एकूण 74 परिणाम
मे 25, 2019
नाशिक हा शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत युतीला चांगले यश मिळाल्याने इच्छुकांचा आत्मविश्‍वास द्विगुणित झाला असला तरी विधानसभेची गणिते बदलू शकतात. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक ‘दत्तक’ घेऊनही सरकारकडून नाशिकला सावत्रपणाचीच वागणूक मिळाली. नाशिकचे प्रश्‍...
मे 23, 2019
महापालिका क्षेत्र नसलेल्या भागात शेतकऱ्यांचे प्रश्‍न कळीचे बनलेत. सत्ताधाऱ्यांबद्दल वाढलेला रोष आगामी विधानसभा निवडणुकीत कायम राहिल्यास आघाडीचा वारू रोखण्याचे जबरदस्त आव्हान युतीपुढे असेल. एवढेच नव्हे, इच्छुकांच्या भाऊगर्दीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा पर्याय उपलब्ध असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये राजकीय...
मे 02, 2019
येवला : दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून कर्जवसुलीच्या नोटीसा देण्यात येत असून हा प्रकार म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याची टीका राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केली. नाशिक जिल्ह्यात असलेल्या भीषण दुष्काळग्रस्त...
एप्रिल 21, 2019
आदिवासींसाठी राखीव दिंडोरी (जि. नाशिक) मतदारसंघात शिवसेनेतून आलेल्या धनराज महालेंना राष्ट्रवादीने, तर राष्ट्रवादीतून आलेल्या डॉ. भारती पवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारांच्या अदल-बदलाने कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ आहे. अशाही स्थितीत आपापल्या शक्तिस्थळांच्या जोरावर चुरस वाढविण्यासाठी...
मार्च 07, 2019
येवला - शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची दानत फक्त आघाडी सरकारची होती त्यामुळे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी देशात ७७ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. मात्र सद्याच्या सरकारने निकष आणि ऑनलाईन च्या नावाखाली थट्टा केली आहे.या शासनाची शेतकऱ्यांना देण्याची दानत नसून युती सरकार कडून आश्वासनांचा...
मार्च 04, 2019
नाशिक - अभियांत्रिकीच्या नावाने राज्यात मोठी दुकानदारी सुरू झाल्याने जनमानसात शिक्षण संस्थांचा दर्जा खालावला आहे; परंतु गुणवत्तेच्या जोरावर शिक्षण संस्था टिकविता येतात आणि याचे उदाहरण म्हणजे क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेचे आहे. संघर्षातून जीवनात कसे यशस्वी व्हायचे व स्वतः यशस्वी...
फेब्रुवारी 24, 2019
नाशिक रोड - भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीच्या राज्यात शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही, बेरोजगारांना नोकरी मिळत नाही. प्रकल्प होत नाहीत. विकासकामे झालेली नाहीत. विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळत नाही. जीएसटी आणि नोटाबंदीमुळे छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले. हे सर्व बदलण्यासाठी आणि शरद पवार यांना...
फेब्रुवारी 16, 2019
जुन्नर : ''छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अवलंब केल्यास वाकडी नजर करणाऱ्या शत्रू राष्ट्रांना धडा शिकविता येईल.'' ,असे प्रतिपादन रायगड भूषण शाहीर वैभव घरत यांनी केले. जिल्हा परिषद पुण व पंचायत समितीच्या जुन्नरच्यावतीने आयोजित शिवजयंती महोत्सवात शिवरायांच्या पराक्रमावर आधारित पोवाडा गायन...
फेब्रुवारी 14, 2019
करमाळा -  माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खुद्द शरद पवार हेच निवडणूक रिंगणात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. भाजपचे उमेदवार म्हणून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि करमाळा विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या संजय शिंदे...
फेब्रुवारी 07, 2019
म्हसरूळ - सांगलीत नानासाहेब महाडिक महाविद्यालयात राज्यस्तरीय इन्स्पायर ॲवॉर्ड प्रदर्शनात नाशिक जिल्ह्यातून निवड झालेल्या ८९ प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांची राष्ट्रीयस्तरावर निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पांमध्ये रोबोटिक फायर फायटर, इंजिन लॉकिंग सिस्टिम, लेबर स्टॅंड, मल्टिपर्पज स्प्रेपंप, मल्टिपर्पज...
