हेमंत देशमुख यांना आज रात्री उशिरा पोलिसांकडून अटक झाली. त्यामुळे...
जून 27, 2019
मुंबई : मराठा समाजाला आर्थिक-सामाजिक मागास गटात सोळा टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय आज (ता. 27, गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला. यामुळे मराठा समाजाला दिलासा मिळाला आहे.  मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्याचे राज्य मागासवर्ग आयोगाने...
जून 27, 2019
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणाच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने आज (गुरुवार) फेटाळल्या. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी आम्ही पावले टाकली होती. त्यासाठी आमचाच पुढाकार होता, असा दावा विरोधकांनी केला.  मराठा समाजाला राज्यात शिक्षणामध्ये 12 तर शासकीय नोकर्‍यांमध्ये 13...
नोव्हेंबर 28, 2018
मुंबई: सिंचन घोटाळयास तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार हेच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासमोर केला आहे. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे अजित पवारांच्या समर्थनार्थ मैदानात उतरले असून, निवडणुकीच्या तोंडावर...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अपात्र ठरविले होते. मात्र याविरोधात दाद मागितलेल्या काही उमेदवारांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तो सर्वच उमेदवारांना लागू करावा, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन...
जुलै 17, 2018
नागपूर - अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पूर्ववत आरक्षण द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी विधानसभेत केली. त्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्‍वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले....
जून 07, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पुण्यातील पक्षाच्या सभेला जाण्यासाठी पीएमएलए विशेष न्यायालयाने बुधवारी परवानगी दिली .  10 जून रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात सभा होणार आहे. या सभेला उपस्थित राहण्यासाठी पक्षाच्या नेत्यांकडून आग्रह करण्यात आला...
जून 07, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी 27 महिने अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांना अखेर मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला.  माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई उच्च न्यायालयाने विशिष्ट मुद्द्यांवर 4 मे रोजी जामीन मंजूर केला...
जून 06, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांना अखेर रोख 5 लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. याप्रकरणात, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना ज्या मुद्द्यावर जामीन...
मे 22, 2018
मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना ज्या कारणामुळे जामीन मिळाला, त्याआधारे त्यांचे पुतणे समीर यांना जामीन कसा मंजूर करता येईल, असा प्रश्‍न ऍटर्नी जनरल अनिल सिंग यांनी सोमवारी उच्च न्यायालयात ईडीच्या वतीने केला. समीर यांना जामीन देण्यास विरोध करताना...
मे 16, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणात नुकताच जामीन मंजूर झालेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याप्रमाणेच मलाही जामीन मंजूर करावा, अशी मागणी मंगळवारी माजी खासदार आरोपी समीर भुजबळ यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केली. सर्वोच्च...
मे 15, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी अटकेत असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या जामिनासाठीच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयात (सुटीकालीन) गेल्या आठवड्यात समीर भुजबळ यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली....
मे 08, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले माजी खासदार समीर भुजबळ यांनी सोमवारी सुटीकालीन उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. या अर्जावरील सुनावणी बुधवारी (ता. 9) होणार आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 4) या प्रकरणातील आरोपी छगन ...
मे 07, 2018
मुंबई : आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जामीनावर सुटका झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना लिलावती रुग्णालयात उपचार घेण्याची इच्छा होती. परंतू जेजे रुग्णालयांतील डॉक्टरांच्या अहवालामुळे छगन भुजबळांना लिलावती ऐवजी केईएमचा मुक्काम...
मे 05, 2018
येवला - गेले दोन वर्षे शांत-शांत दिसणारे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व येथील आमदार छगन भुजबळ यांचे कार्यालय आज समर्थक व कार्यकर्त्याच्या गर्दीने गजबजले होते. एवढेच नव्हे तर विंचूर चौफुलीवर देखील मोठी गर्दी जमली होती. नेत्यांसह कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या बालेकिल्ल्यात उच्च...
मे 05, 2018
मुंबई - दिल्लीतील महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी गेल्या दोन वर्षांपासून अटकेत असलेले राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छनग भुजबळ यांना आज अखेर मुंबई उच्च न्यायालयाकडून जामिनाचा दिलासा मिळाला. जामिनाची प्रक्रिया शनिवार संध्याकाळपर्यंत पूर्ण होणार आहे. सध्या केईएम रुग्णालयात त्यांच्यावर...
मे 04, 2018
नाशिक ः स्वादुपिंडाच्या त्रासामुळे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर मुंबईच्या के.ई.एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशातच त्यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्याने इलाजाचे पुढे काय, अशी उत्सुकता समर्थकांमध्ये शिगेला पोचली. याच अनुषंगाने त्यांच्या वकिलांशी संपर्क...