एकूण 323 परिणाम
जून 26, 2019
गुड मॉर्निंग, आज बुधवार... वर्किंग डे... दिवसभर कामात व्यस्त राहण्यापूर्वी आम्ही आपल्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत. कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि...
जून 04, 2019
नांदगाव : सध्याच्या दुष्काळातली दाहकता 72 साली पडलेल्या दुष्काळापेक्षा वेगळी असून पाणी नाही म्हणून चारा नाही. नजीकच्या काळात पाऊस सुरु झाला तरी जनावरांना चारा उपलब्ध होईपावेतो जनावरांसाठी सुरु करण्यात आलेल्या छावण्यांचे काम सुरु ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणेने सकारात्मक राहण्याची आवश्यकता माजी...
मे 24, 2019
लोकसभा 2019 येवला लासलगाव मतदार संघातील अगदी जोरदारपणे झालेल्या लढाईमुळे दोन्ही पक्षांकडून मताधिक्याचे दावे करताना पंधरा ते वीस हजाराचे आकडे पार होत नव्हते. आज निकालातून हेच चित्र राहिले पण भाजपा-शिवसेनेचा अंदाज खरा अन् राष्ट्रवादीचा दावा फोल ठरला. येथून 20 व्या फेरीअखेर भाजपाच्या पवारांना 25 हजार...
मे 23, 2019
नाशिक : नाशिक लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या गळ्यात पुन्हा एकदा खासदारकीची माळ पडली असून दिंडोरीमधून डॉ. भारती पवार यांच्या रूपाने "कमळ' ने हॅट्ट्रिक साधली आहे. नाशिक लोकसभा मतदार संघात 22 व्या फेरी अखेर शिवसेनेचे हेमंत गोडसे हे 2 लाख 64 हजार मतांनी पुढे होते....
मे 23, 2019
दिंडोरी : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. भारती पवार दीड लाखांच्या मताधिक्‍यांनी विजयी झाल्या. यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज महाले यांचा पराभव झाला. हा निकाल म्हणजे  २०१४  मधील पराभवाचा वचपा काढण्यासाठी डॉ. पवार यांनी हा विजय खेचुन आणला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणुकीत अनास्था...
मे 23, 2019
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती पवार...
मे 22, 2019
बीड: जयदत्त यांना लोकसभा निवडणूक लढवावी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सांगतील त्यास उमेदवारी दिली जाईल, असे सांगण्यात आले होते, तरीही त्यांनी मान्य केले नाही आणि राष्ट्रवादी सोडली असल्याचे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. जयदत्त...
मे 03, 2019
नाशिक - जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करण्यात यावी, तसेच फळबागांना एकरी एक लाख रुपये मदत देण्याची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत जिल्ह्यातील दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यासाठी...
मे 02, 2019
येवला : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीसा देण्यात येत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक जिल्ह्यात असलेल्या भीषण दुष्काळग्रस्त...
एप्रिल 29, 2019
नाशिक : समीर भुजबळ आणि हेमंत गोडसे यांच्यातील लढतीमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये आज (सोमवार) सकाळपासून मतदानास सुरवात झाली. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समीर भुजबळ यांनी आव्हान उभे केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने...
एप्रिल 29, 2019
उत्तर महाराष्ट्रात मतदारांचा दांडगा उत्साह नाशिकः नाशिक,दिंडोरी आणि धुळे लोकसभा मतदार संघात सकाळपासूनच मतदारांचा चांगला उत्साह पहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील  शहरी भागासह ग्रामीण भागातही मतदारकेंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा आहेत, दुपारी एक पर्यत नाशिक केंद्रात 26.61 तर दिंडोरीला 33...
एप्रिल 29, 2019
लोकसभा 2019 नाशिक : नाशिकमध्ये आज मोठ्या प्रमाणात मतदान हक्क बजावण्यासाठी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी बघायला मिळाली. मात्र देशभर बऱ्याच मतदान केंद्रात झाला तसा नाशकातही मतदान केंद्रावर गोंधळ झाला आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना चक्क त्यांचे मतदान...
एप्रिल 27, 2019
नाशिकः येत्या सोमवारी जिल्ह्यात लोकसभेसाठी मतदान होणार असल्याने आज प्रचाराचे ताबूत थंडावले. मात्र तत्पूर्वी जिल्ह्यातील विविध मतदार संघात विविध राजकिय पक्षांनी लहान मोठ्या एकंदर 450 जाहीरसभा घेउन मतदार राजाला आवाहन केले.     नाशिक,दिंडोरी आणि धुळे मतदार संघातील 3 विधानसभा अशा अडीच लोकसभा मतदार...
एप्रिल 27, 2019
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसने मनसेचे रेल्वे इंजिन भाड्याने घेतले आहे. गल्लीतही हे इंजिन शिल्लक राहिलेले नाही. नोटाबंदीसारख्या निर्णयामुळे राज ठाकरे यांचे दुकान बंद झाले असून, त्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याची जोरदार टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील...
एप्रिल 26, 2019
संगमनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोदी आणि अमित शहा यांचा फॉर्म भरायला जातात. उद्धव ठाकरे लाचार झाले आहेत. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा असा प्रकार सुरू आहे. यांची छाती 56 इंच नाही, यांचे पोट 56 इंच झाले आहे. मुख्यमंत्री यांची लायकी आहे, का राहुल गांधी यांचा संदर्भात बोलायला, अशी जोरदार...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली. तसेच सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या...
एप्रिल 24, 2019
येवला : जिल्ह्यासह महाराष्ट्रातून शेकडो टीएमसी पाणी गुजरातला जाते, त्यावर मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील सभांमधून जाहीरपणे उत्तर द्यावे. सत्तेसाठी व मतांसाठी विनाकारण नाशिकच्या जनतेच्या डोळ्यात धूळ फेक करू नये असे जाहीर आवाहन माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री...
एप्रिल 24, 2019
येवला : मागील लोकसभा निवडणुकीत ज्या चांदवड,नांदगाव,येवला,निफाड विधानसभा मतदारसंघाने भारतीय जनता पक्षाला तब्बल लाखभर मते देऊन 50 हजारांच्या वर मताधिक्य दिले होते. या तालुक्यांसह जेथे आपल्या पक्षाची ताकद अधिक आहे तेथे अधिक प्रचार करण्यावर भाजपाचे उमेदवार भारती पवार व राष्ट्रवादीचे उमेदवार धनराज महाले...
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप- शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला आहे. दोन्ही उमेदवारांनी तालुक्याचा धावता दौरा केला, तर भाजपकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारार्थ माजी...
एप्रिल 21, 2019
सावंतवाडी -  उद्धव, तू माझं नाव तरी घेऊन दाखव असे आव्हान देत खासदार नारायण राणे म्हणाले उद्धव ठाकरे यांनी माझ्या वाटेला येऊ नये, माझ्या रस्त्यात जर तुम्ही आलात, तर  मी काय करेन हे उद्धवला चांगलंच माहिती आहे, असा इशाराही श्री. राणे यांनी दिला.  रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदार संघातील स्वाभिमानचे...