जानेवारी 25, 2019
परभणी : मला तुरुंगात डांबल्याबद्दल खंत नाही, खोटे आरोप लावणाऱ्यांनो तुम्ही काही संत नाहीत. फुले-शाहू -आंबेडकरांच्या महाराष्ट्रात आहेत, जातीयवादी महंत काही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. तसेच तुरुंगात टाकल्यानंतर...
जानेवारी 10, 2019
नाशिक - दुष्काळ निर्मूलनासाठी नदीजोड हा उत्तम पर्याय आहे. समुद्राला मिळणारे पाणी महाराष्ट्रातील धरणांत वळवून नाशिकसह मराठवाड्याची तहान भागविणाऱ्या महत्त्वाच्या नदीजोड प्रकल्पावर नवी दिल्लीत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र-गुजरात राज्यांतील सुमारे १८ हजार...
डिसेंबर 26, 2018
शिक्रापूर - ‘शिक्षकांनी स्वत:ला शाळेत ‘गाडून’ घेतल्यावर काय होते, याचे राज्यातील मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वाबळेवाडी (ता. शिरूर) येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा आहे. त्यामुळे मुख्याध्यापक दत्तात्रेय वारे आणि येथील सर्व शिक्षकांपुढे मी विनम्र नतमस्तक होतो,’’ अशा शब्दांत पालकमंत्री गिरीश...
नोव्हेंबर 30, 2018
नारायणगाव - शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचे नाव पुढील आठ दिवसांत निश्‍चित केले जाईल. मात्र पवार कुटुंबीयांपैकी कोणीही शिरूर मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.  जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नारायणगाव (ता....
नोव्हेंबर 28, 2018
वाल्हे - महात्मा फुलेंनी समतेच्या तत्वाचा स्वीकार केला. स्त्री-पुरूष समानता, शिक्षण, जातिभेद निर्मूलनासाठी जनजागृती केली. फुले हे पुण्याचे कमिशनर असताना बंद नळातुन घरोघरी पाणी देण्याची योजना राबविली. फुले हे उकृष्ट व्यापारी, ठेकेदार व कंपनीचे व्यवस्थापक होते. स्वत: कष्ट करुन त्यांनी पैसे कमविले....
नोव्हेंबर 28, 2018
नारायणगाव - दुष्काळी स्थिती, दूध व भाजीपाल्याला बाजारभावाचा अभाव, जीएसटी, नोटाबंदी यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक हतबल झाले आहेत. सत्ताधारी सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहेत. राज्यातील जनतेला पोटाचा व जनावरांना चाऱ्याचा प्रश्‍न पडला असताना शिवसेना व भारतीय जनता पक्षाचे नेते राममंदिराचा प्रश्‍न...
ऑक्टोबर 11, 2018
मनमाड - आमदार पंकज भुजबळ यांनी नांदगाव तालुक्यावर लादलेल्या पीए संस्कृतीमुळे तालुक्याचा विकास खुंटला आहे. तहसील कार्यालय सोडले तर एकही नजरेत भरणारे काम झालेले नाही. भुजबळ नावाला असलेले राज्याचे वलय नांदगाव तालुक्यात कमी होताना दिसत आहे. पीएमुळे अनेक जण दुरावत चाललेले...
सप्टेंबर 17, 2018
निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील ग्रामीण रुग्णालयाच्या पर्यायी जागेचे खरे श्रेय हे जैताणे ग्रामपंचायत व आरोग्य विभागालाच जाते. खोटे श्रेय लाटण्याचा व आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न कोणीही करू नये, असे घणाघाती टीकास्त्र माजी उपसरपंच व...
सप्टेंबर 05, 2018
जुन्नर- काँग्रेसचे ज्येष्ठ दिवंगत नेते बाळासाहेब खिलारी हे समाज मनाची नाळ जाणणारे द्रष्टे नेते होते. तत्वाशी बांधिलकी, विचाराशी एकनिष्ठ, स्पष्टवक्ते, हजरजबाबीपणा, पक्षनिष्ठा या गुणांमुळे ते सार्वजनिक जीवनात यशस्वी ठरले असे गौरवोद्गार विविध मान्यवरांनी आज बुधवार (ता. 5) रोजी यांच्या शोकसभेत व्यक्त...
सप्टेंबर 02, 2018
येवला : येथील आमदार छगन भुजबळ यांच्या मागणीची दखल घेऊन सायगाव व पाटोदा या पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारतींच्या बांधकामाचा २०१८ -१९ च्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती भुजबळ यांना ...